19/03/2024
https://chat.whatsapp.com/GvtvOgBEoBCLD2G5fFNJpH
🙏🚩 _रामकृष्णहरी_ 🙏🚩
*संत व श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव*
दिनांक २६ व २७ मार्च २०२४
स्थान - सिडको एक्जिबेशन सेंटर ,वाशी नवी मुंबई
🚩🚩🚩🚩🚩🚩
*नवी मुंबई,रायगड, ठाणे, मुंबई परिसरातील सर्व वारकरी व भाविक भक्तांसाठी एक अध्यात्मिक संत दर्शन व सत्संगतीची अद्भुतपुर्व पर्वणी*
🙏🙏🙏🙏
*पहिल्यांदाचं महाराष्ट्रातील प्रमुख 18 संताच्या पादुकांचे एकाचं वेळी एकाचं ठिकाणी दर्शन.......*
🙏🙏🙏
हा योग आपल्या सर्वांच्या जिवनात आला आहे... *सकाळ माध्यम समुह व श्री फॅमिली गाईड यांच्या माध्यमातुन*
🚩🚩🚩