Triratna

Triratna Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Triratna, Religious organisation, Naglok Buddha Statue, Nagpur.

23/05/2024
एक काळ होता ह्या देशात अशा प्रकारे माणसाला वागणून दिली जात होती (sc,st,nt,vjnt,etc) महाड च्या पाण्यात बाबासाहेबांनी हात ...
19/03/2023

एक काळ होता ह्या देशात अशा प्रकारे माणसाला वागणून दिली जात होती (sc,st,nt,vjnt,etc)
महाड च्या पाण्यात बाबासाहेबांनी हात काय बुडवायला आणि ह्या देशाचा इतिहास घडवला किंबहुना बदलवला. अमुलाग्रक्रांती घडवली
ज्या लोकांना पाणी पिण्यास सवर्ण लोक मज्जाव करत होते
त्या लोकाकडे आज मोठाली घरे चार चाकी गाड्या आहेत.
ही किमया फक्त #बाबासाहेब ह्यांचीच

धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजया दशमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐
05/10/2022

धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि अशोक विजया दशमी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा
💐💐💐

जग अनित्य आहे. निरंतर परिवर्तनशील आहे.या जगाचा कोणी निर्माणकर्ता नाही. कोणी नियामक नाही.माणसाचे कशावरही स्वामित्व नाही. ...
20/06/2021

जग अनित्य आहे. निरंतर परिवर्तनशील आहे.

या जगाचा कोणी निर्माणकर्ता नाही. कोणी नियामक नाही.

माणसाचे कशावरही स्वामित्व नाही. आम्हाला सर्व काही मागे ठेवूनच जावे लागते.

तृष्णेचे दास होऊन हे जग दु:खी कष्टी झाले आहे.

तथागत गौतम बुध्द
-बुध्द अाणि त्याचा धम्म
ीम 🙏

Trip march 2020 bodhgaya
05/03/2020

Trip march 2020 bodhgaya

21/11/2018
24/11/2017
Trip Bodhgaya
03/11/2017

Trip Bodhgaya

Address

Naglok Buddha Statue
Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Triratna posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share