Juhugaon cha Raja

Juhugaon cha Raja Official Facebook Handle ®
Juhugaon cha Raja Sarvajanik Ganeshotsav Mitra Mandal 🚩
Since 2003,Vashi

०२ ऑगस्ट २०२६ . संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा चंद्रोदय ०९.३७ मि. रात्री . 🌺🙏🏻.तुमच्या मनातील मनोकामना...
01/08/2026

०२ ऑगस्ट २०२६ . संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा चंद्रोदय ०९.३७ मि. रात्री . 🌺🙏🏻.
तुमच्या मनातील मनोकामना पूर्ण होवोत, सुख, शांती, समाधान, समृद्धी, ऐश्वर्य लाभो हीच गजाननाचरणी प्रार्थना.
Pic credits:- ADesign AKshay Ananta Dixit

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! पंढरीच्या विठुरायाची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत. आषाढी एका...
24/07/2026

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल! पंढरीच्या विठुरायाची कृपा तुमच्यावर सदैव राहो, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏🏻

संकल्पना आधारित अधिकुत टि-शर्ट २०२६. Booking started for offical T-shirt 2026. Price :- 320/-Limited booking only . Pic ...
20/07/2026

संकल्पना आधारित अधिकुत टि-शर्ट २०२६.
Booking started for offical T-shirt 2026.
Price :- 320/-
Limited booking only .
Pic credits:-

16/07/2026

जीव जडला चरणी तुझिया आधी वंदू तुज मोरया 🌺🙏🏻
Video credits:- Samar🍁

07/07/2026

बाप्पा, पाहतोयस ना? या मुसळधार पावसात अनेकांचे जीव धोक्यात आहेत. तुझी कृपा सर्वांवर राहू दे आणि सर्वांचे रक्षण कर. 🙏🌧️”

Address

Gramdevta Sankul , Sec-11, Juhugaon
Navi Mumbai
400703

Telephone

+918828349150

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Juhugaon cha Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share