Gurudwara Baba Jorawar Singhji Baba Fateh Singhji

Gurudwara Baba Jorawar Singhji Baba Fateh Singhji Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Gurudwara Baba Jorawar Singhji Baba Fateh Singhji, Sikh Temple, Krishna Kunj, Plot No. 4, Sector 9, Kamothe, Navi Mumbai, NAVI MUMBAI.

“हॅप्पी सिंग कशासाठी?”🧹 स्वच्छ व दुर्गंधीमुक्त प्रभागासाठी –तुंबलेली गटारे नाही ❌ कचऱ्याचे ढीग नाही ❌➡️ स्वच्छ, आरोग्यदा...
04/01/2026

“हॅप्पी सिंग कशासाठी?”

🧹 स्वच्छ व दुर्गंधीमुक्त प्रभागासाठी –
तुंबलेली गटारे नाही ❌ कचऱ्याचे ढीग नाही ❌
➡️ स्वच्छ, आरोग्यदायी परिसर ✔️

🛣️ सुरक्षित व दर्जेदार रस्त्यांसाठी –
खड्डेमुक्त रस्ते 🚧 सुरक्षित प्रवास 🚦
➡️ विकासाची पक्की वाट 🏗️

👩‍👩‍👦 तरुण आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी –
बचत गटांना बळ 💪
युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी 💼
➡️ प्रगतीकडे जाणारा प्रभाग 🌱

✋ म्हणूनच उत्तर एकच…
🪷 मा. श्री. हॅप्पी सिंग
युवा नेते | समाजसेवक
📍 प्रभाग क्रमांक ११, पनवेल महानगरपालिका

काम बोलतंय…
आणि बदल दिसतोय! 🔥

#प्रभाग११ WomenEmpowerment VikasachaVichar Panvel BJP 🪷

03/01/2026

आमदार मा. प्रशांतदादा ठाकूर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली
प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाऊ हॅप्पी सिंग यांनी कार्यकर्त्यांना योग्य दिशा दिली.
त्यानंतर सोसायटीमध्ये प्रत्यक्ष भेट देत नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या
आणि त्या अडचणींवर तोडगा कसा काढायचा, उपाय कशा पद्धतीने राबवायचे
याबाबत स्पष्ट मार्गदर्शन केले.

लोकांच्या प्रश्नांशी थेट संवाद,
समस्यांवर ठोस उपाय,
आणि विकासासाठी अखंड प्रयत्न—
हेच BJP चं काम करण्याचं ब्रीदवाक्य!

प्रभाग ११ साठी सक्षम नेतृत्व,
जनतेसोबत उभं राहणारं नेतृत्व
भाई हॅप्पी सिंग 💪

03/01/2026

मराठी अभिनेता अंकुश चौधरी यांनी श्री. हॅप्पी सिंग यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल दिलेल्या शुभेच्छांसाठी त्यांचे मनापासून धन्यवाद 🙏🏻

मतदान म्हणजे भविष्याला दिशा देणं!विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या नेतृत्वाला साथ द्या 🙏
03/01/2026

मतदान म्हणजे भविष्याला दिशा देणं!
विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या नेतृत्वाला साथ द्या 🙏

02/01/2026

भेटतो, ऐकतो, सोडवतो!
हे भाषण नाही… हे काम आहे 💪

02/01/2026

अचानक स्टेजवर आलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे शब्द
हे कोणत्याही जाहिरातीपेक्षा मोठं प्रमाणपत्र आहे ❤️
समाजकार्य, प्रामाणिकपणा आणि ज्येष्ठांप्रतीचा आदर
यालाच म्हणतात खरं नेतृत्व!
🔺 “ज्येष्ठांचा आशीर्वाद म्हणजे खरी ताकद”

19/12/2025

Address

Krishna Kunj, Plot No. 4, Sector 9, Kamothe, Navi Mumbai
Navi Mumbai
410206

Telephone

+918879742597

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gurudwara Baba Jorawar Singhji Baba Fateh Singhji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Gurudwara Baba Jorawar Singhji Baba Fateh Singhji:

Share

Category