श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर कुंटुर

  • Home
  • India
  • Nanded
  • श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर कुंटुर

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर कुंटुर श्रीलक्ष्मिनृसिंहमंदिर कुंटुर makes me happy

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर कुंटूर येथे श्री लक्ष्मी नरसिंह देवाचे नवरात्र आरंभ घटस्थापना आजचा प्रथम दिवस अभिषेक पूजा संपन...
22/04/2026

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर कुंटूर येथे श्री लक्ष्मी नरसिंह देवाचे नवरात्र आरंभ घटस्थापना आजचा प्रथम दिवस अभिषेक पूजा संपन्न श्री लक्ष्मी नृसिंह देवता कृपाप्रसाद सिद्धिरस्तू 💐🙏

26/02/2026
14/01/2026

@

🚩सर्व भक्तांना श्रीहरी 🚩 श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर कुंटूर येथे पवित्र पावन श्रावण मास निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे संपू...
28/06/2025

🚩सर्व भक्तांना श्रीहरी 🚩

श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर कुंटूर येथे पवित्र पावन श्रावण मास निमित्ताने प्रतिवर्षी प्रमाणे संपूर्ण श्रावण मास श्री लक्ष्मी नरसिंहदेवतेला पंचसूक्त पवमान अभिषेक रुद्र अभिषेक दिनांक २५/७/२०२५ ते
२३/८/२०२५ या काळात होणार आहे

श्रावण महिन्यात अभिषेक भक्ति करणाऱ्यांना अधिक फल मिळणार आहे त्यामुळे सर्व भक्तांनी ह्या पवित्र कार्यात सहभाग घ्यायचा आहे 🙏श्रावण महिन्या मध्ये पवमान अभिषेक सोबत रुद्र अभिषेक तुलसी अर्चन बिल्व अर्चन व नेवैद्य ह्या एक दिवसीय सेवे करीता फक्त ५५१/-रुपये मंदिरास देणगी ठेवली आहे

लक्ष्मी नृसिंह मंदिर जिर्णोद्धार चे कार्य अजून शिल्लक राहिले आहे जिर्णोद्धार व पवमान अभिषेक निमित्ताने मंदिर जिर्णोद्धार या पवित्र कार्यास आपला अमूल्य हातभार लागणार आहे
जास्तीत जास्त भक्तांनी मंदिरास देणगी अर्पण करावी
अशी विनंती श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर अर्चक
श्री संतोष दाजिमहाराज जोशी यांनी व समस्त कंटुर ग्रामस्थांनी केली आहे 🚩🙏💐

( प्रधान अर्चक )
पं .संतोष दाजीमहाराज जोशी
संपर्क ८३९०३५८७६४

देणगी व वार्षिक नित्य अर्चनेसाठी
बँक तपशील

महाराष्ट्र ग्रामीण बँक कुंटुर

श्री संतोष दाजीमहाराज जोशी

AC NO. 80055034789
IFSC COD MAHG0004126
शाखा कुंटूर

गुगल पे ,फोन पे , भीम अँप साठी मोबईल नंबर 8390358764

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर कुंटुर ता.नायगाव जि.नांदेड महाराष्ट्र ४३१७०९

Shri Lakshmi Narasimha
Temple Kuntur
202, Bazar Gali, Taluka Naigaon, kuntur, Maharashtra 431709
https://maps.app.goo.gl/RhEpkN7L1SH7egyq5

.।।श्री।।            || श्री लक्ष्मी नृसिंह प्रसन्न ||              ।।श्रीमद् दिव्य श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः।।           ...
20/04/2025

.।।श्री।।
|| श्री लक्ष्मी नृसिंह प्रसन्न ||

।।श्रीमद् दिव्य श्रीलक्ष्मीनृसिंहाय नमः।।

।। 🚩पवनाशाय पीठाय गौतमी तीरवासिने श्रीमद् धर्मपुरीशाय नृसिंहाय मंगलम🚩।।

सर्व भाविक भक्तांना सप्रेम जय🙏श्रीहरी.

प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी नृसिंह जन्मोत्सव 2025 श्रीलक्ष्मीनृसिंह मंदिर कुटूर येथे दि. 3 मे ते 12 मे या कालावधीत साजरा होणार आहे

असूरकुळात जन्मालेल्या हिरण्यकश्यपूचा वध करण्यासाठी व भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी
श्रीनारायणाला स्तंभातुन श्रीनृसिंह उग्र स्वरूप धारण करावे लागले
वैकुंठातुन भक्तांसाठी आलेले उग्र नृसिंह कुंटुर येथे
शांत श्रीलक्ष्मीनारायण स्वरूपात आहेत
अतिशय दिव्य व सुंदर श्रीलक्ष्मीनारायण स्वरूप कुंटूर येथील देवस्थानात विराजमान आहे ।

सर्व भाविक भक्तांचे सर्व प्रकारचे मनोरथ पुर्ण करणारे श्रीलक्ष्मीनृसिंह ही देवता आहे ।

3मे ते 12 मे 2025 श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर कुंटूर येथील जन्मोत्सवात
सर्वांनी या कार्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने संकल्प द्वारा सहभाग नोंदवावा ही विनंती अर्चक श्री संतोष दाजीमहाराज जोशी व समस्त गावकरी भक्त मंडळींनी केली आहे

मंदिरातील वार्षिक नित्य अभिषेक सभासद होऊनही व इतर शुभ अशा कार्यात सहभागी होऊन आपण मंदिराला मदत करु शकता .

वार्षिक नित्य अभिषेक व ईतर अर्चन तपशील असा आहे.

श्रीलक्ष्मीनृसिंह मंदिर कुटूर येथे दि. 3 मे ते 12 मे या कालावधीत होणाऱ्या या उत्सवात वीशेष अर्चने अंतर्गत
श्रीसुक्त पुरुषसुक्त पंचसुक्त पवमान अभिषेक तुलसीअर्चन कापुरआरती कुंकुमार्चन प्रात:नेवैद्य
या सर्व उत्सवातीलएकदिवसाच्या सेवे करतां निधी फक्त ५५१/- (अन्नदान एकदिवसीय 5001/-)

⬇️
नित्य पुरुषसुक्त व श्रीसुक्त अभिषेक वार्षिक सभासद
वर्गणी फक्त ३६५/-

( प्रधान अर्चक )
श्रीसंतोष दाजीमहाराज जोशी
संपर्क ८३९०३५८७६४

देणगी व वार्षिक नित्य अर्चनेसाठी
बँक तपशील

महाराष्ट्र ग्रामीण बँक कुंटुर

श्री संतोष दाजीमहाराज जोशी

AC NO. 80055034789
IFSC COD MAHG0004126
शाखा कुंटूर

गुगल पे ,फोन पे , भीम अँप साठी मोबईल नंबर 8390358764

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर कुंटुर ता.नायगाव जि.नांदेड महाराष्ट्र ४३१७०९

Shri Lakshmi Narasimha
Temple Kuntur
202, Bazar Gali, Taluka Naigaon, kuntur, Maharashtra 431709
https://maps.app.goo

Address

Shree Laxmi Narshimha Mandeer Kuntur, Naigaon (Khairgaon)
Nanded
431709

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री लक्ष्मी नृसिंह मंदिर कुंटुर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category