विराट रोकडे हनुमान मंदिर, सन्मित्र कॉलनी वर्कशॉप रोड नांदेड.

  • Home
  • India
  • Nanded
  • विराट रोकडे हनुमान मंदिर, सन्मित्र कॉलनी वर्कशॉप रोड नांदेड.
Directions

विराट रोकडे हनुमान मंदिर, सन्मित्र कॉलनी वर्कशॉप रोड नांदेड. नांदेड जिल्ह्यात प्रथमच १५ फुट उंच विराट रोकडे हनुमान मूर्ती

सन्मित्र कॉलनी वर्कशॉप रोड, नांदेड येथील २० फुट उंच श्री विराट रोकडे हनुमान मंदिरावर १५ फुट उंचीची श्री विराट रोकडे हनुमान मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे कार्य हाती घेतले असून १५ एप्रिल २०१४ रोजी मंदिराचे जीर्णोद्धार पूर्ण करून त्या नंतर मूर्ती बनवण्याचे काम चालू होणार आहे.

27/04/2021

मराठवाड्यातील सर्वात मोठ्या मूर्ती पैकी एक नांदेड येथील श्री रोकडे हनुमान मंदिर,सन्मित्र कॉलनी,नांदेड येथे आहे .या मूर्तीची विशेषतः 22 फूट उंच ते पण मंदिराच्या माथ्यावर प्रस्थापित आहे.....

27/07/2019

सन्मित्र युवा मंडळाचे रोकडे हनुमानाला आज येणाऱ्या काळातील सर्व पिढयाचा दुष्काळ दुर होवो आणि दरवर्षी नियमित पावसासाठी साकडे घालून अन्नदान करण्यात आले.

सन्मित्र युवा मंडळाचे रोकडे हनुमानाला आज येणाऱ्या काळातील सर्व पिढयाचा दुष्काळ दुर होवो आणि दरवर्षी नियमित पावसासाठी साक...
27/07/2019

सन्मित्र युवा मंडळाचे रोकडे हनुमानाला आज येणाऱ्या काळातील सर्व पिढयाचा दुष्काळ दुर होवो आणि दरवर्षी नियमित पावसासाठी साकडे घालून अन्नदान करण्यात आले.

हनुमान जयंती निमित्त दर वर्षी प्रमाणे भंडारा(महाप्रसाद) आयोजित करण्यात आला आहे. तरी सव॔ भाविक  भक्तांनी याचा लाभ घ्यावा....
19/04/2019

हनुमान जयंती निमित्त दर वर्षी प्रमाणे भंडारा(महाप्रसाद) आयोजित करण्यात आला आहे. तरी सव॔ भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.
वेळ: सायंकाळी 5.00 ते 8.30

विनीत :- रोकडे हनुमान सन्मित्र युवा मंडळ ,नांदेड

हनुमान जयंती च्या महाप्रसादची जयत तयारी.
19/04/2019

हनुमान जयंती च्या महाप्रसादची जयत तयारी.

31/03/2018

आज हनुमान जयंती निमित्त दर वर्षी प्रमाणे भंडारा आयोजित करण्यात आला होता आणि आमच्या अपेक्षे नुसार भरघोस प्रतिसाद मिळाला.असाच प्रतिसाद नेहमी मिळो हीच हनुमंता चरणी प्रार्थना
धन्यवाद
गिरिश सोनवणे

30/03/2018

31 माच॔ 2018 हनुमान जयंती निमित्त दर वर्षी प्रमाणे भंडारा आयोजित करण्यात आला आहे. तरी सव॔ भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा.
वेळ: सायंकाळी 5.00 ते 8.30
गिरिश सोनवणे

09/09/2017
Jai Shriram
02/07/2017

Jai Shriram

11/04/2017

Thanks to all the devotees who came to take prasad of BHANDARA.

Address

Sanmitra Colony, Regional Workshop Road
Nanded
431605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when विराट रोकडे हनुमान मंदिर, सन्मित्र कॉलनी वर्कशॉप रोड नांदेड. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share