Yuvarang Foundation

Yuvarang Foundation This Foundation is devoted to Cultural & Social Programmes & Issues.

08/01/2023

जय शिवराय 🙏🚩

08/01/2023

Today,s Best photo
❤❤❤❤❤❤














Photo credit to respected owner 🙏

13/11/2018

Thanks to All

This Foundation is devoted to Cultural & Social Programmes & Issues.

11/10/2018

Wishing legendary superstar AMITABH BACHCHAN a very happy birthday as he turns 76 today.

Bachchan is regarded as one of the biggest superstars and inspiring actors of all times. He largely dominated the 70’s and 80’s as the numero uno hero and delivered multiple box office hits most prominent being Sholay (1975). He’s amongst the very few iconic stars who is still active in acting as well as tv commercials. His tv quiz show Kaun Banega Crorepati is another feather in his already crowded cap.

In his five decade long illustrious career he took a sabbatical only during 1993-96 and has otherwise always been active in Bollywood.

युवारंग फाउंडेशन तर्फेदि. 2 ऑक्टोबर म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शालेयस्तरीय पथनाटय स्पर्धा आयोजि...
02/10/2018

युवारंग फाउंडेशन तर्फेदि. 2 ऑक्टोबर म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शालेयस्तरीय पथनाटय स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. काही क्षणचित्रे

आज स्वातंत्र दिन निमित्ताने नंदुरबार येथील युवारंग फाउंडेशन चा मार्फत व त्यांचा वर्धापन दिना निमित्ताने रक्तदान शिबिर ठे...
19/08/2018

आज स्वातंत्र दिन निमित्ताने नंदुरबार येथील युवारंग फाउंडेशन चा मार्फत व त्यांचा वर्धापन दिना निमित्ताने रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते ,त्या ठिकाणी आज 30 लोकांनी ब्लड देऊन सिविल येथे गरजू लोकांना ब्लड लागत असते त्या निमित्ताने मदत केली ,त्या मुळे युवारंग फाउंडेशन व भामरे सर यांचा वतीने सर्व राक्तदातेना mpsc ला उपयुक्त असे मराठी संपूर्ण व्याकरण चे पुस्तकांची वाटप केले.

युवारंग फाउंडेशन तर्फे आज नगर पालिका शाळा क्र १५ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन व् वृक्...
21/07/2018

युवारंग फाउंडेशन तर्फे आज नगर पालिका शाळा क्र १५ येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर तसेच रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन व् वृक्षारोपण तसेच आरोग्य विषयक माहिती यांचे करण्यात आले होते प्रमुख अतिथि डॉ चेतन बच्छाव, श्री कैलाश मराठे, संचालक एच एम् लेबोरटरी श्री जीतेन्द्र लूले राहुल शिंदे मुख्यध्यापक सुधीर सोनवणे लिलेश गोसावी देवेंद्र कासार ऋषिकेश भावसार ऋषिकेश मंडलिक पवन मराठे भूपेश वाघ दीपक साळी धनंजय बोरसे उपस्थित होते

जिल्हा युवा पुरस्कार  २०१८  युवक राहुल शिंदे युवती वर्षा गिरासे
09/06/2018

जिल्हा युवा पुरस्कार २०१८ युवक राहुल शिंदे युवती वर्षा गिरासे

30/04/2018
युवारंग फॉउन्डेशन ला नेहरू युवा केंद्र चा राज्य पुरस्कार दि ०८/ १० /२०१७ रोजी राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर मधे आयोजित...
09/10/2017

युवारंग फॉउन्डेशन ला नेहरू युवा केंद्र चा राज्य पुरस्कार
दि ०८/ १० /२०१७ रोजी राजश्री शाहू महाराज नाट्य मंदिर मधे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात होते यावेळी मा. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे व् धुळे येथील महापौर मा. कल्पनाताई महाले यांच्या शुभ हस्ते युवारंग ला राज्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीमती संध्या देवतले, अतुलजी निकम, शाहिर आप्पा खताळ, मीना भोसले, शाहिर बोरसे उपस्थित होते
पुरस्कार मान्यवरांकडून स्वीकारताना युवारंगचे जीतेन्द्र लूले, देवेंद्र कासार, राहुल शिंदे, ज्योति लूले, बेबीबाई शिंदे, ऋषि मंडलीक, रोहित सरोदे व् ऐश्वर्या लूले

​मा. पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन खाली पोलिस बांधवांसाठी राखी बांधण्याचा कार्यक्रम युवारंग तर्फे  ​ आयोजित करण्यात आ...
18/08/2017

​मा. पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन खाली पोलिस बांधवांसाठी राखी बांधण्याचा कार्यक्रम युवारंग तर्फे ​ आयोजित करण्यात आला होता

Address

Amar-Amrut Road, Raysingpura
Nandurbar
425412

Telephone

8308490100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuvarang Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Yuvarang Foundation:

Share

Category