Shri Sant Das Narayan Maharaj Sevashram, Nagpur

Shri Sant Das Narayan Maharaj Sevashram, Nagpur Hello Everyone Welcome to our Page of Shri Sant Das Narayan Maharaj Sevashram, satguru nagar pardi, Nagpur

▪️दि. २७ नोव्हेंबर/ *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्या शुभहस्ते चिमूर तालुक्यातील (श्री क्षेत्र गुरुधाम तिर्...
27/11/2022

▪️दि. २७ नोव्हेंबर/ *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांच्या शुभहस्ते चिमूर तालुक्यातील (श्री क्षेत्र गुरुधाम तिर्थ, सिरसपुर) श्री संत दास नारायण महाराज सेवाश्रम येथे सिरसपुर बस स्टॉप ते श्री क्षेत्र गुरुधाम तिर्थ ते लावारी-आंबोली चौरस्ता रस्ता बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. सदर भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी आमदार बंटीभाऊंनी श्री संत दास नारायण महाराज यांचे मनोभावे दर्शन घेतले व भक्तगणांना विविध विषयांवर संबोधित केले. दरम्यान, उपस्थित भक्तगणांनी श्री संत दास नारायण महाराज सेवाश्रम च्या वतीने *आमदार कीर्तिकुमार (बंटीभाऊ) भांगडीया* यांचे या विशेष विकासकार्याबद्दल हार्दिक स्वागत व शाल-श्रीफळ, स्मृतिचिन्ह भेट देऊन सत्कार केला आणि आभार मानले.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंतभाऊ वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजूभाऊ देवतळे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, जि.प. सर्कल प्रमुख निलेश गभने, लीलाधर बन्सोड, रामू जाजू, सरपंच-गट. ग्रा.पं. चिचाळा (शास्त्री) अरविंद राऊत, रवि लोहकरे, आकाश ढबाले, सुनील डोये, बंडू तुंबेकर, प्रशांत जुमडे व इतर भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि भक्तगण उपस्थित होते.

https://youtu.be/mLvZofhmEH4
08/11/2022

https://youtu.be/mLvZofhmEH4

चातुर्मास्य भागवत उद्यापन महोत्सवश्री. संत दास नारायण महाराज सेवाश्रम सतगुरू नगर, पारडी पूर्व नागपूरcontact us : shrisantdasmahara...

https://youtu.be/YViD5PYPbVw
08/11/2022

https://youtu.be/YViD5PYPbVw

श्री संत दास नारायण महाराज सेवाश्रम, पारडी नागपूर.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन  सोमवार दि- ०७ नोव्हेंबर २०२२          🌸नित्य पुजा🌸       🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻🚩🚩...
07/11/2022

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
सोमवार दि- ०७ नोव्हेंबर २०२२
🌸नित्य पुजा🌸
🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन   रविवार दि- ०६ नोव्हेंबर २०२२          🌸नित्य पुजा🌸       🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻🚩...
06/11/2022

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
रविवार दि- ०६ नोव्हेंबर २०२२
🌸नित्य पुजा🌸
🙏🏻राम कृष्ण हरी.🙏🏻
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

चातुर्मास्य् भागवत उध्यापन महोत्सव 2022
25/10/2022

चातुर्मास्य् भागवत उध्यापन महोत्सव 2022

25/10/2022
24/10/2022

Kakad aarti... At shri sant das narayan maharaj samadhi mandir... Shiraspur.(Chimur)

Charity....
24/10/2022

Charity....

आश्रम परिवारातील सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे की आजपासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह प्रारंभ होत असून आपण ...
07/09/2022

आश्रम परिवारातील सर्व भाविक भक्तांना नम्र विनंती आहे की आजपासून श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह प्रारंभ होत असून आपण सर्वांनी या भागवत कथेचा लाभ घ्यावा ही आपणास विनंती लगेचच एकादशी फराळ व नित्याच्या जागृती भजनाचा कार्यक्रम आज होईल व उद्या सकाळी द्वादशी अन्नदान श्री तेलंगे परिवाराकडून आहे तरी आपण सर्वांनी उद्या द्वादशीच्या अन्नदाना करता सकाळी साडेनऊ पर्यंत येण्याचे करावे धन्यवाद

https://youtube.com/watch?v=9wjxua8kRpE&feature=share
23/08/2022

https://youtube.com/watch?v=9wjxua8kRpE&feature=share

श्री संत दास नारायण महाराज कृत अभंगवाणीश्री संत दास नारायण महाराज सतगुरु नगर, पारडी, नागपूर***पु. गुरुवर्य श्री संत ...

Address

Shri Sant Das Narayan Maharaj Sevashram Satguru Nagar Pardi
Nagpur

Telephone

+919923525501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sant Das Narayan Maharaj Sevashram, Nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Sant Das Narayan Maharaj Sevashram, Nagpur:

Share

Category