Shri Ramchandra Sansthan, Holi

Shri Ramchandra Sansthan, Holi The ancient Shri Rama temple located near banks of river Godavari in the Holi area of ​​Nanded is an important cultural and religious site in India.

नांदेड येथील होळी भागात असलेले प्राचीन श्रीरामाचे मंदिर हे सरदेशपांडे सरकार नांदेड यांच्या भव्य हवेलीचाच एक भाग आहे. इसवी सन १७ व्या शतकामध्ये कै. मुकुंद सीतारामपंत सरदेशपांडे यांनी या मंदिराची निर्मिती केली असा इतिहास सांगतो. कै.
मुकुंदराव यांना स्वप्न दृष्टांताद्वारे श्री प्रभू रामचंद्र यांनी त्यांच्या घरी निवासास येण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार कै. मुकुंदराव सरदेशपांडे यांनी हेमाडपंथी पद

्धतीचे दगडी खांबावर आधारित मंदिरही उभारले आणि मूर्तीची प्रतिष्ठापना केली. सदरील मूर्ती ही ' वामांकारूढसीता ' असून गंडकी शिळा (काळ्या पाषाणाची ) आहे. श्रीराम मंदिराच्या मूर्ती समोर श्री दास मारुतीची पण स्थापना केलेली आहे. सरदेशपांडे यांच्या घराण्यातच कैलासवासी विठ्ठलराव सरदेशपांडे उर्फ प. पू. स्वामी सच्चिदानंद तीर्थ यांनी श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशीक्षरांचे अनुष्ठान प्राप्त करून श्रीरामाचे सगुण दर्शन प्राप्त करून घेतले होते. त्यांच्याच तपोबलाने या मंदिरात प्रभू श्रीरामाचे कायम वास्तव्य असते अशी सरदेशपांडे कुटुंबीयांची विनम्र भावना आहे.

सरदेशपांडे कुटुंबियांकडुन मंदिरात दरवर्षी चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) ते चैत्र शुद्ध दशमी पर्यंत श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दरम्यान कीर्तन, प्रवचन, संगीत तसेच व्याख्यान असे विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात.
आणि या परंपरेचे सरदेशपांडे कुटुंबियांकडुन निष्ठेने पालन केले जाते. The temple is a part of the grand mansion of Sardeshpande Sarkar, which was built in the 17th century AD by Late Mukund Sitarampant Sardeshpande. History says that Shri Prabhu Ramachandra expressed his desire to stay at Mukundarao Sardeshpande's house through a dream vision. After this, Mukundarao Sardeshpande built a temple based on stone pillars in the Hemadpanthi style and installed an idol made of Gandaki Shila (black stone). The idol is known as 'Vamankarudhsita.'(Idol of Ram and Sita) Shri Das Maruti is also installed in front of the idol of Shri Ram temple. The Sardeshpande family has a strong belief that Lord Shri Ram permanently resides in this temple due to their tapobala (austerity). Late Vitthalrao Sardeshpande, also known as Holiness Swami Satchidananda Tirtha, had obtained the Saguna Darshan of Shri Ram by performing the ritual of the Trayodashakshar of Shri Ram Jai Ram Jai Jai Ram. Shri Ram Janmotsav is celebrated with great enthusiasm every year by the Sardeshpande family in the temple. In addition, many other religious programs are performed, and the tradition is faithfully followed. The temple has become a symbol of religious harmony, and people from different parts of the country visit the temple to seek the blessings of Lord Shri Ram. The Shri Ram temple is an excellent example of the Hemadpanthi style of architecture. Hemadpanthi style of architecture originated in the Deccan region during the 13th century AD. This style is characterized by the use of stone pillars, intricate carvings, and elaborate designs. The Shri Ram temple in Nanded is an excellent example of this style of architecture, and it is a significant cultural heritage site. The temple has stood the test of time and has survived for several centuries. It has become an essential part of the local community's religious and cultural heritage. The Sardeshpande family has played a significant role in maintaining the temple's integrity and preserving its rich history. They have also contributed to the temple's upkeep and renovation over the years. In conclusion, the ancient Shri Ram temple in the Holi area of ​​Nanded is a testament to India's rich cultural and religious heritage. The temple's history is closely tied to the Sardeshpande family, who have played a significant role in its construction, preservation, and maintenance. The temple has become an important pilgrimage site for devotees of Lord Shri Ram, and it is a symbol of religious harmony and cultural diversity. Its Hemadpanthi style of architecture is an excellent example of the unique architectural heritage of the Deccan region. The Shri Ram temple in Nanded is undoubtedly a cultural treasure that should be preserved and cherished for generations to come. Youtube:- https://www.youtube.com/
पत्ता :- https://goo.gl/maps/puMYhw8oWZ8ajKAx8

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे, चैत्र शु. पंचमी, सोमवार दि. २३/०३/२०२६ रोजी रात्रौ ७.०० वाजता सन्...
23/03/2026

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
चैत्र शु. पंचमी, सोमवार दि. २३/०३/२०२६ रोजी रात्रौ ७.०० वाजता सन्मान सोहळ्याचे आयोजन केले आहे, तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे, चैत्र शु. चतुर्थी, रविवार दि. २२/०३/२०२६ रोजी रात्रौ ७.०० वाजताह....
22/03/2026

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
चैत्र शु. चतुर्थी, रविवार दि. २२/०३/२०२६ रोजी रात्रौ ७.०० वाजता
ह. भ. प. श्री विक्रम नांदेडकर यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे, तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,चैत्र शु. द्वितीय शुक्रवार दि. २०/०३/२०२६, ७.३० वाजताप्रा. डॉ. विव...
20/03/2026

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
चैत्र शु. द्वितीय शुक्रवार दि. २०/०३/२०२६, ७.३० वाजता
प्रा. डॉ. विवेक इनामदार यांचे भारतीय संस्कृतीया विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले आहे, तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे, श्रीराम जन्मोत्सवच्या सातव्या दिवशी, चैत्र शु. अष्टमी, शनिवार दि....
05/04/2025

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
श्रीराम जन्मोत्सवच्या सातव्या दिवशी, चैत्र शु. अष्टमी, शनिवार दि.५/४/२०२५, ७.३० वाजता,
सौ. लता पिंपळगावकर, सौ. मानसी सचिन सरदेशपांडे, निवेदन: सौ. राजश्री सरदेशपांडे यांचे
' राम रंगी रंगले' या विषयावरील गायनसेवे चे आयोजन केले आहे,

व्याख्यान - राम रंगी रंगले
सादरकर्ते - सौ. लता पिंपळगावकर,
सौ. मानसी सचिन सरदेशपांडे,

तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे, श्रीराम जन्मोत्सवच्या चौथ्या दिवशी, चैत्र शु. सप्तमी .शुक्रवार , ...
04/04/2025

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
श्रीराम जन्मोत्सवच्या चौथ्या दिवशी, चैत्र शु. सप्तमी .शुक्रवार , दि.४/४/२०२५, ७.३० वाजता, श्री. वैभव दातार (मुंबई) यांचे 'अपरिचित रामायण' या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन केले आहे,

व्याख्यान - अपरिचित रामायण
सादरकर्ते - श्री. वैभव दातार (मुंबई)

तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे, श्रीराम जन्मोत्सवच्या पाचव्या दिवशीचैत्र शु. षष्ठी, दि.३/४/२०२५, ...
03/04/2025

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
श्रीराम जन्मोत्सवच्या पाचव्या दिवशी
चैत्र शु. षष्ठी, दि.३/४/२०२५, गुरुवार, ७.३० वाजता,
पू.श्री. स्वानंद महाराज, संस्थानाधिपती
प.पू.श्री. शुकानंद महाराज संस्थान,वसुमतीनगर
ह.भ.प. सौ. वैष्णवी स्वानंद महाराज
यांचे कीर्तन सेवेचे आयोजन केले आहे,

तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे, श्रीराम जन्मोत्सवच्या तिसऱ्या दिवशी, चैत्र शु. चतुर्थी दि. १/४/२०...
01/04/2025

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
श्रीराम जन्मोत्सवच्या तिसऱ्या दिवशी, चैत्र शु. चतुर्थी दि. १/४/२०२५ मंगळवार, ७.३० वाजता, भजनसंध्या आयोजीत केली आहे,

भजनसंध्या सादरकर्ते - श्री लोकमान्य भजनी मंडळ,
श्रीगुरुमंदिर कारंजा दत्त

तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे, श्रीराम जन्मोत्सव च्या दुसऱ्या दिवशी, चैत्र शु. द्वितीया दि. ३१/०...
31/03/2025

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
श्रीराम जन्मोत्सव च्या दुसऱ्या दिवशी, चैत्र शु. द्वितीया दि. ३१/०३/२०२५ सोमवार, रात्रौ ८ वाजता, ह.भ.प. विद्यावाचस्पती श्री शरच्चंद्र महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनाचे आयोजन केले आहे,
तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे, गुढी पाडव्याच्या शुभदिनी व श्रीराम जन्मोत्सव च्या पहिल्या दिवशी, ...
30/03/2025

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
गुढी पाडव्याच्या शुभदिनी व श्रीराम जन्मोत्सव च्या पहिल्या दिवशी, चैत्र शु. प्रतिपदा दि. ३०/०३/२०२५ रविवार, रात्रौ ८ वाजता, संगीत सेवेचे आयोजन केले आहे,
सादरकर्ते - श्री. श्रीराम धनंजय जोशी आणि संच
तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

|| जय श्री राम ||श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे, चैत्र शु. अष्टमी मंगळवार दि.१६/४/२०२४सौ. अंजली दीक्षित यांचे संगी...
16/04/2024

|| जय श्री राम ||
श्रीरामचंद्र संस्थान देऊळ होळी तर्फे,
चैत्र शु. अष्टमी मंगळवार दि.१६/४/२०२४
सौ. अंजली दीक्षित यांचे संगीत सेवा आयोजन केले आहे,
तरी सर्वांनी या सेवेचा थेट प्रक्षेपनाद्वारे द्वारे लाभ घ्यावा.
Live :- Youtube - https://www.youtube.com/

Address

Sardeshpande Wada, Holi, Near Krishna Mandir
Nanded
431604

Opening Hours

Monday 8am - 12pm
4pm - 8pm
Tuesday 8am - 12pm
4pm - 8pm
Wednesday 8am - 12pm
4pm - 8pm
Thursday 8am - 12pm
4pm - 8pm
Friday 8am - 12pm
4pm - 8pm
Saturday 8am - 12pm
4pm - 8pm
Sunday 8am - 12pm
4pm - 8pm

Telephone

+918169856340

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Ramchandra Sansthan, Holi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Ramchandra Sansthan, Holi:

Share

Category