Shri Tirthkshetra Tirthdham Mahashaktipith

Shri Tirthkshetra Tirthdham Mahashaktipith Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Tirthkshetra Tirthdham Mahashaktipith, Religious organisation, Shri Tirthkshetra Tirthdham Mahashaktipith, Kandavli, Vikhroli–Atal Setu area, NAVI MUMBAI.

Official page of Shri Tirthkshetra Tirthdham Mahashaktipith — a sacred spiritual center dedicated to Shakti Bhakti, Dharma, and Social welfare initiatives including Education, Health, and Seva activities.

रंगांत भक्ती, मनात शक्ती. 🔥🌸महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन सुख-समृद्धीने फुलो.महाशक्तिपीठ परिवाराकडून होळीच्या मं...
03/03/2026

रंगांत भक्ती, मनात शक्ती. 🔥🌸

महालक्ष्मी मातेच्या कृपेने तुमचे जीवन सुख-समृद्धीने फुलो.
महाशक्तिपीठ परिवाराकडून होळीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌈✨

#होळी #महालक्ष्मीकृपा #महाशक्तिपीठ #मंगलमयशुभेच्छा #देवीचाआशीर्वाद रंगोत्सव

होळीका दहनाच्या पावन प्रसंगीआपल्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता नांदो.महाशक्तीपीठ परिवाराकडूनहार्दिक शुभेच्छा 🙏 #मह...
02/03/2026

होळीका दहनाच्या पावन प्रसंगी
आपल्या जीवनात सुख, शांती आणि सकारात्मकता नांदो.

महाशक्तीपीठ परिवाराकडून
हार्दिक शुभेच्छा 🙏

#महाशक्तीपीठ #सकारात्मकता #शुभेच्छा #दैवीकृपा #होळीका_दहन

आमलकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त 🙏🌼सर्व भक्तांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो ✨🌿हीच श्री राधा-कृष्ण चरणी प्रार्थना. 🪔💛म...
27/02/2026

आमलकी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त 🙏🌼
सर्व भक्तांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो ✨🌿
हीच श्री राधा-कृष्ण चरणी प्रार्थना. 🪔💛

महाशक्तीपीठ परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. 🌺🙏

#महाशक्तीपीठ #आमलकीएकादशी #श्रीराधाकृष्ण #दैवीकृपा #भक्तीभाव सनातनसंस्कृती

मनात शिवराय.रक्तात स्वराज्य.⛳महाशक्तिपीठाचा आशीर्वाद सदैव सोबत.🙏
19/02/2026

मनात शिवराय.
रक्तात स्वराज्य.⛳

महाशक्तिपीठाचा आशीर्वाद सदैव सोबत.🙏

श्री तिर्थक्षेत्र तीर्थधाम महाशक्तीपीठ व्यवस्थापक, आदरणीय श्री. अभिजीत राठोड यांच्या सोबत.
16/02/2026

श्री तिर्थक्षेत्र तीर्थधाम महाशक्तीपीठ व्यवस्थापक, आदरणीय श्री. अभिजीत राठोड यांच्या सोबत.

15/02/2026
श्री तिर्थक्षेत्र तीर्थधाम महाशक्तीपीठ,  आजच्या रुद्र यज्ञातील काही मंगलमय क्षण ... 🙏🙏🙏   🙏
15/02/2026

श्री तिर्थक्षेत्र तीर्थधाम महाशक्तीपीठ,
आजच्या रुद्र यज्ञातील काही मंगलमय क्षण ... 🙏🙏🙏

🙏

श्री तिर्थक्षेत्र तीर्थधाम महाशक्तीपीठ येथे १५ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री निम्मित रुद्र हवन . हर हर महादेव 🙏 🙏
15/02/2026

श्री तिर्थक्षेत्र तीर्थधाम महाशक्तीपीठ येथे १५ फेब्रुवारी २०२६ महाशिवरात्री निम्मित रुद्र हवन .

हर हर महादेव 🙏

🙏

15/02/2026

महाशक्तिपीठ परिवार की ओर से

आप सभी को महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं✨🙏

#महाशक्तिपीठ #महाशिवरात्रि #मंदिरकीऊर्जा #भक्ति #आशीर्वाद

🚩 श्री तीर्थक्षेत्र तीर्थधाम महाशक्तीपीठ तर्फेविजया एकादशीच्या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏भगवान श्रीराम व माता सीत...
13/02/2026

🚩 श्री तीर्थक्षेत्र तीर्थधाम महाशक्तीपीठ तर्फे
विजया एकादशीच्या पावन पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

भगवान श्रीराम व माता सीतेची कृपा
आपल्या जीवनात सदैव विजय व समृद्धी देवो.

जय श्रीराम 🚩

Address

Shri Tirthkshetra Tirthdham Mahashaktipith, Kandavli, Vikhroli–Atal Setu Area
Navi Mumbai

Opening Hours

Monday 5am - 9pm
Tuesday 5am - 9pm
Wednesday 5am - 9pm
Thursday 5am - 9pm
Friday 5am - 9pm
Saturday 5am - 9pm
Sunday 5am - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Tirthkshetra Tirthdham Mahashaktipith posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share