Pujavidhii.com

Pujavidhii.com Online Cultural Services

Morning postive Vibes
01/04/2022

Morning postive Vibes

29/03/2022

आज भौम प्रदोष
शुभ दिवस वारुणी योग दु.2.38 पर्यंत

🚩 जय श्री गुरुदेव दत्त 🕉️श्री दत्त क्षेत्रातील पादुका...1) श्री विमल पादुका-औदुंबर  2) श्री मनोहर पादुका - नृसिंह वाडी3)...
29/03/2022

🚩 जय श्री गुरुदेव दत्त 🕉️

श्री दत्त क्षेत्रातील पादुका...

1) श्री विमल पादुका-औदुंबर

2) श्री मनोहर पादुका - नृसिंह वाडी

3) श्री निर्गुण पादुका -कारंजा

4) श्री निर्गुण पादुका-गाणगापूर

5) श्रीपाद वल्लभ पादुका -कुरवपूर

6) श्री करुणा पादुका -कडगंजी

7) श्री स्वामी समर्थ पादुका -अक्कलकोट

8) श्री निर्गुण पादुका-लातूर

9) श्रीपाद वल्लभ पादुका -पिठापुर

10) श्री दत्त पादुका -गिरनार

11) श्री शेष दत्त पादुका -बसव कल्याण

12) श्री अवधूत पादुका -बाळे कुंद्री

13) श्री प्रसाद पादुका- वासुदेव निवास

🙏🕉️🚩जय श्री गुरुदेव दत्त

 #पापमोचनी  #एकादशी         #पूजा
28/03/2022

#पापमोचनी #एकादशी

#पूजा

पुणे शहरात सेवा देण्यात येत आहे.
27/03/2022

पुणे शहरात सेवा देण्यात येत आहे.

🚩आज तिथिने शिवजयंती...निश्चयाचा महामेरू| बहुत जनांसी आधारु |अखंड स्थितीचा निर्धारू |श्रीमंत योगी ||    ✍️... समर्थ रामदा...
21/03/2022

🚩आज तिथिने शिवजयंती...
निश्चयाचा महामेरू| बहुत जनांसी आधारु |
अखंड स्थितीचा निर्धारू |
श्रीमंत योगी ||

✍️... समर्थ रामदास स्वामी

छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. 🙏
जय भवानी | जय शिवाजी |

.com

ह्या गुढीपाडव्याला कलश पूजन/गृहप्रवेश/नवीन गाडीचे पूजन करा pujavidhi.com सोबत!अधिक माहितीसाठी आजच आम्हाला कॉल करा.संपर्क...
21/03/2022

ह्या गुढीपाडव्याला कलश पूजन/गृहप्रवेश/नवीन गाडीचे पूजन करा pujavidhi.com सोबत!

अधिक माहितीसाठी आजच आम्हाला कॉल करा.
संपर्क - 9773587238/9860651511
-
-
-
-
-

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🚩🕉️🔱🪘 #संकष्टी  #चतुर्थी              #पूजा...
21/03/2022

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥🚩🕉️🔱🪘
#संकष्टी #चतुर्थी
#पूजाविधी
.com

21/03/2022

It's 800 likes.... Just 200 to Go

यंदा कर्तव्य आहे ? लग्नाची तारीख निश्चित झाली ? पूजेसाठी आणि लग्नविधी साठी गुरुजी साठी धावाधाव होतेय ? काळजी नाही, ऑनलाइ...
20/03/2022

यंदा कर्तव्य आहे ? लग्नाची तारीख निश्चित झाली ? पूजेसाठी आणि लग्नविधी साठी गुरुजी साठी धावाधाव होतेय ? काळजी नाही, ऑनलाइन गुरुजी बुक करा
Pujavidhi.com सोबत !
.com

🔸तुमची पूजा / सेवा निवडाआपल्या आवश्यकतेनुसार १३३+ पूजा निवडा.🔸मुहूर्त आणि सामग्री निवडाअधिकृत पंचागावर आधारित मुहूर्त🔸से...
20/03/2022

🔸तुमची पूजा / सेवा निवडा
आपल्या आवश्यकतेनुसार १३३+ पूजा निवडा.
🔸मुहूर्त आणि सामग्री निवडा
अधिकृत पंचागावर आधारित मुहूर्त
🔸सेवा मिळवा
ऑनलाइन पैसे भरा किंवा गुरुजींना रोख पैसे द्या.
अधिक माहितीसाठी आमची वेबसाईट -Pujavidhi.com
किंवा आम्हाला संपर्क करा - +919773587238/919860651511
.com

Address

SB Road
Navi Peth

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pujavidhii.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share