19/08/2026
बाप्पाचं रूप नवं… मूर्तिकार नवा… पण भक्ती तीच ! ❤️🙏🚩
यंदा आपल्या कोपरखैरणेचा विघ्नहर्त्याचं आगमन एका नव्या रूपात होणार आहे! ✨
🌺 यंदाच्या बाप्पाची मूर्ती घडवणार आहेत —
🙏 श्री. कृणाल (दादा) पाटील
🎨 KP ARTS
नवी मुंबईमध्ये प्रथमच आपल्या कोपरखैरणेचा विघ्नहर्त्यासाठी त्यांच्या कल्पनेतून साकारत आहे बाप्पाचं हे मनमोहक रूप! ❤️
३१ वर्षांची परंपरा…
नवीन रूपाची नवी ओळख…
आणि बाप्पावरील तीच अपार श्रद्धा! 🚩
गणपती बाप्पा मोरया! ❤️🐘
मंगलमूर्ती मोरया! 🙏
❤️