02/08/2026
श्री व्यंकटेश मंदिर, ठाकुरद्वार यांच्या पवित्र सान्निध्यात आयोजित अभंग यात्रा सोहळ्यास आपण सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहून हरिनामाच्या गजरात सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
“विठ्ठल नामाचा गजर, अभंगांची अखंड मैफल आणि भक्तीचा अविस्मरणीय उत्सव…” 🙏
चला, एकत्र येऊया…
हरिनामाचा जागर करूया…
भक्ती, श्रद्धा आणि संस्कृतीचा हा सुंदर सोहळा अनुभवूया!
जय जय राम कृष्ण हरी! 🚩
पांडुरंग हरी विठ्ठल! 🙏
#अभंगयात्रा #हरिनाम #विठ्ठल #भक्ती #श्रीव्यंकटेशमंदिर ठाकुरद्वार पाहारे_प्रभू_चॅरिटीज