स्वामी माझे आजोबा आणि मी त्यांचा नातू

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • स्वामी माझे आजोबा आणि मी त्यांचा नातू

स्वामी माझे आजोबा आणि मी त्यांचा नातू ॥ श्री स्वामी समर्थ ॥
॥ भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ॥
(253)

08/02/2022

💐🌸श्री स्वामी समर्थ 🌸💐

🙏श्री स्वामी समर्थ🙏🌸जय जय स्वामी समर्थ🌸
12/06/2021

🙏श्री स्वामी समर्थ🙏
🌸जय जय स्वामी समर्थ🌸

17/12/2020
आज गुरुवार म्हणजेच अर्थातच स्वामींचा वार .नि: शंक हो निर्भय हो मना रेप्रचंड स्वामीबळ पाठीशी रेअतर्क्य अवधुत हे स्मरणगामी...
27/08/2020

आज गुरुवार म्हणजेच अर्थातच स्वामींचा वार .

नि: शंक हो निर्भय हो मना रे
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्य अवधुत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी

जिथे स्वामीपाय तिथे न्युन काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविन काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला

उगाची भितोसी भय हे पळु दे
जवळी उभी स्वामी शक्ती कळु दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तु असे बाळ त्यांचा

खरा होई जागा श्रद्धेसहीत
कसा होशी त्याविण तु स्वामीभक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगु स्वामी देतील साथ

विभुती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच ह्या पंचप्राणामृतात
हे तीर्थ घे आठवी रे प्रचिती
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती

😇🌺 अनंतकोटि ब्रह्माण्डनायक भक्त वत्सल भक्ता अभिमानी राजाधिराज योगिराज परब्रह्मा अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺😇

Art & Calligraphy By : अभिजीत दळवी

।। श्री स्वामी समर्थ ।।
02/08/2020

।। श्री स्वामी समर्थ ।।

💐 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 💐
02/08/2020

💐 भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 💐

😇🌺 श्री स्वामी समर्थ 🌺😇
02/08/2020

😇🌺 श्री स्वामी समर्थ 🌺😇

आज रविवार .जय देव, जय देव, जय जय अवधूताअगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देवजय देव, जय देव, जय जय अवधू...
02/08/2020

आज रविवार .

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव
जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

तुझे दर्शन होता जाती ही पापे
स्पर्शनमात्रे विलया जाती भवदुरिते
चरणी मस्तक ठेवूनि मनि समजा पुरते
वैकुंठीचे सुख नाही या परते, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

सुगंध केशर भाळी वर टोपी टिळा
कर्णी कुंडल शोभति वक्षस्थळी माळा
शरणागत तुज होतां भय पडले काळा
तुेझे दास करिती सेवा सोज्वळा, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

मानवरुपी काया दिससी आम्हांस
अक्कलकोटी केला यतिवेषे वास
पूर्णब्रम्ह तूची अवतरलासी खास
अज्ञानी जीवास विपरीत भास, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

र्निगुण र्निविकार विश्वव्यापक
स्थिरचर व्यापून अवघा उरलासी एक
अनंत रुपे धरसी करणे मा एक
तुझे गुण वर्णिता थकले विधीलेख, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

घडता अनंत जन्म सुकृत हे गाठी
त्याची ही फलप्राप्ती सद्-गुरुची भेटी
सुवर्ण ताटी भरली अमृत रस वाटी
शरणागत दासावर करी कृपा दृष्टी, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय जय अवधूता
अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, जय देव, जय देव

🙏🌺 श्री स्वामी समर्थ . जय जय स्वामी समर्थ 🌺

01/08/2020

श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट देवस्थान.
सकाळी ११ ची नैवेद्य आरती. (शुक्रवार, 31.07.2020)

ॐ श्री स्वामी समर्थ ॐ

।। ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थ नमः।।
31/07/2020

।। ॐ नमो भगवते श्री स्वामी समर्थ नमः।।

Address

Navi Mumbai
Navi Mumbai
400705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when स्वामी माझे आजोबा आणि मी त्यांचा नातू posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category