06/10/2025
श्री दिलीप नागनाथराव पेडगुलवार (वय 65 वर्षे ) यांचे आज रविवार, दि.05/10/2025 रोजी अल्पश्या आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा उद्या सोमवार दिनांक 06/10/2025 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांचे राहते घर मगणपुरा, नवा मोंढा, नांदेड येथून निघून त्यांचा अंत्यविधी गोवर्धन घाट, नांदेड येथे होईल.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली !!!
💐💐💐💐💐💐