OM SAI Pratishthan Trust Kharghar

OM SAI Pratishthan Trust Kharghar ॥अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरू श्री साईनाथ महाराज की जय ॥

OM SAI PRATISHTHAN, KHARGHAR
FOUNDER / PRESIDENT : Shri Gurunath Gaikar
VICE PRESIDENT: Shri Sudarshan Naik

01/01/2024
 #भावपुर्ण_श्रद्धांजली_ 💐🙏🏻🪔
16/11/2023

#भावपुर्ण_श्रद्धांजली_ 💐🙏🏻🪔

सन्माननीय आमदार (पनवेल विधानसभा)श्री. प्रशांत रामशेठ ठाकुर साहेब आपणांस वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा!🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐...
05/08/2023

सन्माननीय आमदार (पनवेल विधानसभा)
श्री. प्रशांत रामशेठ ठाकुर साहेब आपणांस वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा!
🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂

23/07/2023
🌹🌱👏🌱🙏🌱👏🌱🌹 #पर्यावरणपुरक_गणेशमूर्तीचे_पूजा_सामग्रीसह_वाटप_कार्यक्रम★★★*सर्व गणेश भक्तांना सस्नेह नमस्कार,🙏**व्ही एस पी ग्...
15/08/2020

🌹🌱👏🌱🙏🌱👏🌱🌹

#पर्यावरणपुरक_गणेशमूर्तीचे_पूजा_सामग्रीसह_वाटप_कार्यक्रम★★★

*सर्व गणेश भक्तांना सस्नेह नमस्कार,🙏*

*व्ही एस पी ग्रुप,खारघर* आणि *ओम साई प्रतिष्ठान ट्रस्ट,खारघर* यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही ना नफा ना तोटा या तत्वावर पर्यावरणपुरक गणेश पूजा सामग्रीच्या माध्यमातून गणेशभक्तांना श्री गणेश मुर्ती, पुस्तिका, पुजन साहित्य, बाप्पा विसर्जनासाठी निमार्जन कलश हे सर्व वितरित करण्यात येणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरच्या घरी श्री गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने आणि निरोगी वातावरणात साजरा व्हावा या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी या उपक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. धन्यवाद. 🙏

*📍ठिकाण : श्री साई बाबा मंदिर, सेक्टर ११, केंद्रिय विहार बस स्टॉप जवळ, खारघर.*

*⏰वेळ : रविवार दि. १६ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११ :०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत.*

*🙏आपले नम्र आणि आयोजक :-

*◆◆ श्री गुरुनाथ म. गायकर*
(नगरसेवक, पनवेल मनपा)
📱9987327777 आणि

*◆◆श्री. राम*
(संचालक, व्ही एस पी ग्रुप खारघर)
🔯☸️🕉️🔯☸️🕉️🔯☸

👇अधिक माहितीसाठी संपर्क:-

1)श्री सुदर्शन स. नाईक.
(उपाध्यक्ष : ओम साई प्रतिष्ठान ट्रस्ट खारघर)
📱9869410978. आणि

2) सौ. वैशाली झाओ.
(सामाजिक कार्यकर्त्या, खारघर)
📱9371005014

🌷🌷

[17/05, 00:40] Sudarshan Naik: *अर्सेनिक अल्बम 30* या होमिओपॅथीक औषधाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर *रोगप्रतिकारक शक्ती वाढ...
16/05/2020

[17/05, 00:40] Sudarshan Naik: *अर्सेनिक अल्बम 30* या होमिओपॅथीक औषधाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर *रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सदर औषध ◆◆मोफत◆◆उपलब्ध करण्यात येणार आहे.*

● *रविवार दि. 17 मे 2020*
📍 *ठिकाण :* श्री साई बाबा मंदिर, सेक्टर 11, केंद्रीय विहार जवळ, खारघर.
⏰ *वेळ :* सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत.

🙏आपले नम्र,
★★ *श्री गुरुनाथ म. गायकर*
(नगरसेवक, पमपा)
📱9987327777
आणि
★★ *श्री सुदर्शन स. नाईक*
📱9869410978
[17/05, 00:40] Sudarshan Naik: *Ars alb 30 होमिओपॅथिक गोळ्या(रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी) घेण्याची पद्घत.*💊

१) फक्त ४ गोळ्यांचा एक डोस सकाळी एकदा असे सलग ३ दिवस घ्या.
२)गोळ्या हातावर घेवू नका तर त्या बाटलीच्या झाकणात घ्या व तोंडात टाकून चघळा.
३) गोळ्या घ्यायच्या २० मिनिटे आगोदर व २० मिनिटे नंतर काही खाऊ पिऊ नका.
४) पहिल्या डोसची तारीख नोंद करून ठेवा या पद्धतीने पुढील डोस पुन्हा एकदा एक महिन्याने ३ दिवस सकाळी घ्या.
५)३ दिवस गोळ्या घेताना कच्चा कांदा व लसूण टाळावा

*टिप:काही असोशिएशन व ईमारतींमध्ये गोळ्या पोहोचलेल्या आहेत..येत्या दोन दिवसांत विभागातील सर्व असोशिएशन मध्ये गोळ्या पोहोचतील*
:::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::

*Method for consuming Ars alb 30(Immunity Booster)*💊

1) 4 tablets to be consumed once for 3 consecutive days.
2)Do not take the tablets in hand. Take it in the lid itself and simply chew it.
3) Do not eat or drink anything before & after consuming the tablets for 20 minutes.
4)Note the date of consuming the tablets. Repeat the dose again after a month for 3 consecutive days.
5)Do not consume raw onion & raw garlic on the 3 day course.

Address

Sector/11
Navi Mumbai
410210

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when OM SAI Pratishthan Trust Kharghar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to OM SAI Pratishthan Trust Kharghar:

Share