Shri Sarvajanik Bal Ganeshotsav Mandal - Nagpur

Shri Sarvajanik Bal Ganeshotsav Mandal - Nagpur Founded 1989 Nagpur
Chief-Founder : Shri. Babanrao T. Deshmukh & team
श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव

Shri Sarvajanik Bal Ganesh Utsav Mandal had been stoned in year 1989 by young team under guidance of senior citizen to maintain India's Traditional Values and create a social awareness. At the time of early 1990's, the thousands of visitors had used to visit but now it turns to many lac of people and its one of the identity of Orange city - Nagpur. People come from all the way from all over Mahara

shtra, Madhy Pradesh, Chattisgarh, Andrha Pradesh and other parts of country. for more Detail about Mandal you can access till September 2014 from our www.shri-sarvajanik-bal-ganesh-utsav-mandal.in and later you can access on www.ssbgm.in

🔥 Nagpurkars, tayar ho jao! 🔥Join the Stri Shakti Bike & Moped Rally 2026 🚴‍♀️ शिवरागिणी महोत्सव 2026  3RD SEASONLet’s c...
19/03/2026

🔥 Nagpurkars, tayar ho jao! 🔥

Join the Stri Shakti Bike & Moped Rally 2026 🚴‍♀️ शिवरागिणी महोत्सव 2026 3RD SEASON

Let’s celebrate power with pride! 💪✨

Shivragini Group in collaboration with Maharashtra Times presents
an energetic and inspiring rally for all women!

🗓 Date: 22 March 2026
📍 Be a part of this powerful movement

No age bar – Young & Senior, all are welcome!

📞 For more info, call 814 9911 243

💫✨ शुभ लक्ष्मी पूजन एवं दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! ✨💫 🪔आपके जीवन में उजाला, समृद्धि और सफलता का दीप सदा जलता रहे 🙏✨ ...
21/10/2025

💫✨ शुभ लक्ष्मी पूजन एवं दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! ✨💫 🪔
आपके जीवन में उजाला, समृद्धि और सफलता का दीप सदा जलता रहे 🙏

✨ शुभ दीपावली! ✨
🌿 गणपति बप्पा मोरया – मंगलमूर्ति मोरया! 🌿

श्री बबनराव देशमुख
संस्थापक : श्री सार्वजानिक बाल गणेशोत्सव मंडल, नागपुर

संकष्टी चतुर्थी और करवा चौथ की हार्दिक मंगलकामनाएँ!बाप्पा का आशीर्वाद और चाँद का प्रेममय प्रकाश आपके जीवन को सदा खुशियों...
10/10/2025

संकष्टी चतुर्थी और करवा चौथ की हार्दिक मंगलकामनाएँ!
बाप्पा का आशीर्वाद और चाँद का प्रेममय प्रकाश आपके जीवन को सदा खुशियों से भर दे।
❤️✨🌕 बाप्पा मोरया 🚩🙏🏻💌 ❤️ ❤️🙏

🌸✨ दसरा व विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ✨🌸सत्याचा विजय, सद्गुणांचा गौरव आणि अन्यायावर न्यायाचा शंखनाद या ...
02/10/2025

🌸✨ दसरा व विजयादशमीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ✨🌸

सत्याचा विजय, सद्गुणांचा गौरव आणि अन्यायावर न्यायाचा शंखनाद या दिवसातून होत असतो.
आपल्या जीवनातही नवी प्रेरणा, नवी उमेद आणि विजयाचा प्रकाश पसरत राहो हीच शुभेच्छा 🙏

श्री बबनराव देशमुख
संस्थापक : श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ नागपुर ■ SSBGM.IN

🌸✨ उत्साह, आनंद आणि शक्तीचा उत्सव ✨🌸🙏 नवरात्रीच्या मंगलप्रसंगी माँ नवदुर्गा स्वरूपींना वंदन 🙏🚩 शौर्य, संस्कार आणि संस्कृ...
22/09/2025

🌸✨ उत्साह, आनंद आणि शक्तीचा उत्सव ✨🌸

🙏 नवरात्रीच्या मंगलप्रसंगी माँ नवदुर्गा स्वरूपींना वंदन 🙏

🚩 शौर्य, संस्कार आणि संस्कृती जपणाऱ्या
"शिवरागिणी" यांना हार्दिक शिवमय शुभेच्छा! 🚩

💐 स्वराज्यशिवरागिणी 💐
जय भवानी 🚩 जय शिवाजी 🚩

संस्थापक
श्री बबनराव देशमुख
🎉 श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ
Www.ssbgm.in
#🌸Navratri2025 #🚩Shivragini #💐SwarajyaShivragini #✨JaiBhavaniJaiShivaji #👑WomenPower #🏍️BikeRally #🔥ShivRaginiMahotsav #🌺Utsav #⚔️Swatantrya

✨ श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, नागपूर ✨आपल्या सर्वांच्या प्रेम, सहकार्य व आशीर्वादामुळे यंदाचा गणेशोत्सव 2025 यशस्...
13/09/2025

✨ श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, नागपूर ✨
आपल्या सर्वांच्या प्रेम, सहकार्य व आशीर्वादामुळे यंदाचा गणेशोत्सव 2025 यशस्वीरीत्या पार पडला.

🙏 मुख्य संस्थापक श्री बबनराव तानबाजी देशमुख यांची प्रेरणा
🙏 पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळ व बालमंडळ यांचा उत्साह
🙏 समाजातील मान्यवर, नागरिक, गणेशभक्त व प्रेक्षक यांचा उत्स्फूर्त सहभाग
🙏 पोलिस, प्रशासन, माध्यम प्रतिनिधी, स्वयंसेवक व नागपूरकरांचे अमूल्य सहकार्य

या सर्वामुळेच उत्सव समाज एकीचे व संस्कृती संवर्धनाचे प्रतीक ठरला.

गणपती बाप्पा मोरया! 🙏🌺🚩
संस्थापक
SSBGM.IN
#गणेशोत्सव #श्रीसार्वजनिकबालगणेशोत्सवमंडळ #नागपूर

🙏 संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर...
10/09/2025

🙏 संकष्ट चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🙏

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

बाप्पाच्या कृपेने संकटे दूर होवोत, जीवन आनंद, समृद्धी आणि शांतीने नांदो हीच प्रार्थना 🙏🚩

संस्थापक: श्री बबनराव तानबाजी देशमुख
श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ, नागपूर
WWW.SSBGM.IN

🌸✨ गणपती  बाप्पा मोरया ✨🌸🎉 महा गणेशोत्सव स्पर्धा 2025“माझा बाप्पा मोरया” – वर्ष (४ थे)📸 डेकोरेशन | फोटो | ड्रॉइंग | उखाण...
04/09/2025

🌸✨ गणपती बाप्पा मोरया ✨🌸

🎉 महा गणेशोत्सव स्पर्धा 2025
“माझा बाप्पा मोरया” – वर्ष (४ थे)

📸 डेकोरेशन | फोटो | ड्रॉइंग | उखाणा

🏆 जिंका आकर्षक बक्षिसे!

📅 शेवटची तारीख: 09.09.2025
📲 नोंदणीसाठी WhatsApp करा: 8149911243
🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या: SSBGM.IN | 1989

🙏 चला तर मग, बाप्पाच्या प्रेमात रंगून आपला सहभाग नोंदवा आणि या भव्य स्पर्धेचा भाग बना!
सहकार्य सहभाग:
SHRIDESHMUKHMART
INDCONNECTS
SAIRAM TOURS TAXI
VGRACE_EVENTS
PMPORBIT
MEDIADREAMSCAFE

🙏✨ मा. मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस जी  यांनी  श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ (Bhende Layout) ला भेट दिली. धन्य...
04/09/2025

🙏✨ मा. मुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस जी  यांनी  श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ (Bhende Layout) ला भेट दिली. धन्यवाद 🙏🚩

सन 1989 मध्ये श्री बबनराव तानबाजी देशमुख यांनी लावलेली पहिली गणपती मूर्ती आज भक्ती, संस्कार आणि एकतेचे प्रतीक बनली आहे. 🌸

Hon. CM appreciated the vision & dedication of our founder Shri Babanrao Deshmukh, whose efforts created this divine legacy. 🙏

गणपती बाप्पा मोरया!🙏🚩

🙏✨ A heartfelt thank you to Hon. Maharashtra CM Shri Devendra Fadnavis ji for visiting Shri Sarvajanik Bala Ganeshotsav ...
04/09/2025

🙏✨ A heartfelt thank you to Hon. Maharashtra CM Shri Devendra Fadnavis ji for visiting Shri Sarvajanik Bala Ganeshotsav Mandal, founded in 1989 by Shri Babanrao Tanbaji Deshmukh.
From a humble beginning, the first Ganpati here has grown into a legacy of devotion, culture & unity.

Ganpati Bappa Morya! 🙏
WWW.SSBGM.IN

CMOMaharashtra Maza Bappa Morya Devendra Fadnavis जी

Address

Shree Ganesh Maidan, Bhende Layout, Datta Nagar, Near Deshmukh Square
Nagpur
440022

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sarvajanik Bal Ganeshotsav Mandal - Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Sarvajanik Bal Ganeshotsav Mandal - Nagpur:

Share