Snake Friend Nashik

Snake Friend Nashik 7588106863 call me any animal problem ,,,,,,,

16/07/2018
Happy world snake day 2016.
16/07/2016

Happy world snake day 2016.

19/05/2016
nake skeleton..
14/03/2016

nake skeleton..

01/02/2016
10/11/2015

आपणांस व आपल्या परीवारास दिपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... ही दिपावळी आपणांस व आपल्या परीवारास आनंदाची, सुख समृद्धीची, भरभराटीची व आरोग्यदायी जावो.... 💐💐💐🌹🌹🌹

शुभेच्छुक....
सर्पमिञ:-अमोल परदेशी.नशिक
मो न : +९१८८०६९४२४९४

भारतात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे, मात्र सर्प दंश झाल्यानंतर अनेकवेळा रूग्ण दगावतात, प्रथमोपचार न केल्याने रूग्ण...
18/10/2015

भारतात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे, मात्र सर्प दंश झाल्यानंतर अनेकवेळा रूग्ण दगावतात, प्रथमोपचार न केल्याने रूग्ण दगावतात असं म्हटलं जातं, अनेक ठिकाणी सर्प दंशावर औषधी उपलब्ध नसल्यानमात्र सर्प दंश झाल्यावर सर्वात महत्वाचं आहे ते रूग्णाने धीर धरणे, अनेक वेळा भीतीनेच रूग्ण दगावतात.

आवळपट्टी विषाचा प्रभाव रोखते
सर्पदंश झाल्यावर त्या जागी प्रचंड वेदना सुरू होतात. सर्प विषारी असेल तर त्याच्या दोन दातांचा चावा चटकन लक्षात येतो. सर्प बिनविषारी असेल अर्धलंबवर्तुळाकार दातांच्या पंक्ती दिसतात.

सर्प विषारी असो अगर बिनविषारी, वेदना प्रचंड असतात. अशा वेळी घाबरून न जाता ज्या ठिकाणी दंश झाला असेल त्या ठिकाणापासून साधारण तीन ते चार इंच अंतरावर आवळपट्टी बांधावी.

घरात असलेली रिबिन, कपड्याची पट्टी, दोरी यापैकी कशाचाही त्यासाठी उपयोग करता येतो. घट्ट आवळून बांधल्यामुळे विष शरीरात पसरण्यापासून रोखले जाते आणि वैद्यकीय उपचारांसाठी वेळ मिळतो. त्यामुळे पहिले काम आवळपट्टी बांधण्याचे केले पाहिजे.

नव्या ब्लेडने चिरा मारणे
ज्या ठिकाणी सर्पदंश झाला असेल त्या ठिकाणी नव्या ब्लेडने किंवा कोणत्याही स्वच्छ धारदार वस्तूने किमान दोन चिरा माराव्यात. लक्षात ठेवा चिरा जास्त खोल मारू नका नाहीतर विष आणखी शरीराच्या खोल उतरण्याचा धोका वाढतो.

चिरा मारल्याने रक्त आणि त्याबरोबर सापाचे विषही बाहेर निघते. अनेकदा दंश करणारा सर्प विषारी असेल तर दंश झालेले बोट तोडले तरी परवडते. कारण त्यामुळे प्राण वाचू शकतात. चिरा मारल्यामुळे होणारी जखम काही दिवसांत बरी होते; पण त्यामुळे व्यक्ती वाचण्याची शक्यता वाढते.

हे प्राथमिक उपचार संबंधित रुग्णाच्या नातलगांनी केले नसतील आणि औषधोपचाराला उशीर होत असेल तर वैद्यकीय कर्मचा-यांनीही करायला हवेत.

हे प्राथमिक उपचार रुग्णालयातील कर्मचा-यांनी केले असते तर कदाचित लस मिळविण्यासाठी या वॉर्डातून त्या वॉर्डात फिरणा-या पालकांना आपल्या मुलीला वाचविता आले असते.

बिनविषारी दंशाची लक्षणे
दंशाच्या जागी वेदना होतात, रक्तस्राव होऊ लागतो, सूज येते, भीतीमुळे घाम येतो.

खायला काहीही न देणे
सर्पदंश झाल्याचे लक्षात आल्यावर रुग्णाला धीर दिला पाहिजे आणि तोंडावाटे खाण्यासाठी काहीही दिले जाणार नाही याचीही आवर्जून काळजी घेतली पाहिजे. मोकळी हवा त्याच्यापर्यंत पोहोचेल याची दक्षता घ्यावी. त्याला एकटे सोडू नये. कारण त्याला दंशानंतर काही वेळातच चक्कर येऊ लागतात.

विषारी दंशाची लक्षणे
दंशाच्या जागी मोठी सूज येऊन असह्य वेदना होतात. शरीराचा तो भाग काळानिळा पडतो. रुग्णाला उलट्या होतात. नाकावाटे रक्त येते, भोवळ येते. सर्प जर निमविषारी असेल तर त्याच्या दंशानंतर ती व्यक्ती बेशुद्ध पडते. काही वेळाने शुद्धीवर येते. वेदना होतात, मळमळ होते, चक्कर येतात.ेही रूग्ण दगावतो.
सर्पमिञ:-अमोल परदेशी.नशिक
मो न : +९१८८०६९४२४९४

30/08/2015

निषेध...निषेध...निषेध.....
ज्या सोहळयासाठी जनतेचे हाजारो कोटी खर्च केले पण जनतेला तो सोहळाच पाहू दिला नाही त्या सर्वांचा जाहीर निषेध.....
निषेध त्यांचा ज्यांनी मागील दोन दिवसांपासून नाहक नाकाबंदी करून जनतेस वेठीस धरले...
निषेध त्यांचा ज्यांनी जनतेशी अतिशय क्रृरपणे संवाद साधला......
निषेध त्यांचा ज्यांनी स्थानिकांना व्यवसायाची संधी असतांना बळजबरीने धंदे बंद करायला लावले..
निषेध त्यांचा ज्यांनी कर्मचारयांना कामावर बोलविले पण त्यांचे वाहतूकीची किंवा पासची सोय केली नाही त्यांचा....
निषेध त्यांचा ज्यांना नाशिकच्या जनतेने आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले,मात्र जनतेच्या सोई सुविधा न पाहता आपले फोटो काढून घेण्यात धन्यता मानली त्या लोकप्रतिनिधींचा..............

हा निषेध मॅसेज एवढा फॉरवर्ड करा की पुढच्या पर्वणीत सूधारणा झाली पाहीजे......

14/11/2012

HAPPY DIPAWLI & PADWA...

03/06/2012

Hundreds gather at an event to help control the population of western diamondback rattlesnakes.

03/06/2012

Address

Panchvati
Nashik
422003

Telephone

+917588106863

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Snake Friend Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Snake Friend Nashik:

Share

Category