Kalsarpyogashanti

Kalsarpyogashanti Shri. Aundhekar Guruji family is living in Tryambakeshwar since last 20 years. He full time works as priest.

27/11/2019

Nakshatra shanti

27/11/2019
04/09/2017

🌹 *श्राद्ध* 🌹

*श्राद्धाचा कालावधी*

दिनमानाच्या (स्थानिक वेळेनुसार सूर्योदय ते सूर्यास्त ह्या कालखंडाच्या ) पंधराव्या भागास 'मुहूर्त' असे म्हणतात. तीन मूहूर्ताचा एक भाग धरल्यास सूर्योदयापासून पहिला भाग 'प्रातःकाल', दुसरा भाग 'संगवकाल', तिसरा 'मध्याह्न', चौथा 'अपराण्हकाल' व पाचवा 'सायाह्नकाल' म्हणून ओळखला जातो. ज्या तिथीचे श्राद्ध असते ती तिथी अपराण्हकाली असावी असा शास्त्रसंकेत आहे. दिनमानाच्या आठव्या मूहूर्तास 'कुतुपकाल' म्हणतात आणि तो श्राद्धासाठी सर्वोत्तम असतो. कारण कुतुपकाली श्राद्धाद्वारे पितरांना अर्पण केलेले दान अक्षय ठरते. ढोबळमनाने सांगावयाचे झाल्यास दुपारी बारानंतर सुमारे एक-दीड तासाच्या कालावधीत श्राद्धकर्म करावे.

*श्राद्धाचे अधिकारी*

*पुत्रः पौत्रश्च तत्पुत्रः पुत्रिकापुत्र एव च ।*
*पत्नी भ्राताच तज्जश्च पिता माता स्नुषा तथा ।*
*भगिनी भगिनेष्यश्च सपिंडः सोदकस्तथा ।*
*असन्निधाने पूर्वेषामुत्तरे पिंडदाः स्मृता।*
याज्ञवल्क्य

पुत्र, पौत्र, त्याचा पुत्र, पुत्रिकापुत्र, पत्नी, भ्राता, भातृपुत्र, पिता, माता, स्नुषा, भगिनी, भागिनेय (भगिनीपुत्र) सपिंड आणि सोदकपिंड - सात पिढ्यांच्या आतले, सोदक - सात पिढ्यांच्या पलिकडचे सोदक, समानोदक यांचे अभावी कन्येने अथवा जावयाने विधी केला तरी चालेल. यात आणखी पुढील एकाची भर. पती-पत्नी दोघेही पुनर्विवाहित असतील आणि त्या उभयताना प्रथम विवाह संबंधात अपत्य झाले असेल आणि ते त्यांच्या जवळ असेल तर त्या अपत्याला आई-वडिलांचे श्राद्ध करू द्यावे. उदा. स्त्रीला प्रथम पतीपासुन मुलगा झाला असेल आणि तो तिच्या बरोबर रहात असेल आणि तिने पुनर्विवाह केला तर तो मुलगा नवीन पित्याचे व प्रथम पित्याचे श्राद्ध करू शकतो. तसेच या पैकी पित्याला प्रथम पत्नी पासून झालेला मुलगा पुत्र सावत्र आईचे श्राद्ध करील पण तिच्या पूर्वीच्या अपत्यांचेहि श्राद्ध करील.
सर्व मुलगे वेगवेगळे रहात असले तरी, सपिंडी करणापर्यंतची श्राद्धे एकट्याने मोठ्यानेच करावीत. नंतर मात्र प्रत्येकाने वेगवेगळे श्राद्ध करावे. जर एकत्र येऊन श्राद्ध केले तर खर्चातील काही अंश न मागता द्यावा.

*श्राद्धाला लागणारी तयारी*

पांढरे चंदन, उगाळून, पांढरी सुवासिक फुले, मोगरा, जाई-जुई, सोनटक्का दुहेरी तगर, कमळे लाल सोडून, अगस्तीची फुले, सोनचाफा, नागचाफा, पारिजात, बकुल, सुरंगी वगैरे. तुळस, माका, अगस्तीची पाने, दुर्वा, स्वच्छ केलेले धुतलेले काळे तीळ, तसेच यव (जव टरफलासहित गहू) पूर्वी एक धान्य मिळत होते. सुपाऱ्या चांगल्या (पोफळेसुद्धा), नारळ (वाजणारे), धूप (अगरबत्ती), दीप दोन्ही, विड्याची देठाची पाने, शक्य झाल्यास विडे बनवून, कापुर, जानवी जोड, काडेपेटी, पांढरी लोकर, वस्त्र धोतर, पंचा, शर्टपीस, शाल, पलंगपोस, चादर वगैरे भस्म, मध, तीन चार ताम्हने, तांबे ३, पळ्या ३, आसने, पाट, भांडी ३, गोपीचंदन, सुटे पैसे, पत्रावळी, केळीची पाने, द्रोण, अथवा पाट्या, शक्यतो स्टीलचे ताट वाटी वापरू नये.

*श्राद्धाचे जेवण*

वरण, भात, तांदळाची खीर, कढी-भजी टाकून, पुऱ्या , पाटवडी (डाळीच्या पिठाच्या वड्या), पाटवड्याची भाजी, उडदाच्या डाळीचे वडे, हरभरा डाळीचे वडे, भजी, घारगे (गूळ घालून केलेल्या पुऱ्या ) अळुवडी
भाज्या - मेथी, कारले, गवार (अख्खी), भेंडी, लाल भोपळा.
कोशिंबीर - पेरू, केळी, डाळींब, सफरचंद, काकडी या फळांची
लिंबू, आल्याचा तुकडा (काही पदार्थ राहिले असल्यास सर्व 'आले' या अर्थी)
पदार्थात करताना कांदा, लसूण वापरू नये.
तारतम्याने भाज्यांच्

तारतम्याने भाज्यांच्या अभावी कडधान्ये चालतात.

.     ।। 🕉 ।।    🌞 *सुप्रभातम्* 🌞««« *आज का पंचांग* »»»कलियुगाब्द................5118विक्रम संवत्..............2073शक सं...
20/09/2016

. ।। 🕉 ।।
🌞 *सुप्रभातम्* 🌞
««« *आज का पंचांग* »»»
कलियुगाब्द................5118
विक्रम संवत्..............2073
शक संवत्.................1938
रवि....................दक्षिणायन
मास.......................भाद्रपद/अश्विन
पक्ष..........................कृष्ण
तिथी........................चतुर्थी
प्रातः 11.57 पर्यंत पश्चात पंचमी
तिथि स्वामी.................यम
नित्यदेवी...................भेरुंडा
सूर्योदय..........06.15.19 पर
सूर्यास्त..........06.25.48 पर
नक्षत्र.......................भरणी
रात्रि 08.10 पर्यंत पश्चात कृतिका
योग......................व्याघात
प्रातः 09.00 पर्यंत पश्चात हर्षण
करण.......................बालव
प्रातः 11.57 पर्यंत पश्चात कौलव
ऋतु............................वर्षा
दिन......................मंगलवार

🇦🇺 *आंग्ल मतानुसार* :-
20 सितम्बर सन 2016 ईस्वी |

☸ शुभ अंक............2
🔯 शुभ रंग............लाल

⚜ *अभिजीत मुहूर्त* :
प्रात: 12.20 से 01.50 तक ।

👁‍🗨 *राहुकाल* :
अपराह्न 03.21 से 04.51 तक ।

🚦 *दिशाशूल* :-
उत्तरदिशा -
यदि आवश्यक हो तो गुड़ का सेवन कर यात्रा प्रारंभ करें।

✡ *चौघडिया* :-
प्रात: 09.19 से 10.49 तक चंचल
प्रात: 10.49 से 12.20 तक लाभ
दोप. 12.20 से 01.50 तक अमृत
दोप. 03.21 से 04.51 तक शुभ
रात्रि 07.51 से 09.21 तक लाभ ।

🎶 *आज का मंत्र* :-
।। ॐ आंजनेय नम: ।।

📣 *संस्कृत सुभाषितानि* :-
सप्तदशोऽध्यायः - श्रद्धात्रयविभाग योग: -
तस्मादोमित्युदाहृत्य
यज्ञदानतपःक्रियाः ।
प्रवर्तन्ते विधानोक्ताः सततं ब्रह्मवादिनाम् ॥१७- २४॥
अर्थात :-
इसलिए वेद-मन्त्रों का उच्चारण करने वाले श्रेष्ठ पुरुषों की शास्त्र विधि से नियत यज्ञ, दान और तपरूप क्रियाएँ सदा 'ॐ' इस परमात्मा के नाम को उच्चारण करके ही आरम्भ होती हैं॥24॥

🍃 *आरोग्यं* :-
*इमली के औषधीय गुण :-*

(१) वीर्य – पुष्टिकर योग : इमली के बीज दूध में कुछ देर पकाकर और उसका छिलका उतारकर सफ़ेद गिरी को बारीक पीस ले और घी में भून लें, इसके बाद सामान मात्रा में मिश्री मिलाकर रख लें | इसे प्रातः एवं शाम को ५-५ ग्राम दूध के साथ सेवन करने से वीर्य पुष्ट हो जाता है | बल और स्तम्भन शक्ति बढ़ती है तथा स्व-प्रमेह नष्ट हो जाता है |

(२) शराब एवं भांग का नशा उतारने में : नशा समाप्त करने के लिए पकी इमली का गूदा जल में भिगोकर, मथकर, और छानकर उसमें थोड़ा गुड़ मिलाकर पिलाना चाहिए |

(३) इमली के गूदे का पानी पीने से वमन, पीलिया, प्लेग, गर्मी के ज्वर में भी लाभ होता है |

(४) ह्रदय की दाहकता या जलन को शान्त करने के लिये पकी हुई इमली के रस (गूदे मिले जल) में मिश्री मिलाकर पिलानी चाहियें |

⚜ *आज का राशिफल* :-

🐑 *राशि फलादेश मेष* :-
नए कार्यों, योजनाओं की चर्चा होगी। साहस, पराक्रम बढ़ेगा। समाज में आपके कार्यों की प्रशंसा होगी। पुरानी बीमारी उभर सकती है।

🐂 *राशि फलादेश वृष* :-
सोचे कामों में मनचाही सफलता मिलेगी। व्यापारिक निर्णय समय पर लेना होंगे। विश्वासप्रद माहौल रहेगा। रोजगार के क्षेत्र में संभावनाएं बढ़ेंगी। स्थायी संपत्ति संबंधी खटपट हो सकती है।

👫 *राशि फलादेश मिथुन* :-
लगन, मेहनत का उचित फल मिल सकेगा। क्रोध एवं उत्तेजना पर संयम रखें। सहनशीलता की कमी रहेगी। आर्थिक झंझटों में उलझ सकते हैं।

🦀 *राशि फलादेश कर्क* :-
व्यापार, नौकरी में स्थिति सामान्य रहेगी। अति विश्वास, अति उत्साह में बनते काम बिगड़ सकते हैं। आमदनी के अनुरूप ही खर्च करें।

🦁 *राशि फलादेश सिंह* :-
व्यापार-व्यवसाय में निरंतर प्रयास, सावधानी रखना होगी। शारीरिक अवस्था का ध्यान रखें। विश्वास में कमी आएगी।

👸🏻 *राशि फलादेश कन्या* :-
परिश्रम का पूरा परिणाम मिलेगा। अच्छी व सुखद स्थितियाँ निर्मित होंगी। व्यावसायिक सफलता से मनोबल बढ़ेगा। महत्वाकांक्षा की पूर्ति होगी।

⚖ *राशि फलादेश तुला* :-
परिवार में संतोष, खुशी अनुभव करेंगे। रोजगार में सम्मान, लाभ मिलेगा। कानूनी कार्य समय से पूरे होंगे। आर्थिक तरक्की के योग बनेंगे।

🦂 *राशि फलादेश वृश्चिक* :-
व्यापार में निरंतर प्रयासों से लाभ, प्रगति की संभावना है। खरीदी, बिक्री के काम होंगे। अपने व्यसनों पर नियंत्रण रखना जरूरी है।

🏹 *राशि फलादेश धनु* :-
नौकरी में स्थानांतरण, पदोन्नति की संभावना रहेगी। विरोधी आपकी छवि खराब करने का प्रयास कर सकते हैं। व्यर्थ की शान-शौकत से दूर रहें।

🐊 *राशि फलादेश मकर* :-
नया परिचय लाभकारी रहेगा। समाज में आपके कामों को सम्मान, यश मिलेगा। व्यापार में आशानुकूल स्थिति बनेगी।

🏺 *राशि फलादेश कुंभ* :-
नया परिचय लाभकारी रहेगा। समाज में आपके कामों को सम्मान, यश मिलेगा। व्यापार में आशानुकूल स्थिति बनेगी।

🐟 *राशि फलादेश मीन* :-
पारिवारिक जीवन सुखद। कार्यक्षेत्र के विस्तार हेतु किए गए प्रयास सफल होंगे। समस्या के हल में अनुजों से मदद मिलेगी। स्वास्थ्य का ध्यान रखें।

☯ आज का दिन सभी के लिए मंगलमय हो ।

☯ आज मंगलवार है अपने नजदीक के मंदिर में संध्या 7 बजे सामूहिक हनुमान चालीसा पाठ में अवश्य सम्मिलित होवें |

।। 🐚 *शुभम भवतु* 🐚 ।।

🇮🇳🇮🇳 *भारत माता की जय* 🚩🚩
Web.www.kalsarpyogashanti.com
[email protected]
Mob.09405209393

We offer Pitru dosha Poojas Like NarayanNagbali( Narayan Nagbali ) Narayan Nagabali,Tripindi Shradha at Trimbakeshwar (Trambakeshwar)

17/09/2016

🙏पितृ पक्ष श्राद्ध 2016🙏🏽

*हिन्दू धर्म में मृत्यु के बाद श्राद्ध करना बेहद जरूरी माना जाता है। मान्यतानुसार अगर किसी मनुष्य का विधिपूर्वक श्राद्ध और तर्पण ना किया जाए तो उसे इस लोक से मुक्ति नहीं मिलती और वह भूत के रूप में इस संसार में ही रह जाता है।*

👉� *पितृ पक्ष का महत्त्व -*👇�

👉� *ब्रह्म वैवर्त पुराण के अनुसार देवताओं को प्रसन्न करने से पहले मनुष्य को अपने पितरों यानि पूर्वजों को प्रसन्न करना चाहिए। हिन्दू ज्योतिष के अनुसार भी पितृ दोष को सबसे जटिल कुंडली दोषों में से एक माना जाता है।*

👉� *पितरों की शांति के लिए हर वर्ष भाद्रपद शुक्ल पूर्णिमा से आश्विन कृष्ण अमावस्या तक के काल को पितृ पक्ष श्राद्ध होते हैं। मान्यता है कि इस दौरान कुछ समय के लिए यमराज पितरों को आजाद कर देते हैं ताकि वह अपने परिजनों से श्राद्ध ग्रहण कर सकें।*

👉� *वर्ष 2016 में पितृ पक्ष श्राद्ध की तिथियां निम्न हैं:*

*तारीख दिन श्राद्ध तिथियाँ*

*16 सितंबर शुक्रवार पूर्णिमा श्राद्ध*

*17 सितंबर शनिवार प्रतिपदा*

*18 सितंबर रविवार द्वितीया तिथि*

*19 सितंबर सोमवार तृतीया एवं चतुर्थी (एक साथ)*

*20 सितंबर मंगलवार पंचमी तिथि*

*21 सितंबर बुधवार षष्ठी तिथि*

*22 सितंबर गुरुवार सप्तमी तिथि*

*23 सितंबर शुक्रवार अष्टमी तिथि*

*24 सितंबर शनिवार नवमी तिथि*

*25 सितंबर रविवार दशमी तिथि*

*26 सितंबर सोमवार एकादशी तिथि*

*27 सितंबर मंगलवार द्वादशी तिथि*

*28 सितंबर बुधवार त्रयोदशी तिथि*

*29 सितंबर गुरुवार अमावस्या व सर्वपितृ श्राद्ध*

👉 *श्राद्ध क्या है?*👇�

👉� *ब्रह्म पुराण के अनुसार जो भी वस्तु उचित काल या स्थान पर पितरों के नाम उचित विधि द्वारा ब्राह्मणों को श्रद्धापूर्वक दिया जाए वह श्राद्ध कहलाता है।*

👉� *श्राद्ध के माध्यम से पितरों को तृप्ति के लिए भोजन पहुंचाया जाता है। पिण्ड रूप में पितरों को दिया गया भोजन श्राद्ध का अहम हिस्सा होता है।*

👉� *क्यों जरूरी है श्राद्ध देना?*👇�

👉� *मान्यता है कि अगर पितर रुष्ट हो जाए तो मनुष्य को जीवन में कई समस्याओं का सामना करना पड़ता है। पितरों की अशांति के कारण धन हानि और संतान पक्ष से समस्याओं का भी सामना करना पड़ता है।*

👉� *संतान-हीनता के मामलों में ज्योतिषी पितृ दोष को अवश्य देखते हैं। ऐसे लोगों को पितृ पक्ष के दौरान श्राद्ध अवश्य करना चाहिए।*

👉� *क्या दिया जाता है श्राद्ध में?*👇�

👉� *श्राद्ध में तिल, चावल, जौ आदि को अधिक महत्त्व दिया जाता है। साथ ही पुराणों में इस बात का भी जिक्र है कि श्राद्ध का अधिकार केवल योग्य ब्राह्मणों को है। श्राद्ध में तिल और कुशा का सर्वाधिक महत्त्व होता है। श्राद्ध में पितरों को अर्पित किए जाने वाले भोज्य पदार्थ को पिंडी रूप में अर्पित करना चाहिए। श्राद्ध का अधिकार पुत्र, भाई, पौत्र, प्रपौत्र समेत महिलाओं को भी होता है।*

👉� *श्राद्ध में कौओं का महत्त्व*👇�

👉� *कौए को पितरों का रूप माना जाता है। मान्यता है कि श्राद्ध ग्रहण करने के लिए हमारे पितर कौए का रूप धारण कर नियत तिथि पर दोपहर के समय हमारे घर आते हैं। अगर उन्हें श्राद्ध नहीं मिलता तो वह रुष्ट हो जाते हैं। इस कारण श्राद्ध का प्रथम अंश कौओं को दिया जाता है।*

👉� *किस तारीख में करना चाहिए श्राद्ध?* 👇�

👉� *सरल शब्दों में समझा जाए तो श्राद्ध दिवंगत परिजनों को उनकी मृत्यु की तिथि पर श्रद्धापूर्वक याद किया जाना है। अगर किसी परिजन की मृत्यु प्रतिपदा को हुई हो तो उनका श्राद्ध प्रतिपदा के दिन ही किया जाता है। इसी प्रकार अन्य दिनों में भी ऐसा ही किया जाता है। इस विषय में कुछ विशेष मान्यता भी है जो निम्न हैं:*

👉� *पिता का श्राद्ध अष्टमी के दिन और माता का नवमी के दिन किया जाता है।*

👉� *जिन परिजनों की अकाल मृत्यु हुई जो यानि किसी दुर्घटना या आत्महत्या के कारण हुई हो उनका श्राद्ध चतुर्दशी के दिन किया जाता है।*

👉� *साधु और संन्यासियों का श्राद्ध द्वाद्वशी के दिन किया जाता है।*

👉� *जिन पितरों के मरने की तिथि याद नहीं है, उनका श्राद्ध अमावस्या के दिन किया जाता है। इस दिन को सर्व पितृ श्राद्ध कहा जाता है।*

*🚩🙏हरे कृष्ण🙏�🚩*

17/09/2016

☘दि.1सप्टेंबरच्या प्रवचनाचे सार . °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
🏵आपले ज्ञान हे देहबुद्धीचे.🏵 ~~~~~~~~~~~~~~~~~~~
🌺 भगवंत तिथे माया |
जिथे देह तिथे छाया ||
🌺 जो अनुभव आलिया |
भ्रम म्हणावे तयाला ||1|
🌺 क्षण न घालवू वाया |
भरवसा न देही या ||
🌺 स्वये नामासी जपूया |
आठवूया रामराया ||2||
=======================
🌿 भगवंताचाअनुभव हाअनुमानाचा
व श्रद्धेचा आहे. भगवंताचा आनंद हा
बाहेरून कोठून आणावयाचा नसून तो
आपल्या मध्येच उत्पन करायचा आहे.
सुख व् दुःख आपण आपल्या भ्रमाने
निर्माण करतो.भगवंत तिथे माया,देह
तिथे छाया,अनुभव तिथे भ्रम हा नि -
यम आहे.भगवंतावाचुन जगात दूसरे
सत्य नाही असे मनापासून वाटल्यावर
जो काही प्रपंच घडतो तो परमार्थ
समजावा. +++++

05/01/2016

धन्यवाद

Kalsarp yog shanti Mahesh Manjrekar
15/12/2015

Kalsarp yog shanti Mahesh Manjrekar

Address

Yogeshwar Sankul, C Wing, Flat No. 10, Panchali Trimbakeshwar
Nashik
422212

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalsarpyogashanti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Kalsarpyogashanti:

Share