Shree Nilkantheshwar Mahadev Mandir Nashik

Shree Nilkantheshwar Mahadev Mandir Nashik One of the Historical Hindu Temple Nilkantheshwar mandir. This traditionally built temple stands out beautifully against rectangular modern.

महाशिवरात्री उत्सव 2022...
02/03/2022

महाशिवरात्री उत्सव 2022...

त्रिपुरारी पौर्णिमा...
19/11/2021

त्रिपुरारी पौर्णिमा...

26/04/2021
श्री निलकंठेश्वराय नमः
02/12/2019

श्री निलकंठेश्वराय नमः

श्री निळकेंठेश्वर मंदिर ( त्रिपुरारी पौर्णिमा )
22/11/2018

श्री निळकेंठेश्वर मंदिर ( त्रिपुरारी पौर्णिमा )

Tripuri Pornima...
04/11/2017

Tripuri Pornima...

24/07/2017

महाँकाल की बनाई कुदरत नही देखी..
दिलो में छुपी दौलत नही देखी..
जो कहते है भगवान् नही दुनिया में, शायद उन्होंने अभी तक "श्री निलकंठेश्वर" की चोखट नही देखी...

निलकंठेश्वर महादेव मंदिर व त्याचे गोदावरी नदीतील रात्रीचेप्रतिबिंब★ छायाचित्रकार : © दिनेश म. पवार
19/06/2017

निलकंठेश्वर महादेव मंदिर व त्याचे गोदावरी नदीतील रात्रीचे
प्रतिबिंब
★ छायाचित्रकार : © दिनेश म. पवार

15/06/2017

श्री निलकंठेश्वर मंदिर नाशिक.
नाशिक हे मंदिरांचे शहर, गोदेकाठी अनेक प्राचीन मंदिर असून त्यापैकी एक श्री निलकंठेश्वर मंदिर..
बालाजी मंदिराकडून राम कुंडाकडे जाताना मंदिराजवळ हे मंदिर स्थित आहे. संपूर्ण दगडात
बांधलेले हे पेशवेकालीन मंदिर अगदी गोदावरीच्या किनारी पूर्वाभिमुख आहे..
मंदिर स्थापत्यात हेमाडपंथी व वेसरशैलीचा प्रभावी वापर झालेला दिसतो. मंदिरास मुखमंडप, सभामंडप, अंतराळ, गर्भगृह असून
मंदिर मुखमंडपात नंदी आहे. या मंदिराचे बांधकाम ई. स. १७४७ साली सरदार नारोशंकर राजेबहाद्दर यांचे बंधू लक्ष्मणशंकर यांनी
त्याकाळातील १ लक्ष रुपये खर्च करून बांधले आहे.. पेशवेकाळात नाशिक मध्ये अनेक मंदिरे बांधली गेली त्यातील हे एक महत्वपूर्ण
मंदिर आहे...

Address

Adgaon Naka Panchawati Nashik/3
Nashik
422003

Telephone

8888139192

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Nilkantheshwar Mahadev Mandir Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category