विश्व हिंदू परिषद, उत्तर नगर जिल्हा - VHP Utter Nagar

  • Home
  • India
  • Nevasa
  • विश्व हिंदू परिषद, उत्तर नगर जिल्हा - VHP Utter Nagar

विश्व हिंदू परिषद, उत्तर नगर जिल्हा - VHP Utter Nagar Official page Of Vishwa Hindu Parishad, Utter Nagar District | VHPUtterNagar

विश्व हिंदू परिषदेचे नेवासा प्रखंड अध्यक्ष डॉ.अविनाशजी काळे साहेब आपणास जन्म दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...जिवेत् शरद: ...
07/07/2024

विश्व हिंदू परिषदेचे नेवासा प्रखंड अध्यक्ष

डॉ.अविनाशजी काळे साहेब

आपणास जन्म दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
जिवेत् शरद: शतम् 🚩

शुभेच्छुक : विश्व हिंदू परिषद, उत्तर नगर जिल्हा

अकोले येथे इच्छामणी श्री.गणेश मंदिर जीर्णोद्धाराचे काम चालू आहे यासंधर्भात मालपाणी उद्योग समूहाचे श्री.संजयजी मालपणी यां...
11/04/2024

अकोले येथे इच्छामणी श्री.गणेश मंदिर जीर्णोद्धाराचे काम चालू आहे यासंधर्भात मालपाणी उद्योग समूहाचे श्री.संजयजी मालपणी यांची भेट घेऊन इच्छामणी श्री.गणेश मंदिर संधर्भात माहिती दिली यावेळी त्यांनी योग्य तो आर्थिक सहकार्य करण्याचे ग्वाही दिली,

याप्रसंगी प्रांत धर्माचार्य प्रमुख माधवदासजी राठी महाराज, जिल्हामंत्री श्रीकांत नळकांडे जिल्हा सहमंत्री विशाल वाकचौरे बाळासाहेबजी मुळे, सुनीलजी गीते, भरतजी वाकचौरे, किशोरजी टेके आदी उपस्थित होते

चैत्र शुद्ध प्रतिपदा || हिंदू नव वर्ष विक्रम संवत - २०८१ चैत्र नवरात्रि, गुढी पाडवा व हिंदू नववर्ष निमित्त सर्व हिंदू बा...
09/04/2024

चैत्र शुद्ध प्रतिपदा ||
हिंदू नव वर्ष विक्रम संवत - २०८१

चैत्र नवरात्रि, गुढी पाडवा व हिंदू नववर्ष निमित्त सर्व हिंदू बांधवांना मंगलमय शुभेच्छा ..!! 🚩

सर्व दैनिक मराठी वृत्तवाहिनींचे मनःपूर्वक आभार...
04/04/2024

सर्व दैनिक मराठी वृत्तवाहिनींचे मनःपूर्वक आभार...

विश्व हिंदू परिषद, अहिल्यानगर विभाग बैठक नेवासा येथे मंगळवार दि. ०२ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाली...श्री.समर्थ सदगुरू किस...
03/04/2024

विश्व हिंदू परिषद, अहिल्यानगर विभाग बैठक नेवासा येथे मंगळवार दि. ०२ एप्रिल २०२४ रोजी संपन्न झाली...

श्री.समर्थ सदगुरू किसनगिरीजी बाबा पुण्यतिथि निमित्त विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी बाबाजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी महंत गुरूवर्य भास्करगिरीजी महाराज व महंत स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज यांची भेट घेवुन आशीर्वाद घेतले. त्यावेळी संस्थानच्या वतीने त्याचा सन्मान करण्यात आला.

हिंदू समाजातील शक्तीच्या जोरावर हिंदूराष्ट्र टिकून आहे. असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री मिलिंदजी परांडे यांनी केले.

मिलिंद परांडे यांनी म्हटले आहे की, हिंदू मंदिरांच्या कामकाजात प्रत्येक जाती आणि समुदायाने सहभाग घेतला पाहिजे.

विहिंपच्या स्थापनेला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. विहिंप संघटनेच्या विस्तारासोबत सामाजिक समरसता आणि सेवेच्या कामावर भर देणार आहे. जन्माष्टमीपर्यंत आपले कार्य एक लाख ठिकाणी नेण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. बजरंग दलाची शौर्य जागरण यात्रा आणि राम मंदिर गृह संपर्क अभियान यामुळे संघटनेचा विस्तार होण्यास मदत झाली आहे.

हिंदू मंदिरे हिंदू समाजानेच चालवली पाहिजेत. मिलिंद परांडे म्हणाले की, तामिळनाडू राज्यात २०,००० पुजारी प्रशिक्षण व भारतात पहिल्यांदा महिला पुजारी प्रशिक्षण नुकतेच महाराष्ट्रात संपन्न झाले. सध्या आमचे देशात सेवाकार्य ५००० ठिकाणी सुरू आहे.

प्रभू राम आयुष्यभर अन्यायाविरुद्ध लढत राहिले. त्यांनी जनजागृती केली. अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत प्रत्येकामध्ये असली पाहिजे.

विहिंपचे मिलिंदजी परांडे म्हणाले की, प्रभू रामाच्या जीवनात सामाजिक समरसता आहे. ते आदिवासी भागात आणि वनवासी समाजात गेले. त्यांनी प्रत्येक जाती, समाजातील लोकांना आपल्या हृदयात घेतले. हा हिंदूंचा दृष्टिकोन आहे. त्यांनी कर्तव्याला प्राधान्य दिले. रामजींचे कर्तव्य जीवन कठोर होते. त्यांच्या आयुष्यात कोणताही चमत्कार नाही. माणसाने आपले जीवन कसे जगावे, याचा आदर्श त्यांनी मांडला...

बैठकीदरम्यान संघटन मंत्री अनिरुद्धजी पंडित, प्रांत सहमंत्री ॲड.सतीशजी गोरडे, प्रांत विश्वस्त प्रभाकरजी शिंदे, विभाग मंत्री सुनिलजी खिस्ती, उत्तर नगर जिल्हा मंत्री श्रीकांतजी नळकांडे, दक्षिण नगर जिल्हा मंत्री श्री.गजेंद्रजी सोनवणे सहित समस्त आहील्यानगर जिल्ह्यातील विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी - बजरंग दलाचे अनेक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होतें...

~ विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी - बजरंग दल
प्रचार प्रसार विभाग, उत्तर नगर जिल्हा

Vishva Hindu Parishad -VHP विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत Bajrang Dal Durga Vahini Milind Parande VHP Social Media VHP In News

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी ।।आपल्या अभंगवाणीतून मानवी जीवनमूल्यांचे अथक द...
27/03/2024

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ।।
गुण गाईन आवडी हेचि माझी सर्व जोडी ।।

आपल्या अभंगवाणीतून मानवी जीवनमूल्यांचे अथक दर्शन घडवणाऱ्या जगदगुरु श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या चरणी कोटी कोटी दंडवत !

#तुकाराम_बीज
#संत_तुकाराम_महाराज

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो..होळी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्...
24/03/2024

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,
होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो..

होळी पौर्णिमा निमित्त हार्दिक शुभेच्छा!

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणारे महान क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंह,राजगुरू आणि सुखदेव यांना बलिदान दिना...
23/03/2024

देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण करणारे महान क्रांतिकारक हुतात्मा भगतसिंह,राजगुरू आणि सुखदेव यांना बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन...

#बलिदान_दिवस िंह #राजगुरु #सुखदेव

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥ महाशिवरात्री निमित्त सर्व शिवभ...
08/03/2024

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्।
उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्॥

महाशिवरात्री निमित्त सर्व
शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा !

ॐ नमः शिवाय ।।

#महाशिवरात्री

विश्व हिंदू परिषद केंद्रीय बैठक अयोध्या येथे संपन्न..विश्व हिंदू परिषद केंद्रीय अध्यक्षज्येष्ठ विधिज्ञ श्री.अलोक कुमारजी...
27/02/2024

विश्व हिंदू परिषद केंद्रीय बैठक अयोध्या येथे संपन्न..

विश्व हिंदू परिषद केंद्रीय अध्यक्ष
ज्येष्ठ विधिज्ञ श्री.अलोक कुमारजी

केंद्रीय संघटन महामंत्री
श्री.मिलिंदजी.परांडे

केंद्रीय सह संघटन महामंत्री
श्री.विनायकरावजी देशपांडे

केंद्रीय महामंत्री
श्री.बजरंगीलाल बागडाजी

सर्व केंद्रीय पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन...

- विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी - बजरंग दल
उत्तर नगर जिल्हा [ पश्चिम महाराष्ट्र प्रांत ]

Vishva Hindu Parishad -VHP विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत

"भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते। तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये ॥"तिळगुळ घ्या, गोडगोड बोला !सर्व हिंदू बंधू भगिनी...
15/01/2024

"भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते।
तथैव भवतां तेजो वर्धतामिति कामये ॥"
तिळगुळ घ्या, गोडगोड बोला !

सर्व हिंदू बंधू भगिनींना मकरसंक्रांतीनिमित्त मंगलमय शुभेच्छा !

#मकरसंक्रांती

सर्व मराठी वृत्तवाहनीचे मनःपूर्वक आभार...[ गुरुवार दि. : १४ डिसेंबर २०२३ ]~ विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी - बजरंग दलप...
15/12/2023

सर्व मराठी वृत्तवाहनीचे मनःपूर्वक आभार...
[ गुरुवार दि. : १४ डिसेंबर २०२३ ]

~ विश्व हिंदू परिषद, दुर्गा वाहिनी - बजरंग दल
प्रचार प्रसार विभाग, उत्तर नगर जिल्हा

Vishva Hindu Parishad -VHP विश्व हिंदू परिषद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत VHP Social Media Bajrang Dal Durga Vahini Shri datta mandir deogad

Address

Nevasa

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विश्व हिंदू परिषद, उत्तर नगर जिल्हा - VHP Utter Nagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share