जय बाबाजी भक्त परिवार, ममदापूर

  • Home
  • India
  • Nashik
  • जय बाबाजी भक्त परिवार, ममदापूर

जय बाबाजी भक्त परिवार, ममदापूर Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from जय बाबाजी भक्त परिवार, ममदापूर, Religious organisation, Yeola Road, Nashik.

श्री हनुमान चालीसा श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुर सुधारीबरनौ रघुबर बिमल जसु, जो दायकू फल चारिबुध्दि हीन तनु जानिके ...
22/04/2016

श्री हनुमान चालीसा

श्रीगुरु चरन सरोज रज, निज मनु मुकुर सुधारी
बरनौ रघुबर बिमल जसु, जो दायकू फल चारि
बुध्दि हीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार |
बल बुध्दि विद्या देहु मोंही , हरहु कलेश विकार ||

चोपाई

जय हनुमान ज्ञान गुन सागर |
जय कपीस तिहुं लोक उजागर ||
राम दूत अतुलित बल धामा |
अंजनी पुत्र पवन सुत नामा ||

महाबीर बिक्रम बजरंगी|
कुमति निवार सुमति के संगी ||
कंचन बरन बिराज सुबेसा |
कानन कुण्डल कुंचित केसा ||

हाथ वज्र औ ध्वजा विराजे|
काँधे मूंज जनेऊ साजे||
संकर सुवन केसरी नंदन |
तेज प्रताप महा जग बंदन||

विद्यावान गुनी अति चातुर |
राम काज करिबे को आतुर ||
प्रभु चरित्र सुनिबे को रसिया |
राम लखन सीता मन बसिया ||

सुकसम रूप धरी सियहि दिखावा |
बिकट रूप धरी लंक जरावा ||
भीम रूप धरी असुर संहारे |
रामचंद्र के काज संवारे ||

लाय संजीवनी लखन जियाये |
श्रीरघुवीर हरषि उर लाये ||
रघुपति कीन्हीं बहुत बड़ाई |
तुम मम प्रिय भरतहि सम भाई ||

सहस बदन तुम्हरो जस गावे |
अस कही श्रीपति कंठ लगावे ||
सनकादिक ब्रह्मादी मुनीसा|
नारद सारद सहित अहीसा ||

जम कुबेर दिगपाल जहा ते|
कबि कोबिद कही सके कहा ते||
तुम उपकार सुग्रीवहीं कीन्हा |
राम मिलाय राज पद दीन्हा ||

तुम्हरो मंत्र विभिषण माना |
लंकेश्वर भए सब जग जाना ||
जुग सहस्र योजन पर भानू |
लील्यो ताहि मधुर फल जाणू ||

प्रभु मुद्रिका मेली मुख माहीं|
जलधि लांघी गए अचरज नाहीं||
दुर्गम काज जगत के जेते |
सुगम अनुग्रह तुम्हरे तेते ||

राम दुआरे तुम रखवारे |
होत न आग्यां बिनु पैसारे ||
सब सुख लहै तुम्हारी सरना |
तुम रक्षक काहू को डरना ||

आपन तेज सम्हारो आपे |
तीनों लोक हांक ते काँपे ||
भुत पिशाच निकट नहिं आवे |
महावीर जब नाम सुनावे ||

नासै रोग हरे सब पीरा |
जपत निरंतर हनुमत बीरा ||
संकट से हनुमान छुडावे |
मन क्रम बचन ध्यान जो लावै||

सब पर राम तपस्वी राजा |
तिन के काज सकल तुम साजा ||
और मनोरथ जो कोई लावे |
सोई अमित जीवन फल पावे ||

चारों जुग प्रताप तुम्हारा |
है प्रसिद्ध जगत उजियारा ||
साधु संत के तुम रखवारे |
असुर निकंदन राम दुलारे ||

अष्ट सिद्धि नौनिधि के दाता |
अस बर दीन जानकी माता ||
राम रसायन तुम्हरे पासा |
सदा रहो रघुपति के दासा ||

तुम्हरे भजन राम को पावे |
जनम जनम के दुःख बिस्रावे ||
अंत काल रघुबर पुर जाई |
जहा जनम हरी भक्त कहाई ||

और देवता चित्त न धरई |
हनुमत सेई सर्व सुख करई||
संकट कटे मिटे सब पीरा |
जो सुमिरै हनुमत बलबीरा ||

जय जय जय हनुमान गोसाई |
कृपा करहु गुरु देव के नाइ ||
जो सत बार पाठ कर कोई |
छूटही बंदी महा सुख होई ||

जो यहे पढे हनुमान चालीसा |
होय सिद्धि साखी गौरीसा ||
तुलसीदास सदा हरी चेरा |
कीजै नाथ हृदये मह डेरा ||

दोहा

पवन तनय संकट हरन, मंगल मूर्ति रूप |
राम लखन सीता सहित , ह्रुदय बसहु सुर भूप |

वो शरीर हि किस काम का.. जो नाम ना ले मेरे श्रीराम का ..!!       🏹🚩जय श्री राम🚩🏹श्री रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छ...
15/04/2016

वो शरीर हि किस काम का..
जो नाम ना ले मेरे श्रीराम का ..!!

🏹🚩जय श्री राम🚩🏹
श्री रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!.....

08/04/2016

गुढीपाडव्याच्या व मराठी नुतन वर्षाच्या शुभेच्छा....

आई तुळजा भवानीच्या कृपेने हे वर्ष तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुखाचे, समृद्धीचे व भरभराटीचे जावो....

" नववर्षांच्या हार्दिक शुभेच्छा...!"

.      !! योगायोगच !!     ."महाराजांचा जेथे जन्म झाला तो किल्ला- "शिवनेरी"महाराजांचा जेथे मृत्यु झाला  तो किल्ला- "रायगड...
18/02/2016

. !! योगायोगच !! .

"महाराजांचा जेथे जन्म झाला
तो किल्ला-
"शिवनेरी"

महाराजांचा जेथे मृत्यु झाला
तो किल्ला-
"रायगड"

या दोन्ही किल्यांच्या नावाची
पहिली दोन अक्षरे घेतली
तर एका क्रान्तीपर्वाचे
नांव तयार होते-
"शिवराय"..!!!!

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः ।गुरु साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥सर्व गुरुबंधुना गुरूपौर्...
12/07/2014

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्‍वरः ।
गुरु साक्षात्‌ परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः ॥
सर्व गुरुबंधुना गुरूपौर्णिमा(व्यासपुजा) उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जय बाबाजी !! जय त्रंबकराज !!

गुरु म्हणजे भक्ती। गुरु म्हणजे शक्ती॥गुरूचा करा आठव। गुरु निवारी कर्म साठव॥गुरु म्हणजे प्रेम -आनंद। गुरु तोची सत् चित आन...
12/07/2014

गुरु म्हणजे भक्ती। गुरु म्हणजे शक्ती॥
गुरूचा करा आठव। गुरु निवारी कर्म साठव॥
गुरु म्हणजे प्रेम -आनंद। गुरु तोची सत् चित आनंद॥
गुरुचे करा भजन। गुरु करी दुखः निवारण॥
गुरु नामाचा महिमा। गुरु नेई मोक्षधामा॥
गुरु ज्ञानाची सुरुवात। गुरु अज्ञानाचा अंत॥

09/07/2014

मुखे दर्शन व्हावे आता ..
तु सकळ जनांचा दाता..
घे कुशीत या माऊली..
तुझ्या चरणी ठेवितो माथा..
माऊली माऊली रूप तुझे
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.
सर्वांना आषाढी एकादशीच्य हार्दिक शुभेच्छा

09/04/2014
30/03/2014
30/03/2014

Religious organisation

प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालीवाहन र...
30/03/2014

प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा वध करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला. शालीवाहन राजाने शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार मातीच्या सैनिकांचे पुतळे तयार केले व त्यात प्राण निर्माण करून त्यांच्या साह्याने याच दिवशी शकांचा पराभव केला ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात. टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

गुढीपाडवा हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जातो. हिंदू वर्षातील हा पहिला दिवस आहे. पुराणात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. या दिवशी महाराष्ट्रात लोक घरासमोर गुढी उभारतात. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश येथे उगादी या नावाने साजरा करण्यात येतो. गुढी किंवा ब्रह्मध्वज ही आनंद आणि विजयाचे प्रतीक आहे. गुढी उंच बांबूपासुन तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे/तांब्या बसवले जाते व नंतर गुढी पाटावर उभी केली जाते.
Wish you & your Family Happy Gudipadwa In advance......

Address

Yeola Road
Nashik
423403

Telephone

9765309564

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जय बाबाजी भक्त परिवार, ममदापूर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share