Deekshabhoomi

Deekshabhoomi Its the place where Dr.B.R Ambedkar took Deeksha on 14th Oct 1956...
At that time 5lac people embrassed Buddhism on that place..

It is the 2nd biggest Dikshabhumi stoop in
Asia after china..!!

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातलेदुःख नाहिसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा , हृदयात व आचर...
05/05/2023

बुद्ध पौर्णिमेचा हा पूर्ण चंद्र तुमच्या आयुष्यातले
दुःख नाहिसे करून सुख शांती आणि समाधान देऊन जाईल अशी आशा , हृदयात व आचरणात गौतम बुद्धांचे विचार ठेवून वर्तन करा
बुद्ध पौर्णिमा हार्दिक शुभेच्छा🙏
🙏बुध्दं शरणं गच्छामि🙏
🙏धम्मं शरणं गच्छामि🙏
🙏संघं शरणं गच्छामि🙏

महत्वाची माहिति💯जय भीम🙏💙
14/04/2023

महत्वाची माहिति💯
जय भीम🙏💙

१ दिवस बाकी🙏जय भीम 🙏💙
13/04/2023

१ दिवस बाकी🙏
जय भीम 🙏💙

Jai Bhim💙🙏
11/04/2023

Jai Bhim💙🙏

१४ एप्रिल आपल्या परमपुज्य डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांची जयंती🙏त्या निमित्ताने दीक्षाभूमि, नागपुर येथे तैयारी सुरू झाल्या आ...
10/04/2023

१४ एप्रिल आपल्या परमपुज्य डॉ. बाबासाहेब अंबेडकर यांची जयंती🙏
त्या निमित्ताने दीक्षाभूमि, नागपुर येथे तैयारी सुरू झाल्या आहेत🙏💙

जय भीम🙏🙏
31/03/2023

जय भीम🙏🙏

धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद...
14/10/2022

धम्मचक्र प्रवर्तन दिन किंवा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी आणि/किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे साजरा केला जातो. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे, अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला आहे🙏🙏
धम्मचक्र प्रवर्तन दीनाच्या हार्दिक शुभेच्छा🙏🙏
जय भीम 🙏🙏

16/05/2022

२५६६व्या बुद्ध पोर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
नमो बुद्धाय🙏🙏

दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,...
14/04/2022

दगड झालोतर दिक्षाभुमीचा होईल,
माती झालोतर चैत्यभूमीचा होईल,
हवा झालोतर भीमाकोरेगावची होईल,
पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,
आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला
तर आई शपथ ,फक्त आणि फक्त
जय भीमवालाच होईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जंयती निमित्त हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
जय भीम 🙏🙏🙏💙💙💪

७३ प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐जय भीम🙏🙏
26/01/2022

७३ प्रजासत्ताक दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
जय भीम🙏🙏

माजी खासदार आणि लोकमत pvt. ltd चे चैरमन विजय दर्डा यांनी आज दीक्षाभूमि नागपुर येथे भेट दिली🙏🙏
15/12/2021

माजी खासदार आणि लोकमत pvt. ltd चे चैरमन विजय दर्डा यांनी आज दीक्षाभूमि नागपुर येथे भेट दिली🙏🙏

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,डॉ. बाबा...
06/12/2021

विश्वरत्त, भारतरत्त, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य,
भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते,
महामानव, परमपूज्य, बोधीसत्व,
डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या
महापरिनिर्वाण दिनानिमित्त..
त्यांच्या विचारांना व त्यांना
विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम!जय भीम 🙏🙏

Address

S Ambazari Road, Abhyankar Nagar
Nagpur
440010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deekshabhoomi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share