17/02/2020
१२ फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी पर्यंत
सर्व पालकांनी लाभ घ्यावा,
वयोमर्यादा वय वर्ष 2 वर्ष 7 महिने २९दिवस ते ७ वर्ष २ महिने २९दिवस
१) RTE SCHOOL REGISTRATION प्रोसेस आज पासून सुरु ( फक्त शाळे साठी )
२) पालकांसाठी अँप्लिकेशन करण्याची संभाव्य तारीख १२ फेब्रुवारी २०२० पासून सुरु
३) पहिली सोडत दिनांक ११ मार्च २०२०
४) कागदपत्र पडताळणी दिनांक १६ मार्च २०२० ते ०३ एप्रिल २०२०
५) पहिली यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रील २०२०
📚Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार 📚
📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act.
R.T.E. 25 % SCHOOL EDUCATION 2020-2021 चे ऑनलाईन अँप्लिकेशन साठी वयोमर्यादा ( 03 वर्ष ते 7वर्ष 2 महिने 29 दिवस ) आहे .
RTE SCHOOL ADMISSION साठी वयोमर्यादा
१) PRE KG( 3YRS BEFORE 1ST STD) 1-10-2016 TO 30-09-2017
2) JUNIOR KG( 2 YRS BEFORE 1ST STD) 1-10-2015 TO 30-09-2016
3) 1ST STANDARD 01-07-2013 TO 15-10-2014
१) RTE SCHOOL REGISTRATION प्रोसेस 21 FEBRUARY पासून सुरु ( फक्त शाळे साठी )
२) पालकांसाठी अँप्लिकेशन करण्याची संभाव्य तारीख १२ फेब्रुवारी २०२० पासून सुरु
३) पहिली सोडत DATE ११ मार्च २०२०
४) कागदपत्र पडताळणी तारीख १६ मार्च २०२० ते ०३ एप्रिल २०२०
५) पहिली यादी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे १३ एप्रिल ते १८ एप्रील २०२०
📚Right To Education(RTE),शिक्षणाचा अधिकार
📝 Nursery,Junior Kg, 1st std Admission under RTE Act.
R.T.E. 25 % SCHOOL EDUCATION 2020-2021 चे ऑनलाईन अँप्लिकेशन साठी वयोमर्यादा ( वय वर्ष 2 वर्ष 7 महिने २९दिवस ते ७ वर्ष २ महिने २९
दिवस ) आहे .
संपूर्ण महाराष्ट्र स्कूल एडुकेशन च्या ऍडमिशन साठी आवश्यक कागद पत्रे
१) जातीचा दाखला (पालकांचा )
२) उत्पन्नाचा दाखला (१ लाख च्या पेक्षा कमी फक्त खुल्या वर्गासाठी )
३) जन्म दाखला ( पाल्याचा )
४)रहिवासी पुरावा / LIGHT BILL/ RENT AGREEMENT
५) आधार कार्ड ( पाल्याचे व आई वडील ह्या पैकी एकाचे )
६) पासपोर्ट फोटो ४ ( पाल्याचे)
आपले
contact :- 8329974189/8857885364