भुलेश्वरचा राजा / Bhuleshwarcha Raja

  • Home
  • India
  • Mumbai
  • भुलेश्वरचा राजा / Bhuleshwarcha Raja

भुलेश्वरचा राजा / Bhuleshwarcha Raja Akhil Bhuleshwar Sarvajanik Ganeshotsav Mandal, Bhuleshwar Kabutarkhana in Girgaon
Mumbai 400002

22/08/2026

🙏 हातात कला, मनात भक्ती आणि डोळ्यांसमोर बाप्पाचं रूप…! ✨..
गणपतीबाप्पामोरया

आगमन ठरलं... आता प्रतीक्षा त्या भक्तिमय क्षणाची.!आगमन सोहळाशनिवारी दि. २९/०८/२०२६🕛 दुपारी १२.०० वा.।। भुलेश्वरचा राजा ।।...
11/07/2026

आगमन ठरलं...
आता प्रतीक्षा त्या भक्तिमय क्षणाची.!

आगमन सोहळा
शनिवारी दि. २९/०८/२०२६
🕛 दुपारी १२.०० वा.

।। भुलेश्वरचा राजा ।।
अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – ट्रस्ट
#भुलेश्वरचाराजा #आगमनसोहळा #गणेशोत्सव२०२६

03/07/2026

🌺🙏 संकष्टी चतुर्थी निमित्त सर्व भाविकांना मंगलमय शुभेच्छा! 🙏🌺
🚩 गणपती बाप्पा मोरया!मंगलमूर्ती मोरया! 🚩
#संकष्टीचतुर्थी

🌺🙏 विनायक चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏🌺 श्री गणरायाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, ...
18/06/2026

🌺🙏 विनायक चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा! 🙏🌺

श्री गणरायाच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि यश नांदो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. ✨❤️
#विनायकचतुर्थी

📢✨ सोशल मीडिया पार्टनरशिप नोंदणी सुरू! ✨📢सदर मंडळातर्फे गणेशोत्सव २०२६ निमित्तसोशल मीडिया पार्टनरशिप नोंदणी सुरू करण्यात...
17/06/2026

📢✨ सोशल मीडिया पार्टनरशिप नोंदणी सुरू! ✨📢

सदर मंडळातर्फे गणेशोत्सव २०२६ निमित्त
सोशल मीडिया पार्टनरशिप नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

📱 आपल्या पेजद्वारे भुलेश्वरच्या राजाचा उत्सव, भक्तीभाव आणि विविध उपक्रम अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचविण्याची ही एक सुवर्णसंधी आहे!

इच्छुक पेज संचालक, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स व डिजिटल मीडिया प्रतिनिधींनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी.

📞 अधिक माहितीसाठी संपर्क :
📲 9137288146
📲 7208887202

14/06/2026

अखिल भुलेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ - ट्रस्ट (भुलेश्वरचा राजा)' मंडळाचा सन्मान करून गौरविण्यात आले. याबद्दल संपूर्ण 'हॅशटॅग बाप्पा' टीमचे मनःपूर्वक आभार ! 🙏🏆

राजांचा राजा... भुलेश्वरचा राजा! ❤️🙏

📿 "श्रद्धा गणरायावर, विश्वास स्वामींवर; मग अशक्यही शक्य होते." 📿. #श्रीस्वामीसमर्थ  #गणपतीबाप्पामोरया  #स्वामीकृपा   🙏🌺✨
11/06/2026

📿 "श्रद्धा गणरायावर, विश्वास स्वामींवर; मग अशक्यही शक्य होते." 📿.
#श्रीस्वामीसमर्थ #गणपतीबाप्पामोरया #स्वामीकृपा 🙏🌺✨

आतुरता तुज्या नव्या रूपाची...🌺गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏
09/06/2026

आतुरता तुज्या नव्या रूपाची...🌺
गणपती बाप्पा मोरया! 🚩🙏

🌺•|| राजांचा राजा भुलेश्वरचा राजा ||•🌺🙏❤️✨
08/06/2026

🌺•|| राजांचा राजा भुलेश्वरचा राजा ||•🌺
🙏❤️✨

Address

Akhil Bhuleshwar Sarvajanik Ganeshotsav Mandal, Bhuleshwar Kabutarkhana In Girgaon
Mumbai
400002

Telephone

+917700039898

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भुलेश्वरचा राजा / Bhuleshwarcha Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category