Sai Palkhi

Sai Palkhi श्री साई पालखी परिवार विदर्भ .
विदर्भाची एकमेव मानाची पालखी
श्री सद्गुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट नागपूर Visit us at : www.saipalkhi.org

With the blessings of Shri Sai Baba of Shirdi, Shri Sadguru Sai Charitable Trust, Nagpur (Regd. No.: E2398) was trying to spread Sai Philosophy and His teachings among the devotees who are living across the world and for charitable activities with the purpose of giving something back to the society.

24/03/2026
आज संभाजी नगर महाराष्ट्र यांनी साई पालखी सेवेची दखल घेतली ।
23/03/2026

आज संभाजी नगर महाराष्ट्र यांनी साई पालखी सेवेची दखल घेतली ।

08/03/2026
“श्री साईंच्या कृपेने व आपणा सर्व भक्तांच्या सहकार्याने साई पालखीचा भव्य-दिव्य सोहळा साकार होत आहे.एकोणिसाव्या भक्तीपर्व...
06/03/2026

“श्री साईंच्या कृपेने व आपणा सर्व भक्तांच्या सहकार्याने साई पालखीचा भव्य-दिव्य सोहळा साकार होत आहे.
एकोणिसाव्या भक्तीपर्वाच्या या पवित्र यात्रेत आपणही नक्की सहभागी व्हा.
साई पालखीसोबत चार पावले चालत श्री साईंचा पावन आशीर्वाद घ्या आणि या भक्तीमय सोहळ्याचे साक्षीदार बना.”

Address

Sai Mandir Dhantoli
Nagpur
440001

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sai Palkhi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Sai Palkhi:

Share

श्री सदगुरु साई चारिटेबल ट्रस्ट

श्री सदगुरु साई चारिटेबल ट्रस्ट [रज.न.२३९८] गेल्या एका दशकापासून साईंच्या पालखी रथ यात्रेचे आयोजन करत आलेले आहे त्याच प्रमाणे यावर्षी पण या भक्तिमय रथ यात्रेचे आयोजन केले आहे.यामार्फत लोकांपर्यंत श्री सदगुरु साई महाराज यांची तत्त्वज्ञान आणि शिकवणं पोहोचविण्याचा हा एक प्रयत्न आहे त्यात आपण सर्वांनी सहभाग नोंदवुन आमच्या कार्यात योगदान घ्यावे.