श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी, नांदेड

  • Home
  • India
  • Nanded
  • श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी, नांदेड
Directions

श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी, नांदेड श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी, नांदेड

06/08/2026
आजचे स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी, नांदेड || श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ||गुरु ब्रम्हा...
23/07/2026

आजचे स्वामी दर्शन

श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी, नांदेड

|| श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ||

गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा.
गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना,
प्रचंडस्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना,
अतर्क्स अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय,
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।

उगाची भितोसी भय हे पळू दे,
वसे अंतरी ही स्वामी शक्ति कळु दे,
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।

खरा होई जागा श्रद्धे सहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त,
आठव ! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगुस्वामी देतील हात,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।

विभूति नमननाम ध्यानाद तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात,
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जयास्वामी घेती हाती,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।५।।

श्री स्वामी समर्थ | जय जय स्वामी समर्थ ||

या दिंडीत सहभागी होण्यासाठी मंदिरामध्ये नाव नोंदणी करावी
16/07/2026

या दिंडीत सहभागी होण्यासाठी मंदिरामध्ये नाव नोंदणी करावी

Address

Behind Kalamandir, Somesh Colony
Nanded
431601

Opening Hours

Monday 7am - 9:30pm
Tuesday 7am - 10:30pm
Wednesday 7am - 9:30pm
Thursday 7am - 10:30pm
Friday 7am - 9:30pm
Saturday 7am - 9:30pm
Sunday 7am - 9:30pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र, सोमेश कॉलनी, नांदेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category