Shri Shrimant Ganesh Mandir

Shri Shrimant Ganesh Mandir श्री श्रीमंत गणेश प्रसन्न!!

चंद्रभागेच्या तिरी, पंढरीच्या वाळवंटी,विठ्ठल नामाचा गजर घुमू दे…आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाच्या ग...
25/07/2026

चंद्रभागेच्या तिरी, पंढरीच्या वाळवंटी,
विठ्ठल नामाचा गजर घुमू दे…

आषाढी एकादशी म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि विठ्ठल नामाच्या गजराने भरलेला पवित्र सोहळा.पंढरीच्या विठुरायाची कृपादृष्टी सदैव तुमच्यावर राहो आणि जीवनात सुख, शांती, समृद्धी व आनंद नांदो.
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

!! श्री श्रीमंत गणेश प्रसन्न !!होलिका पुजन फेब्रुवारी २०२६होळी रे होळी, पुरणाची पोळी!होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, ...
03/03/2026

!! श्री श्रीमंत गणेश प्रसन्न !!
होलिका पुजन फेब्रुवारी २०२६

होळी रे होळी, पुरणाची पोळी!

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

महाशिवरात्री _-- फेब्रुवारी २०२६पिंपळेश्वर शिवालय "ओम नमः शिवाय!​"नंदीची स्वारी, कपाळावर चंद्रकोर,अंगाला भस्म आणि गळ्यात...
15/02/2026

महाशिवरात्री _-- फेब्रुवारी २०२६

पिंपळेश्वर शिवालय

"ओम नमः शिवाय!

"नंदीची स्वारी, कपाळावर चंद्रकोर,
अंगाला भस्म आणि गळ्यात वासुकीचा हार...
अशा माझ्या भोळ्या शंकराला त्रिवार वंदन!

"शिव सत्य आहे, शिव सुंदर आहे,
शिव अनंत आहे, शिव ब्रह्म आहे,
शिव शक्ती आहे, शिव भक्ती आहे.
महाशिवरात्रीच्या मंगलमय शुभेच्छा!"

महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वावर,
भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात
सुख, शांती आणि समृद्धी लाभो हीच प्रार्थना.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!"

पिंपळेश्वर महाराज की जय!

23/01/2026
!! श्री श्रीमंत गणेश प्रसन्न!!गणेश जयंती जानेवारी २०२६ उत्साहात साजरी...सर्व गणेश भक्तांचे अभिनंदन!!सकाळ हसरी असावी,बाप्...
22/01/2026

!! श्री श्रीमंत गणेश प्रसन्न!!
गणेश जयंती जानेवारी २०२६ उत्साहात साजरी...
सर्व गणेश भक्तांचे अभिनंदन!!

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती समोर दिसावी,
मुखी असावे बाप्पाचे नाव,
सोपे होईल सर्व काम
गणपती बाप्पा मोरया

"मनाला प्रसन्नता आणि जीवाला शांती देणारे ठिकाण म्हणजे गणपती मंदिर. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची सुरुवात क...
22/01/2026

"मनाला प्रसन्नता आणि जीवाला शांती देणारे ठिकाण म्हणजे गणपती मंदिर. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची सुरुवात करूया.
विघ्नहर्त्याच्या कृपेने तुमच्या सर्व अडचणी दूर होवोत, हीच प्रार्थना! 🙏✨ गणपती बाप्पा मोरया!"

06/01/2026

✨. *श्री श्रीमंत गणेश मंदिर* ✨

अंगारक संकष्टी चतुर्थी ६ जानेवारी २०२६

सकाळची आरती

तु्म्हाला आणि तुमच्या परिवाराला अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा! 🚩
आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करणारा आणि सुख-समृद्धी घेऊन येणारा ठरो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

✨.  *श्री श्रीमंत गणेश मंदिर*   ✨       आज मंगळवार रोजी *अंगारक संकष्टी चतुर्थी* निमित्त सामुहिक मंत्र पठण चे आयोजन केले...
06/01/2026

✨. *श्री श्रीमंत गणेश मंदिर* ✨

आज मंगळवार रोजी *अंगारक संकष्टी चतुर्थी* निमित्त सामुहिक मंत्र पठण चे आयोजन केले आहे, तरी सर्व भक्त / पालक यांनी आपल्या मुलांसोबत या सेवेचा लाभ घ्यावा!

* वेळ ठीक✓ [साय. ६:०० ते ६:४५ वा. पर्यंत]
स्थळ ✓ *श्री श्रीमंत गणेश मंदिर सभामंडप* ,शिवसमर्थ नगर, नाशिक ४.

*उद्धेश* :
✨आध्यत्मिक प्रगती
🌸मानसिक शांती
🙏🏻एकाग्रता विकास
🦋मुलांमधील गुणांचा विकास
🙇‍♂️एकमेकांमधील आदर

🙏🏻धन्यवाद !!

टीप. प्रत्येक रविवारी ही सेवा नित्यनियमाने केली जाते, पालकांनी याची नोंद घ्यावी.

Address

Shri Shrimant Ganesh Mandir, ShivSamarth Nagar, Kishor Suryvanshi Marg
Nashik
422004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Shrimant Ganesh Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share