Santwari संतवारी

Santwari संतवारी संत विचारांचा प्रसार आणि प्रबोधन ......

भागवत संप्रदायाचे आद्य प्रवर्तक व संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराजांचे सदगुरू व जेष्ट बंधू , संतश्रेष्ट श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे समाधिस्थान श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे आहे.

आरती
निवृत्तिनाथ स्मरणे सुख शांती पावलो
निर्विकार स्वयंभू ज्योति हृदयी पाहिलो ।

आरती ओवाळीन श्रीगुरू निवृत्ति चरण
अविनाश परब्रह्म शिव अवतारपूर्ण ।
आरती ओवाळीन ।। १ ।।

नवविधा नवभक्ति उजळोनी आरती ।
निवृत्ति मुगुटमणि

ज्ञान पाजळल्या ज्योती ।।
आरती ओवाळीन ।। २ ।।

ब्रम्हगिरी त्रिकुटासनी अविनाश समाधी ।
उन्मनी साधियेली सांडुनिया उपाधी ।।
आरती ओवाळीन ।। ३ ।।

आगमानिगमांसी तुमचा न कळेची पार ।
तुमच्या दर्शनमात्रे उद्धरती नारी नर ।।
आरती ओवाळीन ।। ४ ।।

निवृत्ति निगमता चिंतामणी निरंतर ।
ज्ञानदेव तेथे उभे दोन्ही जोडोनी कर ।।
आरती ओवाळीन ।। ५ ।।

आळंदी यात्रा 🚩
26/11/2024

आळंदी यात्रा 🚩

 #वारी  #वारीपंढरीची  #वारीसंतांची  #वारीसोहळासंतांचा
20/06/2024

#वारी #वारीपंढरीची #वारीसंतांची #वारीसोहळासंतांचा

 #वारी
20/06/2024

#वारी

20/06/2024
विश्वगुरू संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज प्रस्थान आषाढी वारी पायी पालखी सोहळा २०२४श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढ...
20/06/2024

विश्वगुरू संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज प्रस्थान
आषाढी वारी पायी पालखी सोहळा २०२४
श्रीक्षेत्र त्रंबकेश्वर ते श्रीक्षेत्र पंढरपूर

Address

Nashik
422212

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santwari संतवारी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category