03/05/2025
सर्व संत महंत यांच्या कृपाशिर्वादाने वारकरी बालसंस्कार शिबिर
|| श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्रीक्षेत्र, नेवासा ||
प्रारंभ शनिवार १० मे २०२५ ते सांगता रविवार दि.२५ मे २०२५
शिबिर काळात काकडा भजन, विष्णूसहखनाम, योग, प्राणायम, ज्ञानेश्वरी पाठांतर हरिपाठ, अभंग, थोर संतांची चरित्र, संस्कृत श्लोक, संस्कार प्रवचन शिकवण्यात येईल
शिबीरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे महाराज मंडळी व शिक्षक वृंद
ह.भ.प.श्री. भगवानजी महाराज जंगले (शास्त्री)
ह.भ.प.श्री. नंदकिशोर महाराज खरात
ह.भ.प.श्री. गहिनीनाथ महाराज आढाव
ह.भ.प.श्री.राम महाराज खरवंडीकर
ह.भ.प.श्री. कृष्णा महाराज हारदे
ह.भ.प.श्री. नवनाथ महाराज आगळे
ह.भ.प.श्री. आदिनाथ महाराज भोगे
ह.भ.प.श्री. योगेश महाराज होन
ह.भ.प.श्री. ज्ञानदेव माऊली शिंदे
ह.भ.प.श्री. कंठाळे सर
ह.भ.प.श्री. सचिन महाराज पवार
ह.भ.प.श्री. गणेश महाराज आरगडे
ह.भ.प.श्री.राम महाराज चोपडे
ह.भ.प.श्री. भास्कर महाराज मुळक
ह.भ.प.श्री. सुगम महाराज शिंदे
ह.भ.प.श्री. अविनाश महाराज लोखंडे
ह.भ.प.श्री. ओंकार महाराज काशिद
व संस्थचे आजी-माजी विद्यार्थी
ह.भ.प. वेदांताचार्य देवीदासजी महाराज म्हस्के
(श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, नेवासा)
श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी अध्यक्ष व विश्वस्त मंडळ
* नियम व वैशिष्ठे *
१) वय वर्षे १० ते १६ या वयोगटातील विद्यार्थ्यासाठी प्रवेश २) बाहेरगावच्या मुलांची राहण्याची सोय
३) मुलांनी अंथरुण-पांघरुन तसेच ताट-तांब्या बरोबर आणावा ४) सर्व मुलांना पांढरा गणवेश बंधनकारक
टिप : शिबीरामध्ये येतांना आपल्याला जे वाद्य शिकायचे आहे (उदा. पखवाज, हार्मोनियम) हे ज्याचे त्याने बरोबर आणावे.
शिबीरामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संपर्क
ह.भ.प. ज्ञानदेव माऊली शिंदे 9881850117
स्थळ : श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्रीक्षेत्र, नेवासा
#बालसंस्कार #शिबिर #ज्ञानेश्वरी_रचना_स्थान #माऊली #नेवासा
#अहिल्यानगर #महाराष्ट्र #वारकरी #पांडुरंगाचे #माऊलीचे