Shri Saptashrungi Charitable Trust,Navi Mumbai

Shri Saptashrungi Charitable Trust,Navi Mumbai Shri Saptashrungi Charitable Trust,is a NGO working for Shri Saptashrungi Mata temple at CBD Belapur.

https://youtu.be/UyC75tTN-uI
08/05/2025

https://youtu.be/UyC75tTN-uI

सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात रविवार दिनांक ०४/०५/२०२५ रोजी खान्देशी वरण बट्टी कार्....

आपले मत?फॉलो करा मी मराठा  #मराठाजितेंद्र      #मीमराठा  #महाराष्ट्र  #महाराष्ट्रमाझा  #क्षत्रियमराठा  #श्रीसप्तशृंगीचॅर...
07/04/2025

आपले मत?
फॉलो करा मी मराठा
#मराठाजितेंद्र #मीमराठा #महाराष्ट्र #महाराष्ट्रमाझा #क्षत्रियमराठा #श्रीसप्तशृंगीचॅरीटेबलट्रस्ट

सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी देवीचे मंदीर आपले मत?फॉलो करा मी मराठा  #मराठाजितेंद्र      #मीमराठा  #महाराष्ट्र  #महारा...
07/04/2025

सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी देवीचे मंदीर
आपले मत?
फॉलो करा मी मराठा
#मराठाजितेंद्र #मीमराठा #महाराष्ट्र #महाराष्ट्रमाझा #क्षत्रियमराठा

सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात चैत्र महिन्यातील घटस्थापनाआपले मत?फॉलो करा मी मराठा  #मराठाजितेंद्र     ...
07/04/2025

सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात चैत्र महिन्यातील घटस्थापना
आपले मत?
फॉलो करा मी मराठा
#मराठाजितेंद्र #मीमराठा #महाराष्ट्र #महाराष्ट्रमाझा #क्षत्रियमराठा

चैत्र महिन्यात सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात मातेचे दर्शन आपले मत?फॉलो करा मी मराठा  #मराठाजितेंद्र   ...
07/04/2025

चैत्र महिन्यात सीबीडी बेलापूर येथील सप्तशृंगी देवीच्या मंदिरात मातेचे दर्शन
आपले मत?
फॉलो करा मी मराठा
#मराठाजितेंद्र #मीमराठा #महाराष्ट्र #महाराष्ट्रमाझा #क्षत्रियमराठा #श्रीसप्तशृंगीचॅरीटेबलट्रस्ट

04/03/2025

अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला,
संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येचे फोटो ठरले मुख्य कारण...
😌😔😌

Shri Saptashrungi Charitable Trust,Navi Mumbai  चे पदाधिकारी श्री.दौलत पाटील सर दिनांक २८/०२/२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले,...
04/03/2025

Shri Saptashrungi Charitable Trust,Navi Mumbai चे पदाधिकारी श्री.दौलत पाटील सर दिनांक २८/०२/२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले,त्या अनुषंगाने दिनांक ०२/०३/२०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,त्याप्रसंगी त्यांचा सत्कार करताना श्री.सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्ट,सी बी डी बेलापूर. चे विश्वस्त मंडळ व पदाधिकारी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसचिव सौ.चित्रा बाविस्करमॅडम यांचा "खान्देश भूषण"या सन्मानाने,वाशी येथील विष्णुदास भावे नाट...
04/03/2025

नवी मुंबई महानगरपालिकेच्या नगरसचिव सौ.चित्रा बाविस्करमॅडम यांचा "खान्देश भूषण"या सन्मानाने,वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणेशजी नाईकसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,त्याप्रसंगी श्री.सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्ट,सी बी डी बेलापूरचे विश्वस्त व पदाधिकारी श्री. जितेंद्र रौंदळे,श्री.रमाकांत नागरे,श्री.रमेश चित्ते,डॉ. निलेश देसले
#सप्तश्रुंगीचॅरिटेबलट्रस्ट #खान्देश #सीबीडी #सीबीडीबेलापूर #सप्तशृंगी #वणी #सप्तशृंगीदेवी #नासिक

नवी मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता श्री.शरद काळे यांचा "खान्देश भूषण"या सन्मानाने महाराष्ट्र राज्याचे वन...
04/03/2025

नवी मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त कार्यकारी अभियंता श्री.शरद काळे यांचा "खान्देश भूषण"या सन्मानाने महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री नामदार गणेशजी नाईकसाहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,त्याप्रसंगी श्री.सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्ट,सी बी डी बेलापूर. चे विश्वस्त व पदाधिकारी श्री. जितेंद्र रौंदळे,श्री.रमाकांत नागरे,श्री.रमेश चित्ते,डॉ. निलेश देसले
#सप्तश्रुंगीचॅरिटेबलट्रस्ट #खान्देश #सीबीडी #सीबीडीबेलापूर #सप्तशृंगी #वणी #सप्तशृंगीदेवी #नासिक

महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा.नामदार गणेश नाईकसाहेबांचा,वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार कार्यक्रमात दि...
04/03/2025

महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मा.नामदार गणेश नाईकसाहेबांचा,वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात जनता दरबार कार्यक्रमात दिनांक २८/०२/२०२५ रोजी सत्कार करण्यात आला,त्याप्रसंगी श्री.सप्तशृंगी चॅरिटेबल ट्रस्ट,सी बी डी बेलापूर. चे विश्वस्त व पदाधिकारी श्री. जितेंद्र रौंदळे,श्री.रमाकांत नागरे,श्री.रमेश चित्ते,डॉ.नीलेश देसले
#सप्तश्रुंगीचॅरिटेबलट्रस्ट #खान्देश #सीबीडी #सीबीडीबेलापूर #सप्तशृंगी #वणी #सप्तशृंगीदेवी #नासिक

Address

Shri Saptashrungi Mata Temple
Navi Mumbai (New Mumbai)
400614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Saptashrungi Charitable Trust,Navi Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category