Shree Dada Ganpati Nandurbar श्री दादा गणपती नंदुरबार

  • Home
  • India
  • Nandurbar
  • Shree Dada Ganpati Nandurbar श्री दादा गणपती नंदुरबार

Shree Dada Ganpati Nandurbar श्री दादा गणपती नंदुरबार प्रथम मानाचा व नवसाचा श्री. दादा गणपती मंडळ नंदुरबार.

जय गणेश!श्री गणेश जन्मोत्सव निमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा!
22/01/2026

जय गणेश!
श्री गणेश जन्मोत्सव निमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

22/01/2026

जय गणेश!
श्री गणेश जन्मोत्सव निमित्त मंगलमय शुभेच्छा!

संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा जय गणेश!
10/09/2025

संकष्टी चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा
जय गणेश!

08/09/2025

मानाचा व नवसाचा श्री दादा व बाबा गणपतीची हरिहर भेट

07/09/2025

श्री गणपती मंदिर येथे प्रथम मानाचा व नवसाचा श्री दादा गणपतीची भेट

07/09/2025

विसर्जनाचे वेळी दादांना अश्रू अनावर 🥹

06/09/2025

थोड्याच वेळात हरिहर भेट चे लाईव्ह प्रक्षेपण आपल्या पेजवर

06/09/2025

थोड्याच वेळात प्रथम मानाचा व नवसाचा श्री दादा गणपती विसर्जन मिरवणुकीचे लाईव्ह प्रसारण आपल्या पेजवर सुरू होणार!

05/09/2025

जय गणेश
श्री दादा गणपती मंडळातर्फे आयोजित केलेल्या आरोग्य शिबिर येथे आज दि. 5/9/2025 वार शुक्रवार

ठिकाण.वैश्य सुवर्णकार समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर
56 प्रकारच्या आरोग्य टेस्ट
व आयुष्मान भारत कार्ड बनवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे
तरी ज्या ज्या सभासदांना नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड व आपल्या आरोग्याची कुठलीही टेस्ट करायची असेल त्यांनी
वैश्य सुवर्णकार समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर
भेट देणे

आयोजक
श्री दादा गणपती मंडळ

सुप्रभातप्रथम मानाचा व नवसाचा श्री दादा गणपतीजय गणेश
05/09/2025

सुप्रभात
प्रथम मानाचा व नवसाचा श्री दादा गणपती
जय गणेश

Address

Desaipura Shivaji Road
Nandurbar
425412

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Dada Ganpati Nandurbar श्री दादा गणपती नंदुरबार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share