Shani Mandir Takarkhed

Shani Mandir Takarkhed A Hindu temple of SHANI BHAGWAN,MAHALAXMI,SHANKAR BHAGWAN AND NAVGRAH The number of its unbelievable miracles finds its place of pride.

Shri Shaneshwar sanasthan seva trust Takarkhed placed in Taluka Nandura of District Bhuldhana is famous, far and wide, as the shrine of countless devotees. God Shani occupies a place of fear in the minds of most people in India. There is needless terror about God Shani in the minds of people. Unlike other Gods in the pantheon, why are you scared of God Shani? Although he is your friend, and not yo

ur enemy? In our day to day life, there is a great place of importance for strength and mercy in our lives. Our bodies are constituted of five great elements. Therefore, these elements have a profound influence on us. These planets thus control us continuously. God Shani occupies the seventh place in the constellation of the nine 'grahas' which control the world. God Shani exerts more power than the power of gravity itself. Therefore, when we think good or bad thoughts and make plans, they reach God Shani by the strength of his power. Thus, good results in good. And bad begets bad results soon. also we can take DARSHAN of Mahalaxmi and Shankar Bhagwan's pind also Navgrah Mandir

भगवान  श्री शनी देवाच्या कृपेने सर्व संत महात्म्यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य ह भ प श्री संजयजी महाराज पाचपोर यांच्या प्र...
12/04/2024

भगवान श्री शनी देवाच्या कृपेने सर्व संत महात्म्यांच्या आशीर्वादाने गुरुवर्य ह भ प श्री संजयजी महाराज पाचपोर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व गुरुवर्य शनीभक्त परमपूज्य रमेशजी महाराज वराडे यांच्या आशीर्वादाखाली सर्व परमार्थ प्रेमी भावीकभक्तांना कळविण्यात येते की तरुण पिढीवर नैतिक मूल्याची जोपासना व्हावी व भगवंत भक्ती दृढ व्हावी व कोवळ्या बालमनावर सुसंस्कार घडवून पुढील पीढी ही संस्कारित व्हावी कारण आजचा तरुण हा व्यसन व फॅशनच्या आहारी गेलेला आहे आपली संस्कृती व संस्कार विसरला आहे खऱ्या अर्थाने आजचा तरुण संस्कारित हवा असे जर वाटत असेल तर बालमनापासूनच त्यांच्यावर संस्कार होणे गरजेचे आहे म्हणून शालेय शिक्षणाबरोबरच संत विचार व संत वाङ्मयाची अत्यंत आवश्यकता आहे हा उदात्त हेतू घेऊन श्री ह भ प पुंडलिक महाराज हिवाळे काटी व त्यांचे सर्व सहकारी महाराज मंडळी यांनी उन्हाळ्याच्या सुट्टयामध्ये बाल संस्कार शिबिराचे आयोजन केलेले आहे तरी याचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या लहान मुलांना शिबिरामध्ये सहभागी करून घ्यावे स्थळ--,श्री शनैश्वर संस्थान सेवा ट्रस्ट श्रीक्षेत्र टाकरखेड र नं ई २१९ बुलढाणा महाराष्ट्र ता नांदुरा
व्यवस्थापक-- ह भ प
श्री पुंडलिक महाराज हिवाळे काटी मो 8275341443

18/01/2023
सर्व भाविक भक्तांना शनी जयंती च्या हार्दिक शुभेच्छा !!! जय शनी महाराज !!!
22/05/2020

सर्व भाविक भक्तांना शनी जयंती च्या हार्दिक शुभेच्छा
!!! जय शनी महाराज !!!

18/10/2018

तुम्हास व तुमच्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

हा दसरा तुम्हाला सुखाचा, आनंदाचा भरभराटीचा , वैभवाचा , आरोग्यदायक, आणि मंगलमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏻

*शुभ दसरा 🍃🌱☘️🍀*
*सोन घ्या सोन्यासारखे रहा*

शनैश्वर संस्थान सेवा ट्रस्ट,बुलढाणा
शनिराजेश्वर डाय कास्टींग प्रा.लि.,पुणे
एस.आर. इलेक्ट्रोसिस्टम ,पुणे

Address

Takarkhed; Tal. Nandura; Dist. Buldhana
Nandura
443103

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shani Mandir Takarkhed posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share