श्री कुलस्वामिनी मित्र मंडळ नारायणगाव

  • Home
  • India
  • Narayangaon
  • श्री कुलस्वामिनी मित्र मंडळ नारायणगाव

श्री कुलस्वामिनी मित्र मंडळ नारायणगाव KULSWAMINI MITRA MANDAL PETHAALI KULSWAMINI MITRA MANDAL PETHAALI ,NARAYANGAON

शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख श्री.माऊली खंडागळे यांनी गणेशोत्सवा निमित्त आज नारायणगावच्या मानाच्या राजाचे दर्शन घेतले. श्...
20/09/2018

शिवसेना जुन्नर तालुकाप्रमुख श्री.माऊली खंडागळे यांनी गणेशोत्सवा निमित्त आज नारायणगावच्या मानाच्या राजाचे दर्शन घेतले. श्री.कुलस्वामिनी मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.योगेशभाऊ दिवेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. कुलस्वामिनी मित्र मंडळाने आयोजित केलेल्या देशभक्तीपर अमर जवान या देखाव्याचे त्यांनी कौतुक केले.यावेळी मंडळाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

भव्य लॉंग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा सरपंच व उपसरपंच चषक २०१८आयोजक :- सोमनाथ मित्र मंडळ               श्री कुलस्वामिनी मि...
10/05/2018

भव्य लॉंग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
सरपंच व उपसरपंच चषक २०१८
आयोजक :- सोमनाथ मित्र मंडळ
श्री कुलस्वामिनी मित्र मंडळ
स्वप्निलभाऊ वारुळे मित्र परिवार

28/01/2018
​सुप्रभात.. आज रविवार दि. 21 जानेवारी 2018​​माघ शुक्ल पक्ष चतुर्थी अर्थात गणेश जयंती​​आजच्या या मंगल दिनी​​सर्व गणेशभक्त...
21/01/2018

​सुप्रभात.. आज रविवार दि. 21 जानेवारी 2018​

​माघ शुक्ल पक्ष चतुर्थी अर्थात गणेश जयंती​

​आजच्या या मंगल दिनी​
​सर्व गणेशभक्तांच्या मनातील​
​सर्व इच्छित मनोकामना​
​श्री गणराय पूर्ण करोत​
​हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना​

​सर्व गणेश भक्तांना गणेश जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा​

श्री कुलस्वामिनी मित्र मंडळाचे आधारस्तंभ व लाखो दिलाची धडकण व तरुणांचा बुलंद आवाज,आशास्थान,युवानेते ,मोठ्या मनाचा माणूस ...
01/01/2018

श्री कुलस्वामिनी मित्र मंडळाचे आधारस्तंभ व लाखो दिलाची धडकण व तरुणांचा बुलंद आवाज,आशास्थान,युवानेते ,मोठ्या मनाचा माणूस मा. स्वप्निलभाऊ वारुळे यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा . शुभेच्छुक~श्री कुलस्वामिनी मित्र मंडळ (पेठ आळी) युवा नेते दिपकभाऊ (बाबू) वारुळे व स्वप्निलभाऊ वारुळे मित्र परिवार

 #कुलस्वामिनी_मित्र_मंडळाचा_आधारस्तंभ  #स्वप्निलभाऊ_वारुळे याचा  #जन्मदिन_अभिष्टचिंतन_सोहळा आणि  #नवनिर्वाचित_सरपंच  व ग...
31/12/2017

#कुलस्वामिनी_मित्र_मंडळाचा_आधारस्तंभ
#स्वप्निलभाऊ_वारुळे याचा #जन्मदिन_अभिष्टचिंतन_सोहळा आणि #नवनिर्वाचित_सरपंच व ग्रा.प. सदस्य यांचा #नागरी_सत्कार_समारंभ 💐💐💐💐💐💐💐💐
निमंत्रक #श्री_कुलस्वामिनी_मित्र_मंडळ_पेठआळी_नारायणगाव

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩!! श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मना पुर्वक मंगलमय शुभेच्छा !!🙏🌿🌼🌿🌼🌿...
03/12/2017

!! दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
!! श्री दत्त जयंतीच्या सर्वांना मना पुर्वक मंगलमय शुभेच्छा !!🙏
🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼
🙏🙏शुभेच्छुक 🙏🙏
⚡ #कुलस्वामिनी मित्र मंडळ पेठआळी नारायणगाव

आजपासुन सुरू होणा-या शारदिय नवरात्रोत्सवाच्याआपणास व आपल्या परिवारास  हार्दिक शुभेच्छा ! आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्...
21/09/2017

आजपासुन सुरू होणा-या
शारदिय नवरात्रोत्सवाच्या
आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !

आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य,
सुख,
शांती,
समाधान लाभो..
हिच महालक्ष्मी चरणी मनापासुन

प्रार्थना !!

💐💐💐💐💐💐💐💐
:शुभेच्छूक:
⚡कुलस्वामिनी मित्र मंडळ व ढोल ताशा पथक
⚡कुलस्वामिनी क्रिकेट क्लब
⚡स्वप्निलभाऊ वारुळे मित्र परिवार

यंदाच्या वर्षी पुण्यातील  #गणेशोत्सव हा १२५ वर्षांचा म्हणून साजरा होत आहे  तसेच काही मंडळांनी  हा गणेशोत्सव शतकोत्तर रोप...
04/09/2017

यंदाच्या वर्षी पुण्यातील #गणेशोत्सव हा १२५ वर्षांचा म्हणून साजरा होत आहे तसेच काही मंडळांनी हा गणेशोत्सव शतकोत्तर रोप्यमहोत्सवी म्हणून साजरा करत आहे...त्यानिमित्ताने गेल्या १० दिवसात पुण्यात गणपती तसेच विविध देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली .त्यातील काही मंडळाचे गणपती दर्शन व देखावे....
All videos By
Youtube
https://youtube.com/channel/UC8IruhQP5fS41Msmu1yszWg
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती दर्शन
https://youtu.be/kL08uQir_2o
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती दर्शन
https://youtu.be/evzYPwYubbo
छत्रपती राजाराम मंडळ प्रतिशिर्डी देखावा
https://youtu.be/A7dlebdYTzE
नवसाचा बाबू गेनू गणपती दर्शन
https://youtu.be/HPvH6ah4HeE
शनिपार मित्र मंडळ पंच महाभूत देखावा
https://youtu.be/25CUi4hZIwQ
नातुबाग मित्र मंडळ आकर्षक विद्युत साऊंड रोषणाई
https://youtu.be/Z7TzegdCV-8
निंबाळकर तालीम मित्र मंडळ गजेंद्रमोक्ष देखावा
https://youtu.be/2a26JOD5L_c
खजिना विहीर मित्र मंडळ श्रीकृष्णलीला देखावा
https://youtu.be/aVLgFLaaG_U
आदर्श बाल मित्र मंडळ कुंभकर्णाचा निद्रानाश देखावा
https://youtu.be/IIL-sHEZkLg
पुण्याचा मानाचा राजा गुरुजी तालीम गणपती दर्शन
https://youtu.be/gyKp-hbrzOY
पुणे हत्ती गणपती दर्शन
https://youtu.be/xuAu79RtOw8
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे पुणे देखावा
https://youtu.be/u5ijiQsVVY8
पुण्यातील मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीचा स्वागत समारंभ....
https://youtu.be/mnv5fGSJjvM
रामभक्त हनुमान देखावा
https://youtu.be/fM-mn32U_I4
अहिल्यादेवी मित्र मंडळ पालखी रिंगण देखावा
https://youtu.be/QrYJa1VBSxU

Welcome to our Snab Channal . EnJoY Here Lots Of Entertainment. Like & Subscribe Snab Channal to More Entertainment on Your Device.

Address

Narayangaon

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री कुलस्वामिनी मित्र मंडळ नारायणगाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share