श्री स्वामी समर्थ मंदिर, उलवे नोड-Shree swami Samarth mandir, ulwe node

  • Home
  • India
  • NAVI MUMBAI
  • श्री स्वामी समर्थ मंदिर, उलवे नोड-Shree swami Samarth mandir, ulwe node

श्री स्वामी समर्थ मंदिर, उलवे नोड-Shree swami Samarth mandir, ulwe node Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री स्वामी समर्थ मंदिर, उलवे नोड-Shree swami Samarth mandir, ulwe node, Religious organisation, Ulwe node, Secter 8f, plot no 28, NAVI MUMBAI.

24/03/2023
स्वाती खरे ताई दररोज संध्याकाळी आरती झाल्यावर बाळसंस्कार मधील मुलांना मार्गदर्शन करीत असतात. सध्याच्या या धावपलीच्या काळ...
18/07/2022

स्वाती खरे ताई दररोज संध्याकाळी आरती झाल्यावर बाळसंस्कार मधील मुलांना मार्गदर्शन करीत असतात. सध्याच्या या धावपलीच्या काळात आपल्या मुलांना बाळसंस्काराची गरज आणि त्यासाठीच आमचा हा छोटासा प्रयत्न 🙏🏻

आज रविवारी दि. १७ जुलै २०२२ रोजी बाल गोपालांकडून मंदिराच्या परिसरांत वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम.
17/07/2022

आज रविवारी दि. १७ जुलै २०२२ रोजी बाल गोपालांकडून मंदिराच्या परिसरांत वृक्ष लागवड व स्वच्छता मोहीम.

स्वाती खरे ताई श्री स्वामी समर्थ मंदिरात मुलांसाठी रोज नित्य परिपाठ बालसंस्कार वर्ग घेतात. गुरुदक्षिणा म्हणून गुरुपौर्णम...
15/07/2022

स्वाती खरे ताई श्री स्वामी समर्थ मंदिरात मुलांसाठी रोज नित्य परिपाठ बालसंस्कार वर्ग घेतात. गुरुदक्षिणा म्हणून गुरुपौर्णमेनिमित्त श्री स्वामीची प्रतिमा त्यांना भेट म्हणून देण्यात आली ..🚩

''बालसंस्कार'' मधील मुलांना श्री स्वामी समर्थ समितीकडून ''गुरुभेट''   आपल्या श्री स्वामी समर्थ समितीमार्फत मोठ्या उत्साह...
14/07/2022

''बालसंस्कार'' मधील मुलांना श्री स्वामी समर्थ समितीकडून ''गुरुभेट'' आपल्या श्री स्वामी समर्थ समितीमार्फत मोठ्या उत्साहात ''गुरुपौर्णिमा'' साजरी करण्यात आली. यावेळी परिसरातील सर्व अबाल वृद्ध व लहान थोरांनी श्री स्वामींच्या मंदिरात येऊन श्री स्वामींचे दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला, अतिशय सुंदर नियोजन या समितीमार्फत करण्यात आले होते. यामधील सर्व सहभागी लोकांचे मनापासून धन्यवाद, या उत्साहात आणखीन भर पडली ती म्हणजे श्री स्वामी समर्थ समितीमार्फ़त नुकतेच सुरु असलेल्या ''बालसंस्कार मधील मुलांची या मुलांना गुरुपौर्णिमेनिमित्तचे औचित्य साधून समितीमार्फत ठरविण्यात आले की ''गुरुभेट'' म्हणून शैक्षणिक वस्तू देण्याचे, त्याप्रमाणे त्या वस्तू देण्यात आल्या जेणेकरून संस्काराची सुरुवात ही लेखनीतूनच होते, त्यामुळे समितीचे नेतृत्व करणारे समाजसेवक गौरव म्हात्रे यांच्या हस्ते या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी सर्व समितीचे पदाधिकारी उपस्थितीत होते. सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद संयोजक मंडळ व श्री स्वामी समर्थ सर्व भक्त ठिकाण - उलवे नोड, सेक्टर ८ एफ, प्लॅाट क्र. २८

Address

Ulwe Node, Secter 8f, Plot No 28
Navi Mumbai
410206

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ मंदिर, उलवे नोड-Shree swami Samarth mandir, ulwe node posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share