कोळीवाड्याच्या विघ्नहर्ता

  • Home
  • India
  • Mumbra
  • कोळीवाड्याच्या विघ्नहर्ता

कोळीवाड्याच्या विघ्नहर्ता कोळीवाड्याच्या विघ्नहर्ता

प्रिय गणेश भक्त हो, ह्या वर्षी आपल मंडल ३० व्या वर्षी प्रदार्पण करीत आहे. मंडळाच्या दृष्टीने हि बाब अतिशय आनंदाची व कौतुकास्पद आहे. सर्व धर्मियांना एकत्र आणणारा उत्सव आहे . लोकमान्य टिळकांनी सुरु केलेला सार्वजनिक गणेशउत्सव महाराष्ट्रात नव्हे तर देशात आणि परदेशात मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे.

सन २०१३ साली मंडळाने आपल्या गणेशाची ख्याती जन मानसात तसेच भक्तांच्या मुखी सहज रहाण्यासाठी गणेशास " कोळीवाड्याच्या विघ्नहर्ता" असे प्रचलीत करावे असा प्रस्ताव मांडण्यात आला व एक दिमाखदार कार्यक्रमाचे आयोजन करून मंडळाचे वर्गणीदार, देणगीदार, हितचिंतक व प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत माजी अध्यक्षांच्या हस्ते हे नामकरण करण्यात आले. मोठया दिमाखदार कार्यक्रमाने मंडळाने आपला गणेश '' कोळीवाड्याच्या विघ्नहर्ता “ म्हणुन सर्वोन्मुख केला.

याचे संपूर्ण श्रेय आपण सर्वांचे आहे. मंडळाचे सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते,वर्गणीदार,देणगीदार, जाहिरातदार आणि मंडळाचे हितचिंतक यांचे मन:पूर्वक आभार आपणा सर्वाना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच कोळीवाड्याच्या विघ्नहर्ता चरणी प्रार्थना!

Address

Mumbra
400612

Telephone

9768374997

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोळीवाड्याच्या विघ्नहर्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to कोळीवाड्याच्या विघ्नहर्ता:

Shortcuts

Share

Category