Om Jaibhadra Samajik Pratishthan,Nashik

Om Jaibhadra Samajik Pratishthan,Nashik Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Om Jaibhadra Samajik Pratishthan,Nashik, Digambar Nagar , Amruthdham, Panchavati, Nashik.

मावळ तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार  #जनसेवक_मा_श्री_सुनिल_आण्णा_शेळकेयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂...
20/10/2020

मावळ तालुक्याचे लोकप्रिय युवा आमदार #जनसेवक_मा_श्री_सुनिल_आण्णा_शेळके
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!
💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂💐🎂
-: शुभेच्छुक:-
श्री.कमलाकर गणेश गोडसे
्रा_सामाजिक_प्रतिष्ठान_नाशिक
#राष्ट्रवादी_युवक_काँग्रेस_नाशिकशहर

माजी राष्ट्रपती,अर्थमंत्री, भारतरत्न   #प्रणब_मुखर्जी यांचं निधन...  #भावपूर्ण_श्रध्दांजली
31/08/2020

माजी राष्ट्रपती,अर्थमंत्री, भारतरत्न #प्रणब_मुखर्जी यांचं निधन... #भावपूर्ण_श्रध्दांजली

संस्थापक अध्यक्ष  #मा_कमलाकर_आप्पा_गोडसेयांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!💐💐🎂🎂💐💐🎂🎂💐💐🎂🎂
20/05/2020

संस्थापक अध्यक्ष
#मा_कमलाकर_आप्पा_गोडसे
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
💐💐🎂🎂💐💐🎂🎂💐💐🎂🎂

 ..!! #प्रजासत्ताक_दिन_चिरायू_होवो..!! #गणराज्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा..!!🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 ,nashik
26/01/2020

..!!
#प्रजासत्ताक_दिन_चिरायू_होवो..!!
#गणराज्य_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा..!!
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
,nashik

14/05/2018
बाभळीच्या काट्याला तलवार बनवलं असत, पळसाच्या पानाला ढाल बनवल असत,पण आपल्याच मराठी माणसात एकी नाही,हेच वाईट वाटत,नाहीतर अ...
01/05/2018

बाभळीच्या काट्याला तलवार बनवलं असत,
पळसाच्या पानाला ढाल बनवल असत,
पण आपल्याच मराठी माणसात एकी नाही
,हेच वाईट वाटत,नाहीतर अख्या भारतालाच
महाराष्ट्र बनवंल असत...!!!!!
!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
शुभेच्छुक
ऊँ जयभद्रा सामाजिक प्रतिष्ठाण,

महामानव, भारतरत्नडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्याजयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!
13/04/2018

महामानव, भारतरत्न
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
यांच्या १२७व्याजयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन..!!

अंजनीच्य सुता तुला रामाच वरदान, एक मुखानं बोलाबोला जय जय हनुमान.हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
31/03/2018

अंजनीच्य सुता तुला रामाच वरदान,
एक मुखानं बोला
बोला जय जय हनुमान.
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेछा !!!! ,nashik
29/03/2018

भगवान महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेछा !!!!
,nashik

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
19/03/2018

श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त विनम्र अभिवादन...!

!! आज जागतिक  #मराठी  #भाषा  #दिन !!लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.धर्म, पंथ, जात, एक मानतो म...
27/02/2018

!! आज जागतिक #मराठी #भाषा #दिन !!

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी.
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.
बोलतो मराठी, ऐकतो, मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी….

“जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराय”
" #मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा"💐
🚩“जय महाराष्ट्र, जय गडकोट”
#माय_मराठी_आमुची.

Happy_Daughters_Day
12/10/2017

Happy_Daughters_Day

Address

Digambar Nagar , Amruthdham, Panchavati
Nashik
422003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Jaibhadra Samajik Pratishthan,Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share