Ichhapurti Shri Datta Digamber Swami Mandir

Ichhapurti Shri Datta Digamber Swami Mandir Ichhapurti Datta Digamber Swami Mandir, Nerul is located in the city of Navi Mumbai. One of its kind Temple's in Maharashtra.

15/02/2026
रोज दत्त महाराजांच दर्शन, त्यांच नामस्मरण, आणि त्यांच्या चरणाशी शांत बसून केलेली प्रार्थना यामुळे मनातील सगळं किल्मिष हळ...
12/12/2025

रोज दत्त महाराजांच दर्शन, त्यांच नामस्मरण, आणि त्यांच्या चरणाशी शांत बसून केलेली प्रार्थना यामुळे मनातील सगळं किल्मिष हळूहळू बाहेर पडू लागतो आणि मन स्थिर होत. छोट्या-मोठ्या संकटातूनही सहीसलामत बाहेर पडण्याची ताकद मिळू लागते, कारण नेहमी वाटत दत्तगुरू पाठीशी आहेत.

त्यांच्या कृपेनेच वैचारिक प्रबोधन वाढत जात आणि दुसऱ्यांसाठी वेळ, श्रम, धन देण्याचं नैतिक बळही मिळत. हे सगळ माझ्या स्वतःच्या शक्तीने नव्हे, तर दत्त महाराजांनी दिलेल्या वैचारिक ठेवणीमुळेच होत आहे असा विश्वास प्रत्येकाच्या मनात निर्माण होतो.

आपण दत्त गुरूंच्या स्मरणात बसलो की मन, विचार आणि चाललेला मार्ग आपोआप शुद्ध आणि योग्य होत जाऊन आयुष्यात दत्त महाराजांची कृपा सदैव पाठीशी राहते.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
©श्री दत्तरूप ll

---------------------------------------------------
#दत्तरूप #श्रीदत्तरूप #श्रीदत्त #श्रीस्वामीसमर्थ

अनेकदा पाप हे फक्त कृतीतून होत नाही, ते मनातूनही घडत असते. मनात उठणाऱ्या शंका, मत्सर, तुलना आणि इतरांविषयीची हीन दृष्टी ...
12/12/2025

अनेकदा पाप हे फक्त कृतीतून होत नाही, ते मनातूनही घडत असते. मनात उठणाऱ्या शंका, मत्सर, तुलना आणि इतरांविषयीची हीन दृष्टी ही दिसायला छोटी वाटणारी पण भक्तीला खोबणी पाडणारी पातके आहेत.

दत्तक्षेत्री देणगी देताना येणारा विनियोगाचा संशय, साधू-संतांच्या भेटीवेळी त्यांच्या अधिकाराविषयी निर्माण होणारी साशंकता किंवा इतर दत्तभक्तांबद्दल दुसऱ्यांच्या बोलण्यावरून मनात तयार होणारी न्यून-दृष्टी हे सर्व मनाला कलुषित करणारे अडसरच ठरतात.

हे अडसर दत्तमहाराज आणि आपल्या दरम्यान धुराच्या पडद्यासारखे उभे राहतात आणि उपासनेची शांतता, प्रार्थनेचे सौंदर्य आणि दत्तनामाची गोडी अनुभवण्यात अडथळा निर्माण करतात. अनेकदा भक्तांमधील चर्चा भक्तीपासून दूर जाऊन उणीदुणी काढण्यावर उतरते, आणि त्या क्षणी ती चर्चा स्नेहाचा भाव सोडून पातकाचा रूप धारण करते.

या सूक्ष्म पातकांपासून दूर राहणं हेच दत्तउपासनेचं महत्त्वाचं साधन आहे. उपासना मोठ्या तपस्यांनी नव्हे, तर मन निर्मळ ठेवण्याने सामर्थ्यवान होते. इतरांबद्दलचा आदर, संतांविषयीची नम्रता आणि दत्तनावाबद्दलची अढळ श्रद्धा ठेवली, तर मन अधिक शांत होतं आणि दत्ततत्त्व अधिक निकट येतं.

महाराज म्हणतात, मन निर्मळ असेल, तर मी अंतरावर नसतो. अंतर तर मनातील अडथळ्यांनीच होत म्हणून मन स्वच्छ ठेवा जिथे मन निर्मळ असत, तिथे दत्तस्वरूप आपोआप प्रकटत.

|| अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ||
दत्तरुप ll

04/12/2025

दत्त जयंती उत्सव २०२५

दत्त जयंती २०२५
04/12/2025

दत्त जयंती २०२५

03/12/2025

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!

श्री दत्त जयंती उत्सव २०२५
30/11/2025

श्री दत्त जयंती उत्सव २०२५

*गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,* *गुरुदेवो महेश्वर…* *गुरु साक्षात परब्रह्म,* *तस्मै श्री गुरवे नमः*
10/07/2025

*गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु,*
*गुरुदेवो महेश्वर…*
*गुरु साक्षात परब्रह्म,*
*तस्मै श्री गुरवे नमः*

Address

Icchapurti Shri Datta Digambar Swami Mandir, Plot 10/3A, Sector 15, Nerul
Navi Mumbai
400706

Opening Hours

Monday 5am - 9:30pm
Tuesday 5am - 9:30pm
Wednesday 5am - 9:30pm
Thursday 5am - 9:30pm
Friday 5am - 9:30pm
Saturday 5am - 9:30pm
Sunday 5am - 9:30pm

Telephone

+917303109496

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ichhapurti Shri Datta Digamber Swami Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Ichhapurti Shri Datta Digamber Swami Mandir:

Share

Category