18/08/2026
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया! ❤️
आगमन सोहळ्याची चाहूल लागली आहे… 🥁🚩
आणि आपल्या बाप्पाच्या आगमनासाठी खास जर्सीची बुकिंग सुरू झाली आहे! 👕🔥
चला, यंदाच्या ८५ व्या वर्षाच्या या मंगल सोहळ्यात एकसंध होऊन सहभागी होऊया! ❤️🚩
जर्सी बुकिंगची अंतिम तारीख – २४ ऑगस्ट
बुकिंग करा आणि आगमन सोहळ्याचा जल्लोष आणखी खास बनवा!🥳
🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩
जय श्री गणेशा!❤️