Cbdcharaja Navi Mumbai

Cbdcharaja Navi Mumbai श्री गणेश मंदिर ( सी बी डी चा राजा ) सेक्टर 2 सी बी डी बेलापुर नवी मुंबई

🎥🌟 “शूट करा… एडिट करा… आणि जिंका!” 🌟🎥🚩 साई एकता मित्र मंडळ प्रस्तुत रील्स व्हिडीओ स्पर्धा २०२६📹🎉 “देव माझा सी.बी.डी. चा ...
18/08/2026

🎥🌟 “शूट करा… एडिट करा… आणि जिंका!” 🌟🎥

🚩 साई एकता मित्र मंडळ प्रस्तुत रील्स व्हिडीओ स्पर्धा २०२६📹

🎉 “देव माझा सी.बी.डी. चा राजा” च्या आगमन सोहळ्यातील खास क्षण तुमच्या कॅमेऱ्यात कैद करा आणि मिळवा दमदार बक्षिसं!

🏆 पहिला पुरस्कार ₹3000/- व सन्मानचिन्ह
🏆 द्वितीय पुरस्कार ₹2000/- व सन्मानचिन्ह
🏆 तृतीय पुरस्कार ₹1000/- व सन्मानचिन्ह

📅 तारीख – 23 ऑगस्ट 2026
🕓 वेळ – संध्याकाळी 5 वाजता
📍 स्थळ – सीबीडी बेलापूर हायवे, फायर ब्रिगेड जवळ.

🎞️ फॉर्मॅट – MP4 / HD
⚠️ फक्त 2026 सालाच्या आगमन सोहळ्याचेच व्हिडिओ असावेत

👇 सहभागासाठी संपर्क करा 👇

📱 अनिकेत कुदळे – 9833601874
📱 ऋषभ चंदानी – 9082584986
📱 प्रितेश कोळी – 9702624211

BelapurRaja GaneshFestival2025 PanvelLive GanpatiPremi

16/08/2026

सर्व तयार आहात ना?…..
♥️👑

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! स्वातंत्र्याची ही ज्योत सदैव आपल्या मनात तेवत राहो.जय हिंद! वंदे मातर...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
स्वातंत्र्याची ही ज्योत सदैव आपल्या मनात तेवत राहो.
जय हिंद! वंदे मातरम्! 🙏🇮🇳

🚩!! भव्य आगमन सोहळा !! 🚩👑 देव माझा सी.बी.डी चा राजा 👑 जिथे भक्ती तिथे बाप्पा,जिथे बाप्पा तिथे आनंद…आणि जिथे बाप्पाचे आगम...
14/08/2026

🚩!! भव्य आगमन सोहळा !! 🚩
👑 देव माझा सी.बी.डी चा राजा 👑

जिथे भक्ती तिथे बाप्पा,
जिथे बाप्पा तिथे आनंद…
आणि जिथे बाप्पाचे आगमन,
तिथे संपूर्ण सी.बी.डी चे भक्तिमय! 🙏🏻✨

या मंगलमय क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी
आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे
आणि आपल्या लाडक्या राजाच्या आगमन सोहळ्याची शोभा वाढवावी,
ही नम्र विनंती. 🙏🏻🌸

📍 स्थळ: सी.बी.डी. अग्निशमन केंद्र
📅 रविवार, २३ ऑगस्ट २०२६
⏰ सायंकाळी ५.३० वाजता

🙏🏻🌺 गणपती बाप्पा मोरया! 🌺🙏🏻

🌺🙏 !! देव माझा सी.बी.डी.चा राजा !! 🙏🌺✨ मंडप पूजन  ✨आज गुरुवार, दिनांक ०६/०८/२०२६ रोजी सी.बी.डी.चा राजा सार्वजनिक गणेशोत्...
06/08/2026

🌺🙏 !! देव माझा सी.बी.डी.चा राजा !! 🙏🌺

✨ मंडप पूजन ✨

आज गुरुवार, दिनांक ०६/०८/२०२६ रोजी सी.बी.डी.चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ निमित्त अत्यंत भक्तिमय वातावरणात मंडप पूजन संपन्न झाले.

श्री गणरायाच्या कृपेने यंदाचाही गणेशोत्सव उत्साह, भक्तीभाव आणि सामाजिक बांधिलकीने साजरा करण्याचा संकल्प करण्यात आला.

🚩 गणपती बाप्पा मोरया!
🚩 मंगलमूर्ती मोरया!

!! देव माझा सी.बी.डी चा राजा !!    सार्वजनिक गणेशोत्सव २०२६गुरुवार, दिनांक २३/०७/२०२६ रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्...
25/07/2026

!! देव माझा सी.बी.डी चा राजा !!
सार्वजनिक गणेशोत्सव २०२६

गुरुवार, दिनांक २३/०७/२०२६ रोजी अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पावती पूजन व वर्गणी संकलनाचा शुभारंभ संपन्न झाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि सहकार्यामुळे सी.बी.डी चा राजा साई एकता मित्र मंडळाचा गणेशोत्सव अधिक भव्य, दिव्य आणि यशस्वी होईल, असा आम्हाला दृढ विश्वास आहे.
आपण सर्वांनी उदंड प्रतिसाद देऊन वर्गणीच्या माध्यमातून या पवित्र कार्यात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
आपले सहकार्य हेच मंडळाची खरी ताकद आहे.
बाप्पाच्या आशीर्वादाने यंदाचा गणेशोत्सव आनंद, भक्ती आणि एकतेचा संदेश देणारा ठरो, हीच श्रीचरणी प्रार्थना. 🙏🏻
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया…!
🙏🏻 मंगलमूर्ती मोरया…! 🌺

👕 टी-शर्ट नोंदणी सुरू…!( सी.बी.डी चा राजा सार्वजनीक गणेशउत्सव 2026 )यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या अधिकृत टी-शर्टच...
17/07/2026

👕 टी-शर्ट नोंदणी सुरू…!

( सी.बी.डी चा राजा सार्वजनीक गणेशउत्सव 2026 )

यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त मंडळाच्या अधिकृत टी-शर्टची नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

ज्यांना मंडळाचा टी-शर्ट घ्यायचा असेल त्यांनी कृपया खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपली नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी.

आपला सहभाग आणि सहकार्य हीच आपल्या मंडळाची खरी ताकद आहे.
चला, एकसमान टी-शर्ट परिधान करून गणेशोत्सव अधिक उत्साहात आणि दिमाखात साजरा करूया!
गणपती बाप्पा मोरया🚩

Address

Shree Ganesh Mandir ( CBD Cha Raja )sector 2 Cbd Belapur
Navi Mumbai
400614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Cbdcharaja Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Cbdcharaja Navi Mumbai:

Shortcuts

Share