06/06/2026
*श्रीगुरूदेव दत्त* सर्व भाविकांना विनम्र आवाहन गरीब गरूजू विद्यार्थी व पाठशाळेतील *विद्यार्थी साठी*
*सामाजिक* *बांधिलकी म्हणून*
*वह्यांचे व शालेय साहित्याचे योगदान*
* प.पू. सिध्द दिगंबर गणेश बाबा समाधी मंदिर परिवार दरवर्षी गुरुपौर्णीमेस प.पू.गणेशबाबांच्या शिकवणीनुसार व स्मृतीप्रित्यर्थ,, गुरुपुजन म्हणुन
गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहीत्य वाटप करीत असतो
त्यात वह्या, गरजेच्या वस्तु . सर्वसाधक फुल ना फुलाची पाकळी या निमीतत्ताने मंदिरात 6 वह्या, रजिस्टर,बॅग, कंपास ,कीवा त्या पटीतअर्पण करून आपली सेवा द्यावी ही विनंती ह्या वेळेस हे साहीत्य हेअनाथ/गरजू /कष्टकरी पालकांच्या पाल्यास द्यावयाचे येथे द्यावयाचे आहे श्री.प.पू.गणेश बाबा भक्त परिवार व आपण सर्वजणां कडून जेवढी देता येईल तेवढे द्यावयाचे आहे आवश्यकता २५० डझन वह्यांची आवश्यकता असुन आप आपल्या इच्छेनुसार
मंदिरात
मंदिरात १जुलै २०२६ पुर्वी जमा करावीत अथवा माझे घरी जमा करावी ही नम्र विनंती
विवेक दंडवते (9960471979)
वह्या संकलन :- प पु सिध्द दिगंबर गणेश महाराज समाधि मंदिर नासिक पुणे रोड सिध्दार्थहॉटेल जवळ गणेशबाबा नगर महमाने पार्क नासिक
वह्या जमा केल्यानंतर मला वरील मो.नं मेसेज करा
ही विनंती