Shri Sai Seva Mitra Paivar, Nagpur

Shri Sai Seva Mitra Paivar, Nagpur श्री साई सेवा मित्र परिवार

श्री साई सेवा मित्र परिवार संस्था धार्मिक, सामाजिक कार्य निस्वार्थपणे करण्या करिता स्थापन केली आहे. या संस्थेची स्थापना ५ मार्च २०११ रोजी करण्यात आली. या संस्थेचे उद्धिष्ट गरिबांची, गरजूंची मदत करणे, धार्मिक कारेक्रम घेणे, अंधश्रद्धांना पाणी पुरवठा करणार्यांचा भांडाफोड करणे व मार्ग भाक्लेल्यांना मार्ग दाखवणे आहे.

संस्थेनी केलेले कारेक्रम :
१) ५ मे २०११ रोजी पहिला "साई संध्या भजन व महाप्रसाद" हा कारेक्रम संपन्न झाला.
२) ६ मे २०११ रोजी "व्हील चैर" अजनी रेल्वे स्तनाकावर "श्री साई सेवा मित्र परिवार" या संस्थे कडून भेट देण्यात आली.

ही संस्था अशीच पुढे धार्मिक व सामाजिक कारेक्रम घेत राहील.

Address

Nagpur
440009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sai Seva Mitra Paivar, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share