Avdhutcha Raja

Avdhutcha Raja Official Facebook profile
AVDHUTCHA RAJA
New Avdhut Ganesh Utsav Mandal, Sanpada, Navi Mumbai

����������������

अवधूतचा राजा गणेशोत्सव मंडळ,सानपाडा , नवी मुंबई ४००७०५

����������������

🌺जाहीर आभार 🌺॥° वर्ष २७ वे °॥● : AvdhutchaRaja1999● : Avdhutcha Raja● Email :Avdhutcharaja1999@gmail.com●  #अवधुतचाराजा ...
03/09/2025

🌺जाहीर आभार 🌺

॥° वर्ष २७ वे °॥

● : AvdhutchaRaja1999

● : Avdhutcha Raja

● Email :
[email protected]

● #अवधुतचाराजा

अवधुतचा राजाचे हितचिंतक श्रीमती. देविका रमेश शेठ आणि कुटुंबियांनी अवधुतचा राजा गणेशोत्सव मंडळास सलग ३ वर्षे सर्वाधिक आर्...
01/09/2025

अवधुतचा राजाचे हितचिंतक श्रीमती. देविका रमेश शेठ आणि कुटुंबियांनी अवधुतचा राजा गणेशोत्सव मंडळास सलग ३ वर्षे सर्वाधिक आर्थिक मदत केली त्याबद्दल न्यु अवधुत सोसायटीचे सभासद सौ. नलिनी शेखर देवळे आणि सौ. सुनीता सुरेश माने यांनी त्यांचा श्रीफळ, शाल, आणि बाप्पाची प्रतिमा देवून सत्कार केला 🌸🙏🏻

श्रीमती. देविका रमेश शेठ आणि कुटुंबाचे मंडळाच्या वतीने हार्दिक आभार 🌸✨
॥°वर्ष: २७ वे°॥

●PC: 1000 Shades of Photography by Akshay Chavan

● : AvdhutchaRaja1999

● : Avdhutcha Raja

● Email :
[email protected]

● #अवधुतचाराजा

भारतीय जनता पार्टी नवी मुंबई युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आणि साई भक्त सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष श्री. पांडुरंग विठ्ठल ...
01/09/2025

भारतीय जनता पार्टी नवी मुंबई युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आणि साई भक्त सेवा मंडळ संस्थापक अध्यक्ष श्री. पांडुरंग विठ्ठल आमले आणि सौ. शारदा पांडुरंग आमले यांनी अवधुतचा राजाचे दर्शन घेतले. त्यावेळी मंडळाचे सदस्य श्री. सुशांत सुरेश माने यांच्याकडून त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला 🌸✨
॥°वर्ष: २७ वे°॥

●PC: Supriya Mane

● : AvdhutchaRaja1999

● : Avdhutcha Raja

● Email :
[email protected]

● #अवधुतचाराजा

आज शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी, अवधुतचा राजाचे हितचिंतक श्री. सुजित सुभाष कन्नौजिया आणि कुटुंबियांतर्फे महाप्रसादाच...
30/08/2025

आज शनिवार दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी, अवधुतचा राजाचे हितचिंतक श्री. सुजित सुभाष कन्नौजिया आणि कुटुंबियांतर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याबद्दल न्यु अवधुत सोसायटीचे खजिनदार श्री. मंजुनाथ अमीन यांनी त्यांचा श्रीफळ, शाल, आणि बाप्पाची प्रतिमा देवून सत्कार केला 🌸🙏🏻
॥°वर्ष: २७ वे°॥

●PC:

● : AvdhutchaRaja1999

● : Avdhutcha Raja

● Email :
[email protected]

● #अवधुतचाराजा

आज दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी कु. मिताली शाह यांनी अवधुतच्या राजा समोर बासरी वादन केले त्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्या क...
30/08/2025

आज दिनांक ३० ऑगस्ट २०२५ रोजी कु. मिताली शाह यांनी अवधुतच्या राजा समोर बासरी वादन केले त्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्या कु. सुप्रिया सुरेश माने यांनी श्रीफळ, शाल, आणि बाप्पाची प्रतिमा देवून त्यांचा सत्कार केला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 🌸🔱

॥°वर्ष: २७ वे°॥

●PC: Sushant Mane

● : AvdhutchaRaja1999

● : Avdhutcha Raja

● Email :
[email protected]

● #अवधुतचाराजा

रणगर्जना प्रतिष्ठान, ठाणे पथकास दहा वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने अवधुतचा राजा मंडळाच्या वतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक, म...
30/08/2025

रणगर्जना प्रतिष्ठान, ठाणे पथकास दहा वर्षे पूर्ण झाली या निमित्ताने अवधुतचा राजा मंडळाच्या वतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक, मुंबई श्री. रवींद्र क्षीरसागर आणि सौ. वृषाली क्षीरसागर यांनी पथक प्रमुख श्री. ओंकार गोडसे यांचा शाल, श्रीफळ, आणि बाप्पाची प्रतिमा भेट देवून सत्कार केला. यावेळेस उपस्थित सर्व मान्यवरांनी पथकास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि अवधुतचा राजा मंडळासोबतचे संबंध अजून घट्ट राहूदे अशी आशा व्यक्त केली. 🌸🚩

अवधुतचा राजा आगमन सोहळा २०२५ रणगर्जना प्रतिष्ठान, ठाणे

॥°वर्ष: २७ वे°॥

PC: A3 EDITS-Akshay Atkari

Instagram : AvdhutchaRaja1999

facebook : Avdhutcha Raja

Email : [email protected]

#अवधुतचाराजा

अवधुतच्या राजाची प्राण प्रतिष्ठापणेची पूजा आज सकाळी ११ वाजता मंडळाचे सभासद श्री. अक्षय आतकरी आणी सौ. समृद्धी आतकरी यांच्...
27/08/2025

अवधुतच्या राजाची प्राण प्रतिष्ठापणेची पूजा आज सकाळी ११ वाजता मंडळाचे सभासद श्री. अक्षय आतकरी आणी सौ. समृद्धी आतकरी यांच्या हस्ते संपन्न झाली 🌸🔱

॥°२७ वे वर्ष°॥.

● : AvdhutchaRaja1999

● : Avdhutcha Raja

● Email :
[email protected]

● #अवधुतचाराजा

अवधुतचा राजा आगमन सोहळा २०२५….फक्त १ दिवस बाकी !॥°२७ वे  वर्ष°॥. ● : AvdhutchaRaja1999● : Avdhutcha Raja● Email :Avdhutc...
23/08/2025

अवधुतचा राजा आगमन सोहळा २०२५….फक्त १ दिवस बाकी !

॥°२७ वे वर्ष°॥.

● : AvdhutchaRaja1999

● : Avdhutcha Raja

● Email :
[email protected]

● #अवधुतचाराजा

𝓢𝓪𝓿𝓮 𝓣𝓱𝓮 𝓓𝓪𝓽𝓮: २४/०८/२०२५अवधुतचा राजा आगमन सोहळा २०२५…..लवकरच! ॥°२७ वे  वर्ष°॥. ● : AvdhutchaRaja1999● : Avdhutcha Raja●...
21/08/2025

𝓢𝓪𝓿𝓮 𝓣𝓱𝓮 𝓓𝓪𝓽𝓮: २४/०८/२०२५

अवधुतचा राजा आगमन सोहळा २०२५…..लवकरच!

॥°२७ वे वर्ष°॥.

● : AvdhutchaRaja1999

● : Avdhutcha Raja

● Email :
[email protected]

● #अवधुतचाराजा

अवधुतचा राजा मंडप पूजन २०२५ 🌸अवधुतचाराजा  #बाप्पा  #मोरया
21/08/2025

अवधुतचा राजा मंडप पूजन २०२५ 🌸
अवधुतचाराजा #बाप्पा #मोरया

Address

Navi Mumbai
400705

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avdhutcha Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Avdhutcha Raja:

Share