Jagtik Buddha Dhamma Diksha Samiti - JBDDS.

Jagtik Buddha Dhamma Diksha Samiti - JBDDS. Jbdds is abbreviation of jagtik buddha Dhamma diksha samiti. Its religious organization.

धम्मचक्र मुद्रेतील अजंठा बौद्ध लेणीतील सुंदर बुद्ध मूर्ती!
21/05/2026

धम्मचक्र मुद्रेतील अजंठा बौद्ध लेणीतील सुंदर बुद्ध मूर्ती!

एकेकाळी संपूर्ण भारत बौद्धमय होता.
15/05/2026

एकेकाळी संपूर्ण भारत बौद्धमय होता.

छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन! #संभाजी_राजे
14/05/2026

छत्रपती संभाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

#संभाजी_राजे

रयत शिक्षण संस्थेच्यामाध्यमातून शिक्षणाचा प्रचार प्रसार करणारे समाजसुधारक आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या स्...
09/05/2026

रयत शिक्षण संस्थेच्यामाध्यमातून शिक्षणाचा प्रचार प्रसार करणारे समाजसुधारक आदरणीय कर्मवीर भाऊराव पाटील यांना त्यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन💐💐💐

#कर्मवीर

🪷 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे आदरणीय भन्ते चंद्रमणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम...
08/05/2026

🪷 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे आदरणीय भन्ते चंद्रमणी यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन… 💐💐💐

“ज्या महान भिक्खूंनी भारतात बौद्ध धम्म पुनर्जागरणासाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले, त्या पूज्य भन्ते चंद्रमणी यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील.”

🙏 १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना धम्मदीक्षा देऊन त्यांनी भारतीय इतिहासात अमिट स्थान निर्माण केले.

🕯️ ८ मे १९६२ — भन्ते चंद्रमणी यांचे महापरिनिर्वाण.
त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम.

#जयभीम #नमोबुद्धाय

" बौद्धधर्म हा विश्वधर्म आहे. संबंध भारतात धम्मचक्र परिवर्तन घडवून आणावयाचे आहे.मी सांगतो ते चिरकाल मानावे असे बुद्धाने ...
07/05/2026

" बौद्धधर्म हा विश्वधर्म आहे. संबंध भारतात धम्मचक्र परिवर्तन घडवून आणावयाचे आहे.मी सांगतो ते चिरकाल मानावे असे बुद्धाने कधीही सांगितले नाही. जे मी सांगितले आहे ते काळाशी विसंगत असेल तेव्हा त्यात परिवर्तन करावे असे सांगून त्याने इतकी मोकळीक दिली आहे. प्रथम लोकांच्या विचारात क्रांती आणावी लागते. मग आचारात क्रांती होते- डॉ बाबासाहेब आंबेडकर.

१३ ऑक्टोबर १९५६ सायंकाळी ५ वाजता शाम हॉटेल येथील मुलाखात

#बाबासाहेब

लोकराजा शाहू महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!!! #शाहू
06/05/2026

लोकराजा शाहू महाराज यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!!!

#शाहू

मातापितु उपट्ठानं पुत्तदारस्स संगहो।अनाकुला च कम्मन्ता एतं मंगलमुत्तमं।।५।।आईबापांची सेवा करणें, बायकोमुलांचे योग्य रीती...
03/05/2026

मातापितु उपट्ठानं पुत्तदारस्स संगहो।
अनाकुला च कम्मन्ता एतं मंगलमुत्तमं।।५।।

आईबापांची सेवा करणें, बायकोमुलांचे योग्य रीतीनें पालन करणें, आणि व्यवस्थितपणें कामें करणें, हीं उत्तम मंगलें होत.

01/05/2026

Happy Vesak Day to all.
Bhav Tu Sabba Mangalam

त्रिगुण पावन पौर्णिमा 🪷या दिवशी आपण विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया…मैत्री, करुणा आ...
01/05/2026

त्रिगुण पावन पौर्णिमा 🪷
या दिवशी आपण विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया…
मैत्री, करुणा आणि समतेचा प्रकाश सर्वत्र पसरू दे 🌼

२९ एप्रिल -अनागरिक धम्मपाल स्मृतिदिन !बौद्ध धम्माचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन करणारे, पाली भाषेचे अथक प्रचारक आणि अनागर...
29/04/2026

२९ एप्रिल -अनागरिक धम्मपाल स्मृतिदिन !

बौद्ध धम्माचे जागतिक स्तरावर पुनरुज्जीवन करणारे, पाली भाषेचे अथक प्रचारक आणि अनागरिक धम्मपाल हे भारतीय बौद्ध वारशाचे खरे पुनरुद्धारक होते. त्यांच्या स्मृतिदिनी त्यांना विनम्र अभिवादन! 💐

अनागरिक धम्मपाल यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण बुद्धांच्या धम्माच्या प्रसारासाठी अर्पण केला. त्यांनी विस्मृतीत गेलेल्या पवित्र स्थळांना पुन्हा जागतिक नकाशावर आणण्यासाठी अविरत संघर्ष केला. विशेषतः बोधगया येथील महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी त्यांनी चालवलेला आंदोलनात्मक लढा हा इतिहासातील एक प्रेरणादायी अध्याय आहे. त्या काळात अनेक अडचणी, विरोध आणि संकटांना सामोरे जात त्यांनी बौद्ध धम्माची पताका उंच ठेवली.

त्यांनी स्थापन केलेल्या महाबोधी सोसायटीमुळे जगभरात बौद्ध धम्माचा प्रसार झाला. पाली भाषा जपण्याचे आणि तिचा अभ्यास वाढवण्याचे त्यांनी घेतलेले प्रयत्न आजही मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या कार्यामुळेच भारतातील बौद्ध स्थळांना पुन्हा एकदा गौरव प्राप्त झाला.

अनागरिक धम्मपाल हे केवळ एक धम्मप्रचारक नव्हते, तर ते एक विचारवंत, समाजसुधारक आणि निडर योद्धा होते. त्यांनी दाखवलेला मार्ग आजही धम्मानुयायांसाठी दीपस्तंभासारखा आहे.

आज त्यांच्या स्मृतिदिनी आपण त्यांच्या कार्याची आठवण करून, धम्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करूया.

नमो बुद्धाय! 🙏
अनागरिक धम्मपाल अमर राहो! 💐

Address

Navi Mumbai (New Mumbai)
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jagtik Buddha Dhamma Diksha Samiti - JBDDS. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Jagtik Buddha Dhamma Diksha Samiti - JBDDS.:

Share