30/08/2025
-🚩 १ ते ६ वी (चित्रकला विषय)
(१) झाडे लावा, झाडे जगवा 🌳
(२) पावसाळ्याचे सुंदर दृश्य ☔
(३)गणेशोत्सवाची मिरवणूक 🐘
- 🚩६ ते १० वी (चित्रकला विषय)
(१) चांद्रयान – चंद्रावर भारताचा विजय 🌙🚀
(२) पाणी वाचवा –जीवन वाचवा
(३) खेळाडूंचा भारत (ऑलिम्पिक / क्रिकेट वर्ल्ड कप) 🏏🏅
🚩- ११ ते १५वी (चित्रकला विषय)
(१) भारताची संस्कृती आणि परंपरा
(२) प्लास्टिकमुक्त पृथ्वी 🚯
(३) शेतकरी – राष्ट्राची कणा 🚜
(४) सैनिकांचे शौर्य आणि बलिदान 🪖
🔴निबंध - १ ते ६ वी
( विषय - (१) माझा आवडता सण,
(२) झाडे लावा झाडे जगवा,
(३) पाण्याचे महत्त्व)
🟠निबंध - ६ ते १० वी
( विषय - (१) स्वच्छ भारत अभियान,
(२) पर्यावरणाचे रक्षण आपली जबाबदारी,
(३)आजचे तंत्रज्ञान आणि विद्यार्थी)
🟢निबंध - ११ ते १५वी
( विषय -(१)नवभारताच्या उभारणीत युवकांची भूमिका, (२)कृत्रिम बुद्धिमत्ता – नवयुगाची क्रांती,
(३)आरक्षण – न्याय की अन्याय? )
📌 वकृत्व - १ ते ६ वी
(१) आपला पर्यावरण मित्र
(२) माझे आदर्श व्यक्तिमत्व (आई, बाबा, शिक्षक, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज)
(३) मी मोठा झाल्यावर काय होणार?
📍 वकृत्व - ६ ते १० वी
( विषय - (१) प्लास्टिकमुक्त भारत – माझं कर्तव्य
(२) मोबाईल व्यसन – आजची मोठी समस्या
(३) आजचा भारत – उद्याचा सुपरपॉवर
📍 वकृत्व - ११ ते १५वी
( विषय -(१) सोशल मीडियाचा समाजावर होणारा परिणाम
(२) भ्रष्टाचार – विकासाचा सर्वात मोठा अडथळा
(३) संविधानाचे मूल्य आणि युवकांची जबाबदारी