Shri Siddharudh Ashram, Nashik

Shri Siddharudh Ashram, Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shri Siddharudh Ashram, Nashik, Hindu temple, Shindewadi Phata, Kalwan/Deola Road, Niwane, Tal Kalwan, Nashik.

20/10/2021
आपण कमेंट मध्ये सुद्धा आपली नावे देऊ शकता...
04/10/2021

आपण कमेंट मध्ये सुद्धा आपली नावे देऊ शकता...

पुनश्च एकदा सेवेत सादर...
17/09/2021

पुनश्च एकदा सेवेत सादर...

सर्व सद्भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, आपले परम पूज्य सद्गुरु श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांचे चरित्र, श्री सिद्धारूढ कथामृत, आता ॲमेझॉन वर उपलब्ध आहे.
तरी ज्या सद्भक्तांना सद्गुरु चरित्र मागवण्याची इच्छा आहे, ते ॲमेझॉन ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन श्री सिद्धारूढ कथामृत सर्च करून अथवा खालील लिंक वर क्लिक करून चरित्र मागवू शकता.

आजच मागणी करा

https://www.amazon.in/dp/B09325WHC9/ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc_F4QM1PKF19WYJM6PTE7Q

🌼 श्री गुरुदेव 🌼*श्री सिद्धारूढ कथामृत सत्संग*आपल्या आश्रमाच्या YouTube चॅनल वर आज पासून दर शनिवारी रात्री ९.३० वा. *श्र...
05/06/2021

🌼 श्री गुरुदेव 🌼

*श्री सिद्धारूढ कथामृत सत्संग*

आपल्या आश्रमाच्या YouTube चॅनल वर आज पासून दर शनिवारी रात्री ९.३० वा. *श्री सिद्धारूढ कथामृत सत्संग* चे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे...

तरी कृपया सर्व सद्भक्तांनी चॅनल ला सबस्क्राईब करावे.
तसेच पुढील कार्यक्रमाच्या सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉन ला पण क्लिक करावे...

खालील लिंक वर क्लिक करून आपण चॅनल वर जाऊन सबस्क्राईब करू शकता तसेच कार्यक्रम बघू शकता....
https://youtube.com/c/ShriSiddharudhAshramNashik

काही अडचण आल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा :
7756898880
9923833171

सर्व सद्भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, आपले परम पूज्य सद्गुरु श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांचे चरित्र, श्री सिद्धारूढ ...
08/05/2021

सर्व सद्भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, आपले परम पूज्य सद्गुरु श्री सिद्धारूढ महास्वामीजी यांचे चरित्र, श्री सिद्धारूढ कथामृत, आता ॲमेझॉन वर उपलब्ध आहे.
तरी ज्या सद्भक्तांना सद्गुरु चरित्र मागवण्याची इच्छा आहे, ते ॲमेझॉन ॲप किंवा वेबसाईटवर जाऊन श्री सिद्धारूढ कथामृत सर्च करून अथवा खालील लिंक वर क्लिक करून चरित्र मागवू शकता.

आजच मागणी करा

https://www.amazon.in/dp/B09325WHC9/ref=cm_sw_r_wa_apa_glt_fabc_F4QM1PKF19WYJM6PTE7Q

🌸 || श्री गुरुदेव प्रसन्न || 🌸✨ श्री सिद्धारूढ महास्वामीजीं चे चरित्र अभ्यासण्याची सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त होत आहे ✨...
03/05/2021

🌸 || श्री गुरुदेव प्रसन्न || 🌸

✨ श्री सिद्धारूढ महास्वामीजीं चे चरित्र अभ्यासण्याची सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त होत आहे ✨

अद्वैत वेदांत व मार्मिक शास्त्रपूर्ण असलेला ग्रंथ श्री सिद्धारूढ महाराजांच्या चरित्र कथामृत अध्यायांचा अभ्यास सु श्री मनिषा दिदीजी, श्री सिद्धारूढ आश्रम, नाशिक. यांच्या अमृतवणीतुन दर बुधवारी रात्रौ ०९.३० ते १०.०० या वेळेत करण्यात येणार आहे.

हा उपक्रम Google Meet वर आयोजित करण्याचे ठरवले आहे. करिता, सर्व सदभक्तांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा. उपक्रमात जॉईन होण्यासाठी खालील Google meet ची लिंक ओपन करावी.

🔹 link:-
https://meet.google.com/erp-terx-kfw

Or open Meet and enter this code: erp-terx-kfw

🔹 सूचना:-
सदभक्तांना विनंती आहे की त्यांनी उपक्रम सुरू असताना आपला माइक आणि व्हिडिओ mute/disable वर ठेवावा.

🌺 !! ओम नमः शिवाय !! 🌺



Address

Shindewadi Phata, Kalwan/Deola Road, Niwane, Tal Kalwan
Nashik
423501

Telephone

+919923833171

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Siddharudh Ashram, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category