04/02/2024
*// ॐ नमो भगवते श्री मोहिनीराजाय नमः //*
*//ॐ अर्धनारी नटेश्वराय विद्महे /*
*महालया शक्तिवासाय धीमही /*
*तन्नो मोहिनीराज प्रचोदयात //*
*महालया* क्षेत्राचे
*श्री क्षेत्र निधीनिवास* म्हणजेच,
_नेवासा_ येथील _ग्रामदैवत_
*_श्री म्हाळसाकांत मोहिनीराज भगवान_*
येथील,
_यात्रा महोत्सवाची सुरुवात_
*_शुक्रवार १६ फेब्रुवारी_*
*_रथसप्तमी_*
_रात्री ९:३० वाजता गोकर्ण आख्यान_
आणी त्याच्या दुसऱ्या दिवसापासून,
*शनिवार १७* _फेब्रुवारी_ पासून सुरू होतोय *भागवत* सप्ताह,
_आणी_
*भगवान मोहिनीराजा समोर मंदिरामध्ये अखंड तेवणारी _समई_🪔 अखंड ज्योत प्रज्वलन*
*_शुक्रवार २३ फेब्रुवारीला._*
*भागवत सप्ताह* _समाप्ती._
_आणि_
*_शनिवार २४ फेब्रुवारीला._*
*माही पौर्णिमा,*
*_कुळधर्म-कुळाचार_*
_आणी रात्री_
*_भळंद_*🔥
*माही पोर्णिमेला रात्री ९:३० वाजता मंदिरा समोर.*
*रविवार २५ फेब्रुवारीला*
*गुरुप्रतिपदा*
_ध्वजारोहण व पालखीचे प्रस्थान_
_म्हणजेच_
*श्री म्हाळसाकांत मोहिनीराज देवाची* _पालखी_
पाक शाळेकडे रवाना,
*रविवार २५ फेब्रुवारीला*
*देव आपल्या दारी*
*_श्री म्हाळसाकांत भगवान मोहिनीराजांची उत्सव मूर्ती पालखीतुन मंदिरापासून प्रवरेकाठी पाक शाळेकडे जाताना प्रत्येक घरासमोर भगवंताचं औक्षण करून प्रसादाचा नारळ घेतला जातो._*
सर्वांना पाकशाळेत संध्याकाळी ५ वाजता प्रसादाचे जेवण व रात्री ८ वाजता आरती.
*सोमवार २६ फेब्रुवारी*
सर्वांना पाकशाळेत संध्याकाळी ५ वाजता प्रसादाचे जेवण, रात्री ८ वाजता आरती.
*मंगळवार २७ फेब्रुवारी*
सर्वांना पाकशाळेत संध्याकाळी ५ वाजता प्रसादाचे जेवण, रात्री ८ वाजता आरती.
*बुधवार २८ फेब्रुवारी*
*_चतुर्थी_*
सर्वांना पाकशाळेत संध्याकाळी ५ वाजता प्रसादाचे जेवण, रात्री ८ वाजता आरती.
*गुरूवार २९ फेब्रुवारीला*
*_"काला"_*
दुपारी १२ वाजता सर्वांना पाकशाळेत प्रसादाचे जेवण, दुपारी २ वाजता आरती करून _भगवंताच्या पालखीचे_ मंदिराकडे प्रस्थान.
सूर्यास्ताला पालखीतून देव मंदिरात परत येताना पालखीवर *रेवड्या* उधळल्या जातात,
देवासाठी राखून ठेवलेली *राखोळ* दान दिली जाते,
_आणि_ पालखी मंदिरापाशी पोहोचल्यावर _पालखीचा दांडा_ मंदिराच्या _दारावरच्या_
*गणपती* पाशी टेकल्यावर
*काल्याची* _हंडी_ फुटते व सर्वांना आनंदाने
*काल्याचा प्रसाद* वाटला जातो.
_आपण भक्त रात्री देवाला पेढ्याचा नैवेद्य दाखवून सर्वांना पेढे वाटतो._
काल्याच्या दिवशी रात्री म्हणजेच
शुक्रवारी रात्री देवाच्या उत्सव मूर्तीची पालखी~मधून उर्वरित ग्रामप्रदक्षिणा,
रात्री अकरा ते बारा वाजता मारुती चौक येथे _पालखी समोर_ *सार्वजनिक आतिषबाजी*, व नंतर
*ज्ञानेश्वर मंदिर भेट* _पहाटे साधारण *तीन* ते *चार* वाजता._
_आणी_
*म्हाळसा~खंडेराय~बाणाई मंदिर व नारदमुनी मंदिराची भेट* _साधारण सकाळी *पाच* ते *सहा* वाजता._
_*शुक्रवार १ मार्च सकाळी ९* ते *११* वाजेपर्यंत देव मंदिरात गणपती घाटावरुन परत येणार व सर्व मानकऱ्यांचा श्रीफळ, काला, पेढ्याचा प्रसाद देऊन सत्कार._
🙏
*_ॐ अर्धनारीनटेश्वर म्हाळसाकांत श्री मोहिनीराज भगवान की जय._*
*//ॐ अर्धनारी नटेश्वराय विद्महे /*
*महालया शक्तिवासाय धीमही /*
*तन्नो मोहिनीराज प्रचोदयात //*
*//ॐ नमो भगवते मोहिनीराजय नम: //*
🙏🙏🙏