Prem Bhakti - Shri Siddharudh Ashram, Nashik

Prem Bhakti - Shri Siddharudh Ashram, Nashik Shri Siddharudh Ashram is holy place of shri siddharudh mahaswamiji

https://youtu.be/DAUFAZHbTpA
17/09/2025

https://youtu.be/DAUFAZHbTpA

“पितृपक्ष आत्मिक कृतज्ञता और पूर्वजों के प्रति श्रद्धा व्यक्त करने का विशेष काल है। इस अवसर पर शांति और समाधान के ...

06/12/2024

श्री गुरुदेव

धर्मो रक्षति रक्षित:

आज गोंदिया येथील पब्लिक स्कूल मध्ये हिंदू धर्म संवर्धन प्रचारार्थ प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारुढ आश्रम, नाशिक तर्फे सामूहीक हनुमान चालीसा चे पठण करण्यात आले... 🙏🏻🕉️

https://youtu.be/x236fmI_UPs
05/08/2024

https://youtu.be/x236fmI_UPs

पवित्रतम् श्रावण मासा मध्ये प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम निवाणे द्वारा आपण विशेष अनुष्ठान प्र.....

04/08/2024

🌸🌸🌸

सर्व साधाक सदभक्तांना सप्रेम
श्री गुरुदेव

आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होतो की पवित्रतम् श्रावण मासा मध्ये प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम निवाणे द्वारा आपण विशेष अनुष्ठान प्रारंभ करीत आहोत.
सद्गुरु श्री सिद्धारूढ महास्वामीजींच्या हार्दिक प्रेरणेने प्रभू श्रीरामचंद्रांच्या असीम अनुकंपेमुळे आपण सामूहिक सव्वा लाख हनुमान चालीसा पठणाचा संकल्प घेत आहोत.
कलियुगामध्ये हे पवित्रम पठण अत्यंत फलदायी आहे श्री गोस्वामी तुलसीदास विरचित हनुमान चालीसा मधील दोह्यानुसार "संकट कटे मीठे सब पिरा | जो समीर हनुमंत बलबीरा" अर्थात आपल्या जीवनातील समस्त संकट, कष्ट, दुःख, पीडा निवारण करणारे हे सिद्ध स्तोत्र आहे अंजनी हनुमान प्रत्यक्ष रुद्राचा अवतार आहे. हनुमंताची माता अंजना हिने साक्षात शंकराला प्रसन्न करून त्यांचाच अंश पुत्ररूपाने प्राप्त केला.
शुभ पावन अशा श्रावण मासा मध्ये आपण श्रद्धेने हनुमान चालीसा पठण प्रत्येक दिवशी कमीत कमी पाच वेळा नेमाने करावे जास्तीत जास्त आपल्या श्रद्धेनुसार आणि क्षमतेनुसार आपण संख्या वाढवू शकता सप्ताहाच्या शेवटी ग्रूप वर आपण आपली संख्या एकत्रितपणे आश्रमापर्यंत कळवावी.
आपणास विनम्र प्रार्थना आहे आपण स्वतः ह्या दिव्य पावन सिद्ध अनुष्ठान मध्ये सहभागी होऊन इतर सदभक्तांनाही याचा लाभ करवून त्यांची संख्या पण आश्रमात कळवावी आणि सद्गुरूंच्या तसेच प्रभू श्रीरामचंद्रांच्या कृपेस पात्र व्हावे ही सदिच्छा. 🙏🏻🙏🏻
इति ओम

https://chat.whatsapp.com/JKpVVqnsi2iLnXh96rByNc

पवित्रम् श्री श्रावण मास ते हनुमान जयंती*
सामूहीक सव्वा लाख हनुमान चालीसा पठण अनुष्ठानामध्ये वरील लिंक द्वारे आपण सहभागी व्हावे.

!! श्री गुरुदेव !!*जुलै ते डिसेंबरचे* महिन्यातील मासिक अन्नदान... सर्व सद्भक्तना कळविण्यात येते की आपल्या प्रेम भक्ति सा...
27/06/2024

!! श्री गुरुदेव !!

*जुलै ते डिसेंबरचे* महिन्यातील मासिक अन्नदान...
सर्व सद्भक्तना कळविण्यात येते की आपल्या प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिध्दारूढ आश्रम, नाशिक येथे मासिक *अन्नदान सेवा* स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.

तरी ज्या सद्भक्तांना मासिक अन्नदान सेवा सद्गुरु चरणांशी अर्पण करण्याची ईच्छा आहे त्यांनी लवकरात लवकर कळवावे.

*वही धन पवित्र है, जो गुरुचरण में जात |*
*गुरू कृपा वह पावत है, पाप मिटावत जात ||*

🌸 *संपर्क सूत्र* 🌸
७७५६८९८८८०
९८२०५९६२२१

*!! ओम नमः शिवाय !!*

https://youtu.be/7e4R7BP5-a0
15/04/2024

https://youtu.be/7e4R7BP5-a0

प्रेम भक्ति साधना केंद्र श्री सिद्धारूढ आश्रम, नाशिक आयोजित भव्य वार्षिक महोत्सव सोहळा २०२४ विषय: एकवचनी राम

🌸 श्री गुरुदेव 🌸काल श्री कृष्ण मंदीर, कृष्ण नगर, बोरिवली येथील साप्ताहिक सत्संगातील श्री सिध्दारुढ कथामृत पारायणाची समाप...
03/04/2024

🌸 श्री गुरुदेव 🌸

काल श्री कृष्ण मंदीर, कृष्ण नगर, बोरिवली येथील साप्ताहिक सत्संगातील श्री सिध्दारुढ कथामृत पारायणाची समाप्ती झाली,
प्रसंगी सर्व श्रध्दाळू सद्भकतगण तसेच प्रेम भक्ति साधना केंद्र, बोरिवली येथील सेवेकरी भक्ति भावाने उपस्थित होते. 🙏🏻🙏🏻

श्री कृष्ण मंदीर, बोरिवली येथे दर मंगळवारी संध्याकाळी ७.०० वाजता होतो. तरी ज्या सदभक्ताना शक्य आहे त्यांनी नक्कीच या दिव्य अनुभवाचा लाभ घ्यावा हि विनंती... 🙏🏻🙏🏻🙏🏻

https://youtu.be/2jFJoQk2M6U?si=8milziGcRjMjhU2k
01/02/2024

https://youtu.be/2jFJoQk2M6U?si=8milziGcRjMjhU2k

वरील व्हिडिओ मध्ये दाखवलेले मंदीर हे नाशिक जिल्ह्यातील देवळाणे या गावातील जोगेश्वर महादेव मंदिर आहे. जोगेश्वर म....

12/01/2024
!! श्री गुरुदेव !! परळी वैद्यनाथ येथे स्व. गोपीनाथ जी मुंडे यांच्या कन्या खासदार प्रीतम मुंडे यांनी श्री क्षेत्र परळी वै...
30/06/2023

!! श्री गुरुदेव !!

परळी वैद्यनाथ येथे स्व. गोपीनाथ जी मुंडे यांच्या कन्या खासदार प्रीतम मुंडे यांनी श्री क्षेत्र परळी वैजनाथ देवस्थान येथे आपल्या परम श्रध्देेय पूज्य सु. श्री. मनिषा दिदीजींची भेट घेऊन पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतला. 🙏🏻

!! ओम नमः शिवाय !!
Dr Pritam Gopinath Munde

Address

Shindewadi Phata, Niwane, Tel/Kalwan, Dist/Nashik
Nashik
423501

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+919890614729

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prem Bhakti - Shri Siddharudh Ashram, Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Prem Bhakti - Shri Siddharudh Ashram, Nashik:

Share