Khetwadi cha Maharaja खेतवाडीचा महाराजा

  • Home
  • India
  • Mumbai
  • Khetwadi cha Maharaja खेतवाडीचा महाराजा

Khetwadi cha Maharaja खेतवाडीचा महाराजा खेतवाडी २ री क्रॉस लेन सार्वजनिक गणेश?

वर्षभराची प्रतीक्षा संपली | गजर होईल गणरायाचा ||तारीख ठरली आगमनाची | सोहळा महाराजाच्या दर्शनाचा ||📅 ०६ सप्टेंबर २०२६ | स...
11/08/2026

वर्षभराची प्रतीक्षा संपली | गजर होईल गणरायाचा ||
तारीख ठरली आगमनाची | सोहळा महाराजाच्या दर्शनाचा ||

📅 ०६ सप्टेंबर २०२६ | सकाळी ११ वा.
📍 कलागंध आर्ट्स, परळ

खेतवाडीचा महाराजा
खेतवाडी २री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
(खेतवाडीला प्रसिद्ध करणारा मानाचा पहिला गणपती)

[ GanpatiAagman Explore MumbaiGanpati MumbaiGaneshotsav Viral Trending GanpatiFestival GanpatiCelebration GanpatiLovers BappaMorya Ganeshotsav MumbaiFestivals Aagaman2026 ]

06/08/2026

महाराजा ❤️

आपल्या खेतवाडीच्या महाराजाचे मूर्तिकार आणि कलागंध आर्ट्सचे सर्वेसर्वा श्री. सिद्धेशदादा दिघोळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर...
19/07/2026

आपल्या खेतवाडीच्या महाराजाचे मूर्तिकार आणि कलागंध आर्ट्सचे सर्वेसर्वा श्री. सिद्धेशदादा दिघोळे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्या हातून श्री गणेशाची अशीच कलेच्या रूपात सेवा व्हावी आणि खेतवाडीच्या महाराजाचे आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहोत हीच प्रार्थना.

॥ खेतवाडीचा महाराजा रेखाचित्र २०२६ ॥मंडळाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच मलबार हिल विधानसभेचे विद...
04/07/2026

॥ खेतवाडीचा महाराजा रेखाचित्र २०२६ ॥

मंडळाचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तसेच मलबार हिल विधानसभेचे विद्यमान आमदार श्री. मंगलप्रभात लोढा साहेब यांच्या हस्ते खेतवाडीचा महाराजाच्या रेखाचित्राचे अनावरण आज दिनांक ०४ जुलै २०२६ रोजी पार पडला.

तसेच मंडळाच्या वृक्षारोपण आणि तुळशी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ लोढासाहेबांच्या हस्ते पार पडला. मंडळातर्फे उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार.

खेतवाडी २ री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

|| खेतवाडीचा महाराजा २०२६ अधिकृत रेखाचित्र ||खेतवाडी २ री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळखेतवडीला प्रसिद्ध करणारा मान...
04/07/2026

|| खेतवाडीचा महाराजा २०२६ अधिकृत रेखाचित्र ||

खेतवाडी २ री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
खेतवडीला प्रसिद्ध करणारा मानाचा पहिला गणपती


रेखाचित्रकार : श्री. हर्ष श्रेष्ठ
मूर्तिकार : श्री. सिद्धेश दिघोळे

GanpatiBappaMorya Ganesh LordGanesha Bappa GaneshArt GanpatiArt SketchReveal PencilSketch GraphiteArt HandDrawn RealisticDrawing SketchArtist ArtistOnInstagram IndianArtist TraditionalArt ArtReels ArtOfTheDay CreativeCommunity Mumbai MumbaiGanpati Maharashtra FestivalOfIndia IndianCulture DevotionalArt ArtLovers ExplorePage ViralArt

खेतवाडी २री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ......... "खेतवाडीचा महाराजा"...........................रेखाचित्र अनावरण.....
01/07/2026

खेतवाडी २री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ......... "खेतवाडीचा महाराजा"...........................रेखाचित्र अनावरण...................................लवकरच........................

•  आयोजित हॅशटॅग बाप्पा सन्मान २०२५ • मुंबईतील नामांकित व उल्लेखनीय कामगिरी करणारे गणेश मंडळ म्हणून खेतवाडीचा महाराजा - ...
15/06/2026

• आयोजित हॅशटॅग बाप्पा सन्मान २०२५ •

मुंबईतील नामांकित व उल्लेखनीय कामगिरी करणारे गणेश मंडळ म्हणून खेतवाडीचा महाराजा - खेतवाडी २री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गौरव करण्यात आला आणि त्यानिमित्त
यांचे आभार.

हा फक्त एक पुरस्कार नसुन खेतवाडीचा महाराजा मंडळाने घेतलेल्या अथक मेहनतीचे एक फळ आहे आणि त्यासोबतच येणाऱ्या अनेक वर्षांसाठी मिळालेली एक उर्जा आहे.
मंडळातील प्रत्येक कार्यकर्त्यांचे मनः पूर्वक आभार आणि अभिनंदन !

• उत्सवारंभ •सालाबादप्रमाणे यंदाही आपला खेतवाडीचा महाराजा आकार घेणार सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. सिद्धेशदादा दिघोळे यांच्...
14/06/2026

• उत्सवारंभ •
सालाबादप्रमाणे यंदाही आपला खेतवाडीचा महाराजा आकार घेणार सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. सिद्धेशदादा दिघोळे यांच्या कलागंध आर्ट्स मध्ये.

नवे वर्ष.. एक नवी संकल्पना...
पण तोच छंद... कलागंध....

•|| खेतवाडीचा महाराजा ||•
खेतवाडी २री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

खेतवाडीला प्रसिद्ध करणारा पहिला मानाचा गणपती.

स्थापना - १९५६
वर्ष - ७१वे
• ३६०° फिरणारी गणेशमूर्ती •

सर्व गणेशभक्तांना श्री गणेश जयंती तसेच माघी गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा.•|| खेतवाडीचा महाराजा ||•खेतवाडी २री क्रॉस ले...
22/01/2026

सर्व गणेशभक्तांना श्री गणेश जयंती तसेच माघी गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा.

•|| खेतवाडीचा महाराजा ||•
खेतवाडी २री क्रॉस लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

खेतवाडीला प्रसिद्ध करणारा पहिला मानाचा गणपती.

स्थापना - १९५६
वर्ष - ७१वे
• ३६०° फिरणारी गणेशमूर्ती •

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Khetwadi cha Maharaja खेतवाडीचा महाराजा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Khetwadi cha Maharaja खेतवाडीचा महाराजा:

Shortcuts

Share