Charkop cha samrat / चारकोपचा सम्राट

  • Home
  • India
  • Mumbai
  • Charkop cha samrat / चारकोपचा सम्राट

Charkop cha samrat / चारकोपचा सम्राट CHARKOP CHA SAMRAAT is the mandal which organize MAGHI GANESH UTSAAV .This festival is celebrated in the marathi month of MAGH every year.

देव माझा हाकेला धावतो ,देव माझा नवसाला पावतो ..उत्सवाचा राजा चारकोपचा सम्राट ☝️Photogarphy - Tushar khandare
06/02/2017

देव माझा हाकेला धावतो ,
देव माझा नवसाला पावतो ..
उत्सवाचा राजा चारकोपचा सम्राट ☝️
Photogarphy - Tushar khandare

सर्व गणेश भक्तानां माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ☝️💐 ।। उत्सवाचा राजा चारकोपचा सम्राट ।।
30/01/2017

सर्व गणेश भक्तानां माघी गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा ☝️💐
।। उत्सवाचा राजा चारकोपचा सम्राट ।।

झलक उत्सवाच्या राजाची ,माझ्या चारकोपच्या सम्राटची☝️
28/01/2017

झलक उत्सवाच्या राजाची ,माझ्या चारकोपच्या सम्राटची☝️

फक्त ३ दिवस बाकीभव्य आगमन सोहळा २०१७
22/01/2017

फक्त ३ दिवस बाकी
भव्य आगमन सोहळा २०१७

चारकोपनगरी उत्सवाची ,  उत्सवाच्या राजाचीमाझ्या चारकोपच्या सम्राटची ☝️  ●।। आगमन सोहळा ।।●◆दि. २६ जानेवारी २०१७  ◆● सर्वा...
21/01/2017

चारकोपनगरी उत्सवाची ,
उत्सवाच्या राजाची
माझ्या चारकोपच्या सम्राटची ☝️
●।। आगमन सोहळा ।।●
◆दि. २६ जानेवारी २०१७ ◆
● सर्वानी सहभागी होऊन आगमनाची शोभा वाढवावी●

दिन राष्ट्रोत्सवाचा 🇮🇳दिन आनंदोत्सवाचा 😇दिन तुझ्या आगमनोत्सवाचा 🚩दिन उत्सवाच्या राजाचा माझ्या चारकोपच्या सम्राटचा सम्राट...
18/01/2017

दिन राष्ट्रोत्सवाचा 🇮🇳
दिन आनंदोत्सवाचा 😇
दिन तुझ्या आगमनोत्सवाचा 🚩
दिन उत्सवाच्या राजाचा माझ्या चारकोपच्या सम्राटचा

सम्राट अवतरणार नव्या रूपात ...
।। एक दिमाखदार आगमन सोहळा ।।🚩
दि . २६ जानेवारी २०१७

⚜ *मुर्तिकार — श्री. राजन विठ्ठल झाड* ⚜विख्यात दिवंगत मुर्तिकार कै.विठ्ठल झाड यांचे आपण सुपुत्र. अगदी लहान वयापासूनच आपण...
07/01/2017

⚜ *मुर्तिकार — श्री. राजन विठ्ठल झाड* ⚜

विख्यात दिवंगत मुर्तिकार कै.विठ्ठल झाड यांचे आपण सुपुत्र. अगदी लहान वयापासूनच आपण त्यांचा कलेचा हा वारसा पुढे चालविला.

गणेशोत्सव म्हंटल के डोळ्यासमोर उभा राहत एकच नाव *राजन विठ्ठल झाड*
आपण आपल्या हस्त-कौशल्यातून अनेक उत्कृष्ट आणि सुंदर अश्या गणेश मुर्त्या सकारल्यात आणि साकारत आहात. बाप्पाच्या चेहऱ्याची एक विशिष्ट ठेवण आणि भव्यता यामुळे आपण जगभरात प्रसिद्ध आहात.बाप्पाकडुन आपणास हा कलाशिर्वादच मिळाला आहे.

अश्या ह्या अवलिया मुर्तीकारास *चारकोपचा सम्राट* मित्र मंडळा तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

।। आगमन सोहळा ।।२६ जानेवारी २०१७राष्ट्रदिनी होईल पारंपरिक गाजावाजा,अवतीर्ण होईल उत्सवाचा राजा माझा🙏
04/01/2017

।। आगमन सोहळा ।।
२६ जानेवारी २०१७
राष्ट्रदिनी होईल पारंपरिक गाजावाजा,
अवतीर्ण होईल उत्सवाचा राजा माझा🙏

आगमन टी शर्ट २०१७ Book now   date १५ जानेवारी २०१७
27/12/2016

आगमन टी शर्ट २०१७
Book now date १५ जानेवारी २०१७

राष्ट्रदिना दिवशी होईल पारंपारिक गाजा वाजा ....अवतरेल एक रुबाबदार सम्राट 🚩 २६ जानेवारी २०१७ अवस्मर्णीय आगमन सोहळा🙏🏻 ।।चा...
27/12/2016

राष्ट्रदिना दिवशी होईल पारंपारिक गाजा वाजा ....अवतरेल एक रुबाबदार सम्राट 🚩 २६ जानेवारी २०१७ अवस्मर्णीय आगमन सोहळा🙏🏻 ।।चारकोपचा सम्राट ।।

पाद्य पूजन तर झाले आता आतुरता आगमनाची🙏🙏
21/12/2016

पाद्य पूजन तर झाले आता आतुरता आगमनाची🙏🙏

Address

SEC-3 RSC28 Ganesh Devsthan, Charkop Market, Kandivali(W)
Mumbai
400067

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Charkop cha samrat / चारकोपचा सम्राट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share